जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आजचा दिवस चांगला आहे. तुम्ही प्रोजेक्टमध्ये काही महत्त्वाचे बदल करणार आहात. एखाद्या महत्त्वाच्या योजनेवर काम करण्याची संधी मिळेल. तुमचे काम पूर्ण होण्यासाठी बराच कालावधी लागेल पण उत्तम प्रगती होईल. आर्थिक लाभाची शक्यता दिसत आहे. मात्र तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. आर्थिक बाबतीत सर्तक राहणे उत्तम आहे. मालमत्ता किंवा जमीन खरेदी याचा विचार नक्की करा कारण […]

अधिक वाचा..

संसदीय लोकशाहीत पक्ष संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे; मंत्री चंद्रकांतदादा पाटील

नागपूर: संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्वाचे असते. विविध पक्ष आपल्या विचारधारेप्रमाणे लोककल्याणाचे विषय सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवत असतात. सामान्य नागरीकांचे प्रश्न, समस्या, त्यांचे दु:ख मांडण्याचे काम पक्षीय संघटना करते. लोकशाहीत पक्षीय संघटना आणि पक्षातील अंतर्गत लोकशाही देखील तितकीच महत्वाची ठरते, असे संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले. विधानभवन येथे 51 व्या संसदीय अभ्यासवर्गात […]

अधिक वाचा..

हिवाळी अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभिर्य नाही, विदर्भ कराराचा अनादर, जनतेच्या प्रश्नांवर चर्चा नाही

सत्ताधारी पक्ष विरोधी पक्ष नेते पद जाहीर करण्याचा राजधर्म पाळत नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने काम रेटण्याची फडणविसांची पद्धत नागपूर: नागपूरचे हिवाळी अधिवेशन अवघे एक आठवड्याचे घेऊन भाजपा महायुती सरकारने विदर्भ कराराचा अनादरच केला आहे. शेतकरी, कामगार, बेरोजगार, कायदा सुव्यवस्था, भ्रष्टाचार महिला सुरक्षा यासारखे असंख्य प्रश्न असताना अधिवेशनात त्यावर चर्चा होत नाही आणि कुठे […]

अधिक वाचा..

कायदेशीर बाजु पुर्ण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाचा विस्तार पूर्ण करणार

नागपूर: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या (पुणे) विस्तारीकरणासाठी राज्य सरकार अत्यंत सकारात्मक असून, ही जागा स्मारकासाठीच आरक्षित करण्यासाठी सरकार न्यायालयात जनतेची बाजू मांडणार आहे असे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. सरकारची ही भूमिका आंबेडकरी जनतेसाठी मोठा दिलासा ठरली आहे. नागपूर विधान भवनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधान परिषद उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे […]

अधिक वाचा..
mansing-pachundkar

रांजणगाव गणपती ZP गट! खोटं बोलण्यालाही मर्यादा असतात: मानसिंग पाचुंदकर

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरूर-आंबेगाव विधानसभा मतदारसंघात पाण्याच्या प्रश्नावरून आरोप-प्रत्‍‌यारोपांनी पुन्हा एकदा जोर धरला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर पाटील यांनी विरोधकांवर ‘खोटारडेपणाचा आश्रय घेत प्रचार करण्याचा’ गंभीर आरोप केला आहे. मानसिंग पाचुंदकर यांनी फेसबुकवरील पोस्टमध्ये म्हटले की, ‘विरोधकांनी गावभेटीमध्ये एका महिलेला धमकावल्याचा खोटा आरोप केल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. ‘मत नाही दिलं तर […]

अधिक वाचा..
Shekhar Pachundkar

रांजणगाव गणपती ZP गटात राजकीय आरोप-प्रत्यारोप; शेखर पाचुंदकर यांची पोस्ट व्हायरल…

रांजणगाव गणपती (तेजस फडके) : शिरूर तालुक्यात सर्वाधिक चर्चेत असलेली राजंणगाव गणपती जिल्हा परिषद गटाच्या निवडणूकीच्या प्रचारादरम्यान आरोप-प्रत्यारोपांना उत आला आहे. स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडवत भाजप नेते शेखर पाचुंदकर पाटील यांनी एका स्थानिक नेत्याविरोधात केलेले गंभीर आरोप आणि परखड भाष्य सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. त्यांच्या नावाने प्रसारित झालेल्या या विस्तृत पत्रात स्थानिक […]

अधिक वाचा..
shikrapur traffic

पुणे-शिरुर उड्डाण पुलाचा मार्ग मोकळा; असा असणार प्लॅन…

शिरुर (तेजस फडके) पुणे ते शिरूरदरम्यान तब्बल ५४ किलोमीटर लांबीचा सहापदरी उड्डाणपूल महामार्ग उभारण्याच्या प्रकल्पाला राज्य सरकारने मान्यता दिली आहे. निविदांची दरपत्रके अंदाजे ४६ टक्के जास्त दराने आल्याने हे काम आता डीबीएफओटी पद्धतीने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे-शिरूर कोंडीवर कायमस्वरूपी उपाय म्हणून सहापदरीकरण आणि ठिकठिकाणी उड्डाणपूल व ग्रेड सेपरेटर उभारण्याच्या सूचना नुकत्याच उपमुख्यमंत्री अजित […]

अधिक वाचा..
gram-swarajya-ranjangaon

शिरूर तालुक्यात ग्रामस्वराज सप्ताहाच्या निमित्ताने चर्चासत्र संपन्न!

रांजणगाव गणपती : ग्रामीण स्वराज्य सप्ताहाच्या निमित्ताने रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथे आयोजित विशेष जागरूकता व मार्गदर्शन शिबिरात न्यायव्यवस्था, दानवडणूक, कृषी व्यवस्थापन, आरोग्यदायी जीवनशैली आणि पक्षनिरपेक्ष लोकशाही अशा विविध विषयांवर तज्ज्ञांनी सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला शेतकरी, विद्यार्थी, ग्रामविकास अधिकारी, शिक्षक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. गावांना, शेतकऱ्यांना संपूर्ण स्वराज्य स्वातंत्र्य मिळाल्याशिवाय स्वावलंबी […]

अधिक वाचा..

Video: वाघाळे गावात बिबट्याने पोल्ट्री फार्ममधून पाळीव कुत्रा नेला उचलून…

शिरूर: वाघाळे (ता. शिरूर) येथील ग्रामविकास अधिकारी दादासाहेब तुकाराम नाथ यांच्या पोल्ट्री फार्मवर गुरुवारी (ता. ११) पहाटे सुमारास बिबट्याने अचानक प्रवेश करून एका पाळीव कुत्र्यावर हल्ला करत त्याला पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. संबंधित घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.   View this post on Instagram   A post shared by Shirur Taluka (@shirurtaluka) पोल्ट्री […]

अधिक वाचा..

मन शांत करण्याचे उपाय

दैनंदिन आयुष्यात आपण सगळेच बरेचदा सततची काळजी, भिती, चिंता, नकारात्मक विचार, नैराश्य यांसारख्या समस्यांना सामोरे जात असतो. अशा विचारांपासून पळण्याचा आपण जेवढा प्रयत्न करतो तेवढे ते अधिक प्रकर्षाने जाणवतात. ‘चिंता करायची नाही’ म्हटल्याने आपण चिंता करायचे थांबवू शकतो का? तर नाही. किंवा नकारात्मक विचार करायचे नाहीत असे ठरवले तरीही ते शक्य नाही. कारण आपल्या विचारांवर […]

अधिक वाचा..