जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आज तुमचा स्वभाव उदार आणि प्रेमळ राहील. सामाजिक संपर्क वाढतील. मित्रमैत्रिणींशी भेटीगाठी होतील. घरातील सुखसोयींशी संबंधित कामे पूर्ण होतील. व्यवसायात कोणताही बदल टाळावा. वैवाहिक जीवन सुखकर राहील. हवामानामुळे आरोग्याची थोडी काळजी घ्या. वृषभ: आज तुमचे व्यक्तिमत्त्व अधिक प्रभावी राहील. बोलण्यातील आत्मविश्वासामुळे आर्थिक व व्यावसायिक कामांमध्ये यश मिळेल. अडकलेले पैसे वसूल होण्याची शक्यता आहे. घरात […]

अधिक वाचा..

प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळांमध्ये देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायत; शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

मुंबई: भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त येत्या 26 जानेवारी रोजी राज्यातील सर्व माध्यमाच्या, सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये एकाचवेळी ‘देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायत’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. ‘राष्ट्र प्रथम’ या संकल्पनेवर आधारित असणाऱ्या या कवायती शासकीय ध्वजवंदन कार्यक्रमानंतर होणार असून यामध्ये राज्यातील एक लाखांहून अधिक शाळांमधून, सात लाखापेक्षा जास्त शिक्षकांच्या उपस्थितीत सुमारे […]

अधिक वाचा..

शिरूर ड्रग्ज प्रकरण! पोलिस हवालदार गुजर व शिंदे बंधूंचे काळ्या धंद्याचे जाळे होणार उघड…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : ड्रग्ज प्रकरणात अटकेत असलेला पोलिस हवालदार श्यामसुंदर गुजर आणि आरोपी प्रकरणात ड्रग्सचा माल पुरवणारा माऊली शिंदे (रा. कोहकडी, ता. पारनेर) यांच्यातील संबंध केवळ अंमली पदार्थांपुरते मर्यादित नसून, मागील वर्षभरापासून सुरू असलेल्या अनेक काळ्या धंद्यांपर्यंत पोहोचल्याची धक्कादायक माहिती विश्वासार्ह सूत्रांकडून समोर येत आहे. विशेष म्हणजे या बेकायदेशीर व्यवहारात आरोपी शिंदे याचा भाऊही […]

अधिक वाचा..

कर्तव्यावर असतानाच वीरमरण! डोडात लष्करी वाहनाचा भीषण अपघात;10 जवान शहीद, 7 जखमी

डोडा: जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यातील भदेरवाह भागात लष्कराच्या वाहनाचा भीषण अपघात झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. खानी टॉप परिसरात भारतीय लष्कराचे एक बुलेटप्रूफ वाहन अनियंत्रित होऊन सुमारे 200 फूट खोल दरीत कोसळले. या दुर्घटनेत 10 जवान शहीद झाले असून 7 जवान गंभीर जखमी झाले आहेत. लष्करी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे वाहन 17 जवानांना घेऊन उंच […]

अधिक वाचा..

फाशीच्या शिक्षेला पर्याय! गळफास पद्धतीविरोधातील जनहित याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

नवी दिल्ली: भारतामध्ये अत्यंत क्रूर गुन्ह्यांसाठी दिल्या जाणाऱ्या फाशीच्या शिक्षेच्या अंमलबजावणीसाठी वापरल्या जाणाऱ्या गळफास पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. ही पद्धत अतिशय वेदनादायी आणि अमानुष असल्याचा युक्तिवाद करत, त्याऐवजी अधिक मानवी आणि कमी वेदनादायी पर्यायांचा विचार करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. या याचिकेवर अलिकडेच न्या. विक्रम नाथ […]

अधिक वाचा..

11 व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात अक्षरोत्सव प्रदर्शन

रिंगणे येथे 31 जानेवारी व 1 फेब्रुवारीला आयोजन सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळेरे येथील संदेश पत्र संग्राहक निकेत पावसकर यांच्या अक्षरोत्सव या आगळ्यावेगळ्या संग्रहाचे प्रदर्शन रिंगणे येथे होणाऱ्या 11 व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात आयोजित केले आहे. हे प्रदर्शन 31 जानेवारी व 1 फेब्रुवारी असे दोन दिवस वाचकांना पहायला मिळणार आहे. राजापूर लांजा तालुका नागरिक संघ, […]

अधिक वाचा..

दीर्घायुष्याचं वरदान देणारा ‘हा’ सुगंधी मसाला, जेवणानंतर तुकडा चघळा शुगरही राहील नियंत्रणात

सध्याच्या काळात बदलती लाईफस्टाईल आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे ‘डायबिटीस’ नियंत्रणात ठेवणे अनेकांना खूपच अवघड वाटते. रक्तातील वाढलेली साखर केवळ शरीराला थकवा देत नाही, तर ती इतर अनेक आजारांना निमंत्रण देते. रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारातील छोट्या-छोट्या बदलांकडे लक्ष देणे गरजेचे असते. खरंतर, डायबिटीस नियंत्रणात ठेवण्यासाठी रोजच्या जेवणात वापरली जाणारी दालचिनी रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी ‘इन्सुलिन’ […]

अधिक वाचा..

आजारांपासून वाचायचं असेल तर बाथरुममध्ये ठेवलेल्या या ३ टॉक्सिक वस्तू लगेचच फेका बाहेर

स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी खूप काळजी घ्यावी लागते. दिवसभर आपण अनेक गोष्टी करतो, अनेक गोष्टी वापरतो. याचे शरीरावर चांगले आणि वाईट दोन्ही परिणाम होऊ शकतात. कधीकधी काही गोष्टी निरोगी दिसतात पण त्या आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकतात म्हणून तुमच्या जीवनशैलीकडे आणि दैनंदिन सवयींकडे लक्ष देण खूप महत्त्वाच आहे. ३ महिन्यांपेक्षा जुना टूथब्रश तुम्ही जास्तीत जास्त ३ […]

अधिक वाचा..

शिरुर; दौलत शितोळे यांना ‘मिलेनियर लाईफस्टाईल अवॉर्ड

आपत्ती व्यवस्थापन संघाच्या कार्याचा आंतरराष्ट्रीय गौरव शिंदोडी (तेजस फडके): ‘द मिलेनियर क्लब, दुबई’ यांच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘मिलेनियर लाईफस्टाईल अवॉर्ड’ यंदा आपत्ती व्यवस्थापन संघाचे संस्थापक/अध्यक्ष दौलत उमाजी शितोळे यांना जाहीर करण्यात आला आहे. गेल्या एक दशकाहून अधिक काळ आपत्ती व्यवस्थापन संघाच्या माध्यमातून हजारो नागरिकांचे प्राण वाचविणाऱ्या भरीव व निःस्वार्थ सेवाभावी कार्याची दखल घेत हा […]

अधिक वाचा..

स्थानिक मागण्या मान्य! पालघर जिल्हाधिकारी कार्यालय घेराव स्थगित

राज्यस्तरीय मागण्यांसाठी आंदोलन सुरूच राहणार पालघर: ठाणे–पालघर जिल्ह्यातील शेतकरी, कामगार आणि कोळी बांधवांच्या विविध ज्वलंत मागण्यांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (माकप) व अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने काढण्यात आलेल्या जोरदार लॉंग मार्चनंतर महत्त्वपूर्ण घडामोड घडली आहे. स्थानिक पातळीवरील प्रमुख मागण्या मान्य झाल्याने पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाचा प्रस्तावित घेराव स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, राज्य सरकारशी […]

अधिक वाचा..