शरीरामध्ये कॅन्सर कसा उत्पन्न होतो

1) पेशिंचे नैसर्गिक नियम मोडणे  आपल्या शरीरात लाखो पेशी सतत निर्माण होतात आणि मरतात. पण काही वेळा DNA मध्ये बदल होतात. हे बदल पेशींना “मरायचे नाही” किंवा “नियंत्रणाबाहेर वाढायचे” असे आदेश देतात. 2) प्रतिबंधक यंत्रणेचा ताबा सुटणे सामान्यतः शरीरात इम्यून सिस्टीम अशा खराब पेशी लगेच नष्ट करते. पण काही वेळा ती त्यांना ओळखू शकत नाही […]

अधिक वाचा..

शिरुरमधील रुबी हॉल संलग्न हॉस्पिटलवर गंभीर आरोप आयुष्यमान कार्ड असुनही गोरगरीबांची आर्थिक लुट…?

शिरुर (तेजस फडके): शासकीय आयुष्यमान भारत योजना तसेच महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे कार्ड असतानाही अपघातग्रस्त गोरगरीब रुग्णांकडुन बळजबरीने हजारो रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार शिरुर येथे उघडकीस आला आहे. अपघातग्रस्तांना मोफत उपचार नाकारत हजारो रुपये उकळल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणात शिरुर येथील रुबी हॉल क्लिनिक (ग्रँट मेडिकल फाउंडेशन संलग्न) आणि […]

अधिक वाचा..

विवेक भावसार यांना न्यायालयाची राईट वॉटर प्रकरणी मनाई

भाजपा प्रदेश सहमुख्य प्रवक्ते विश्वास पाठक यांना दिलासा मुंबई: नागपूरस्थित राईट वॉटर सोल्युशन्स या कंपनीस भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सहमुख्य प्रवक्ते व महावितरणचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक यांच्यामुळे लाभ झाला अशा बदनामीकारक बातम्या ताबडतोब वेबसाईटवरून हटवाव्यात आणि कंपनीविरोधात कोणताही मजकूर प्रकाशित करू नये, अशा स्वरुपाचा मनाई आदेश नागपूरमधील न्यायालयाने द न्यूज 21 डॉट कॉम आणि […]

अधिक वाचा..
shirur-tehsil-office

शिरुर तहसील कार्यालयातील अभिलेख शाखेत ‘जन्मनोंद’ घोटाळा…? कर्मचारी अडचणीत येण्याची शक्यता…?

शिरूर (तेजस फडके) : शिरुर तहसील कार्यालयातील अभिलेख शाखा सध्या गंभीर संशयाच्या भोवऱ्यात अडकली असुन, आर्थिक देवाणघेवाणीतून खोट्या जन्मनोंदी तयार केल्या जात असल्याचा धक्कादायक आरोप सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे. या कथित घोटाळ्याचा लवकरच पर्दाफाश होण्याची शक्यता असुन, त्यामुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे. शिरुर शहरात मोठ्या प्रमाणावर बोगस जन्मनोंदी झाल्याची सगळीकडे दबक्या आवाजात चर्चा आहे. या […]

अधिक वाचा..

अभिषेक कामठेचे राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत रौप्य पदक; महाराष्ट्राच्या शौर्याला सुवर्णछटा

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील सविंदणे येथिल रहीवाशी व क्रीडा प्रबोधनी, बालेवाडी येथील होतकरू नेमबाज अभिषेक लहू कामठे याने महाराष्ट्र राज्य रायफल असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वरिष्ठ गट खुल्या राष्ट्रीय शूटिंग स्पर्धेत दैदीप्यमान कामगिरी करत रौप्य पदक पटकावले असून महाराष्ट्राच्या क्रीडाक्षेत्रात गौरवाची भर घातली आहे. भोपाळ (मध्यप्रदेश) येथे पार पडलेल्या या प्रतिष्ठित राष्ट्रीय स्पर्धेत […]

अधिक वाचा..

राष्ट्रीय ग्राहक दिन सप्ताहाचा शिरूरमध्ये उत्साहात समारोप

प्रशासन-विद्यार्थी-नागरिक यांचा थेट संवाद; योजनांची माहिती देणारे २० हून अधिक स्टॉल शिरूर (अरुणकुमार मोटे): अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, तहसील कार्यालय शिरूर आणि ग्राहक पंचायत संस्था पुणे जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय ग्राहक दिन सप्ताहाचा समारोपाचा कार्यक्रम मंगळवारी शिरूर तहसील कार्यालयासमोरील प्रांगणात मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला विविध शाळांचे […]

अधिक वाचा..
trupti-sarode

Video: शिरूर ग्रामीण-न्हावरे जिल्हा परिषद गटात तृप्ती सरोदे यांना वाढता प्रतिसाद…

शिंदोडी (तेजस फडके) : शिरूर ग्रामीण-न्हावरे जिल्हा परिषद गटाच्या इच्छुक उमेदवार तृप्ती सरोदे यांना गटात मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. शिंदोडी येथे आयोजित क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने त्यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. या वेळी महिला भगिनी, शेतकरी, युवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.   View this post on Instagram   A […]

अधिक वाचा..

महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी चर्चा सुरु, आघाडी व्हावी यासाठी प्रामाणिक प्रयत्न

काँग्रेसच्या राज्य निवड मंडळाची बैठक टिळक भवन मध्ये संपन्न, महानगरपालिकेतील उमेदवारांच्या नावावर सविस्तर चर्चा मुंबई: राज्यातील महानगरपालिका निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीबरोबर आघाडी व्हावी यासाठी प्रयत्न सुरु आहेत. नगरपालिका निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाने आघाडी करण्याचे निर्णय स्थानिक नेतृत्वांकडे दिले होते तसेच अधिकार वंचितनेही दिले होते. वंचित व काँग्रेसची आघाडी व्हावी अशी अनेकांची इच्छा आहे आणि त्यादृष्टीने दोन्ही […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यातील त्या परिसरात दोनदा दुरुस्ती तरीही पुन्हा उखडलेला रस्ता; कोंढणओढ्यात नागरिकांचा संताप

शिरूर दि. २५(अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील शिरूर–मलठण रस्त्यावरील कोंढणओढा परिसरात सार्वजनिक बांधकाम विभागाने दोन वेळा खड्डे भरून दुरुस्ती केल्यानंतरही काही दिवसांतच तोच रस्ता पुन्हा उखडल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. लाखो रुपये खर्च करून करण्यात आलेली ही दुरुस्ती दर्जाहीन असल्याचा आरोप होत असून, संबंधित विभागाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या रस्त्यावरून […]

अधिक वाचा..

शाखा अभियंता झाला झाडांचा कसाई, घोडधरण वृक्षतोड प्रकरणी दोषींवर कठोर कारवाईची मागणी 

शिरूर (अरुणकुमार मोटे): घोड धरण परिसरातील बेकायदा वृक्षतोड प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. शाखा अभियंता वैभव काळे हा झाडांचा कसाई झाला असून ती झाडे कापून विकण्याचा प्रतापही त्याने केला आहे.या प्रकरणामुळे प्रशासनाची कार्यपद्धती, शासकीय अधिकाऱ्यांची जबाबदारी आणि पर्यावरण संरक्षणाबाबतची संवेदनशीलता यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या […]

अधिक वाचा..