मुंबई निकालानंतर काँग्रेसमध्ये वाद! वर्षा गायकवाड यांच्या राजीनाम्याची भाई जगताप यांची मागणी

मुंबई: मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजप–शिवसेना (शिंदे गट) युतीने ऐतिहासिक विजय मिळवत पहिल्यांदाच मुंबईवर भाजपचा झेंडा फडकावला आहे. या पार्श्वभूमीवर महापौरपदाबाबत राजकीय हालचालींना वेग आला असताना काँग्रेस पक्षात मात्र अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. मुंबईत काँग्रेसला २४ जागा मिळाल्या असून अपेक्षेपेक्षा कामगिरी सुधारली असली तरी सत्तेच्या समीकरणात पक्षाची भूमिका मर्यादित राहिली आहे. निकालानंतर काही तासांतच काँग्रेसचे […]

अधिक वाचा..

हत्या की आत्महत्या! MPSC परिक्षेत राज्यात प्रथम आलेल्या सचिन जाधव यांचा संशयास्पद मृत्यू

बीड: महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग (MPSC) परीक्षेत २०१२ साली राज्यात प्रथम क्रमांक मिळवलेले, इंग्रजी व्याकरणाचे प्रसिद्ध लेखक व राज्यकर अधिकारी सचिन नारायण जाधव यांचा बीड जिल्ह्यात संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली असून यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सचिन जाधव हे रात्री घरी परत न आल्याने त्यांच्या पत्नीने आज सकाळी शिवाजीनगर पोलीस […]

अधिक वाचा..

मूतखडा होण्याची कारणे

मूत्रवहन संस्थेच्या महत्त्वाच्या आजारांपैकी आणि बर्‍याच जणांमध्ये आढळून येणारा त्रास, म्हणजे मूतखडा होणे. याची मुख्य कारणे, लक्षणे आणि घ्यावयाची काळजी यांविषयी आजच्या लेखात बघूया. अतीउष्ण, मसालेदार पदार्थ खाणे, तसेच ज्या पदार्थांमध्ये अधिक प्रमाणात क्षार असतात, अशा पदार्थांचे अतीप्रमाणात सेवन करणे. उदाहरणार्थ टोमॅटो, कोबी, वांगी, अळू, काकडी इत्यादी. दूध आणि दुधापासून केलेले मिठाईचे पदार्थ अतीप्रमाणात खाणे […]

अधिक वाचा..

उचकी लागण्याची कारणे आणि उपाय 

उचकी छाती आणि पोट ह्यांच्यामध्यें एक विभाजक पडदा (डायाफ्रम) आहे. त्याच्यावर मेंदू मधून निघून एक मज्जातंतु (फ्रेनिक नर्व्ह) पसरला आहे. या विभाजक पडद्यास मध्यपटल व मज्जातंतूस मध्यपटलतंतु असें म्हणतात. उचकीमध्यें विभाजक पडदा एकदम संकोचन पावून खालीं उतरतो, त्यामुळें हवा, श्वासमार्गाच्या तोंडावरील पडदा जोरानें उघडून, आवाज उत्पन्न करणार्‍या रज्जूवर (व्होकल कार्डस ) आदळते व त्यामुळेंच उचकीचा […]

अधिक वाचा..

लहान मुलांना व स्त्रियांना दाढी मिशा का नसतात 

स्त्री व पुरुषातील मुख्य फरक म्हणजे त्यांच्यात असणारी वेगळी जननेंद्रिये. पुरुषात पूबीज कोष शरीराच्या बाहेरचा भागात तर स्त्रियांमध्ये स्त्रीबीज कोष ओटीपोटात असतात. पौगंडावस्थेत वा वयात येत असताना मेंदूच्या नियंत्रणाखाली मुलांमध्ये टेस्टेस्टेरॉन, तर स्त्रियांमध्ये इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन हे हार्मोन्स स्त्रवायला सुरुवात होते. या हार्मोन्समुळे मुलामुलींमध्ये दुय्यम लैंगिक लक्षणे दिसू लागतात. त्यांच्या पूबीज व स्त्रीबीज कोषात पुनरुत्पादनासाठी […]

अधिक वाचा..

सामाईक सातबारा म्हणजे काय? वेगळा सातबारा कसा करावा?

सामाईक सातबारा म्हणजे काय एका सातबारा उताऱ्यावर अनेक व्यक्तींची नावे असलेली जमीन म्हणजे सामाईक सातबारा. या जमिनीत कोणाचा किती हिस्सा आहे, हे स्वतंत्रपणे नमूद नसते. जमीन सर्व मालकांची मिळून, सामायिक स्वरूपात असते. वेगळा सातबारा का आवश्यक असतो स्वतःच्या हिस्स्याची स्पष्ट नोंद बँक / पीक कर्ज घेण्यासाठी जमीन विक्री, खरेदी किंवा गहाण ठेवण्यासाठी कायदेशीर हक्क सिद्ध […]

अधिक वाचा..

दूध न पिताही हाडे होतील मजबूत, कॅल्शियमची पॉवर असलेले हे 7 पदार्थ आजपासूनच खा

थंडीत हाडे किंवा सांध्यात तीव्र वेदना होत असतात. केवळ साठीला आलेले लोक नव्हे तर हल्ली तरुणांमध्ये देखील सांधेदुखी दिसत आहे. ज्याचे सर्वात मोठे कारण कॅल्शियमची कमतरता हे आहे. लोक बॉडी बनवण्यासाठी प्रोटीन तर घेत असतात. परंतू कॅल्शियमकडे त्यांचे साफ दुर्लक्ष असते. आरामदायी जीवनशैलीने सकाळचे कोवळे ऊन्हात फिरणे होत नसल्याने डी जीवनसत्वाची देखील शरीरात कमतरता होते.त्यामुळे […]

अधिक वाचा..

आता पुण्याचे दादा कोण! महापालिका निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय

मुंबई: राज्यात नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकांमध्ये भाजपला मोठे यश मिळाले आहे. विशेष म्हणजे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन महत्त्वाच्या महानगरपालिकांवरही भाजपने विजय मिळवत भगवा फडकवला आहे. या विजयाचे श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट जनतेला दिले असून, या निकालाला त्यांनी “लँडस्लाइड व्हिक्टरी” असे संबोधले. ते पुण्यात पत्रकारांशी […]

अधिक वाचा..

महापालिका निकालानंतर मनोज जरांगे पाटील यांचा अजित पवारांवर हल्लाबोल; फडणवीसांनाही इशारा

मुंबई: महापालिका निवडणुकीच्या निकालात राज्यात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असून शिवसेना शिंदे गटालाही चांगले यश मिळाले आहे. मात्र, या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला तसेच शरद पवार गटालाही मोठा फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मनोज जरांगे पाटील म्हणाले, “यांनी बघायला काही […]

अधिक वाचा..

मुंबई महापौरपदावर सस्पेन्स कायम; फडणवीस शिंदे बसून निर्णय घेणार

मुंबई: राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणूक निकालात बहुसंख्य ठिकाणी भाजप–शिवसेना महायुतीने सत्ता मिळवली आहे. मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, नाशिक, जळगाव, धुळे, अमरावती, अकोला, अहिल्यानगर आदी महापालिकांमध्ये महायुतीचा झेंडा फडकला आहे. मात्र, या सत्तेनंतर आता सर्वांचे लक्ष मुंबईच्या महापौरपदाकडे लागले आहे. महापौर कोणाचा होणार, या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सस्पेन्स कायम ठेवणारे वक्तव्य केले […]

अधिक वाचा..