Leader

शिरूर नगरपरिषद निवडणूक! पाच उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने चर्चांना उधाण…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर नगरपरिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दुसऱ्या दिवशी एकूण ५ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने स्थानिक राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे, यामध्ये माजी नगराध्यक्षा सुवर्णा निलेश लंटाबळे आणि अपक्ष उमेदवार आबिद शेख यांसारख्या चर्चेत असलेल्या उमेदवारांचा समावेश आहे. उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्या उमेदवारांची यादी पुढीलप्रमाणे… वार्ड क्र. […]

अधिक वाचा..
Leader

शिरूर नगरपरिषद निवडणूक! नाट्यमय घडामोडींनी राजकीय वातावरण निघाले ढवळून…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी झालेल्या नाट्यमय घटनांनी शहराचे राजकीय तापमान शिगेला पोहोचले. महाविकास आघाडी, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तसेच शिवसेना (शिंदे गट) यांनी नगराध्यक्षपदासह सर्व २४ जागांवर स्वबळावर उमेदवारी दाखल केल्याने आगामी निवडणूक चुरशीची ठरणार आहे. या निवडणुकीत प्रथमच चार पक्ष प्रत्यक्ष पक्षीय चिन्हावर रिंगणात उतरल्याने तसेच अपक्ष उमेदवार […]

अधिक वाचा..

Video; तीन वेळा यांत्रिक बोटी फोडल्या तरीही वाळू माफिया म्हणतात ‘हम नहीं सुधरेंगे’

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील महसूल आणि पोलिस प्रशासनाच्या नाकावर टिच्चून धिंगाणा घालणाऱ्या वाळू माफियांनी घोड धरण अक्षरशः ताब्यात घेतल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. धरणातील अवैध वाळू उपशासाठी वापरल्या जाणाऱ्या यांत्रिक बोटी तीन वेळा फोडूनही वाळू माफियांचे वाळू चोरण्याचा सपाटा चालुच आहे. याबाबत वेळोवेळी ‘शिरुर तालुका डॉट कॉम’ ने याबाबत वेळोवेळी सडेतोड बातम्या केल्या […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरूर शहरात स्टीमरूम कॅफेमध्ये विद्यार्थ्यांची अश्लील चाळे; कारवाईची मागणी…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरुर शहरातील कॅनरा बँकेच्या पाठीमागील स्टीमरूम कॅफे वादाच्या केंद्रस्थानी आला आहे. कॉलेजमधील काही विद्यार्थी-विद्यार्थिनी येथे येऊन सेपरेट पार्टिशनचा फायदा घेत अश्लील चाळे करत असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्त्यांनी समोर आणली आहे. या प्रकारामुळे परिसरातील नागरिक आणि पालकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे. कॅफेमध्ये दोन ते तीन जणांसाठी वेगवेगळे केबिनसदृश पार्टिशन तयार […]

अधिक वाचा..
pune-rural-sports

पुणे ग्रामीण पोलिस दलास मिळाला क्रीडा स्पर्धेचा मान; पाहा विजेत्यांची नावे…

पुणे (तेजस फडके): 51वी कोल्हापुर परिक्षेत्रीय पोलिस क्रीडा स्पर्धा 2025 आयोजित करण्याचा मान यावर्षी पुणे ग्रामीण पोलिस दलास मिळाला आहे. या क्रीडा स्पर्धा 17 नोव्हेंबर ते 21 नोव्हेंबर 2025 या कालावधीमध्ये पोलिस उपमुख्यालय, बारामती, पुणे ग्रामीण येथे संपन्न होत आहेत. सदर स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी (ता. १८) संपन्न झालेल्या क्रीडा स्पर्धेतील वैयक्तिक खेळांचे तसेच सांघिक खेळांच्या […]

अधिक वाचा..

शिरूर! रस्त्यावरील वाढत चाललेले खड्डे, उखडलेले डांबर; नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिकच बिकट…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : राज्यमार्ग क्रमांक १०३ वर वाढत चाललेले खड्डे, उखडलेले डांबर आणि असंख्य धोकादायक वळणे यामुळे नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे. या समस्येबाबत अनेक वेळा तक्रारी करूनही शिरूर सार्वजनिक बांधकाम उपविभाग, सहाय्यक अभियंता आणि संबधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दाखवलेली टाळाटाळ व अनास्था आता चव्हाट्यावर आली आहे. सहाय्यक अभियंत्यांची निष्क्रियता, कार्यकारी अभियंता (पूर्व) […]

अधिक वाचा..
election-result

शिरूर नगराध्यक्ष, नगसेवक निवडणूकीत पाच अर्ज अवैध, लक्ष आता माघारीकडे…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर नगरपरिषद निवडणुकीत मंगळवारी (ता. १८) झालेल्या छाननीत नगराध्यक्षपदाचे दाखल झालेले सर्व नऊ अर्ज वैध ठरले असून, नगरसेवकपदासाठीच्या एकूण १९३ अर्जांपैकी पाच अर्ज अवैध ठरले. यामुळे आता माघारीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नगराध्यक्षपद हे इतर मागासवर्ग प्रवर्गातील महिलेसाठी राखीव असल्याने स्पर्धा अधिक चुरशीची होणार आहे. छाननी प्रक्रियेत पाच अर्ज बाद…. निवडणूक […]

अधिक वाचा..

शिंदोडी येथील जनाबाई दुर्गे यांचे निधन

शिंदोडी (प्रतिनिधी) येथील जनाबाई ज्ञानदेव दुर्गे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, सुन, मुलगी, जावई, नातवंडे, असा परीवार आहे. शिंदोडी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे उपाध्यक्ष विठ्ठल दुर्गे यांच्या त्या मातोश्री होत.  

अधिक वाचा..

स्थानिक निवडणुका स्वबळावर लढण्याच्या कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करा; हर्षवर्धन सपकाळ

महाराष्ट्रात एकत्र लढून लोकसभेला विजय तर विधान सभेला पराभव झाला मुंबई: लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मविआ एकत्र लढली असता लोकसभेला मोठे यश मिळाले पण विधानसभेला मात्र अपयश आले, त्यावेळी नविन भिडूचा विचार नव्हता. बिहारच्या निवडणुकीत काँग्रेस व राजदबरोबर १० पक्षांची आघाडी होती, मतचोरीच्या पार्श्वभूमीवर निकाल वेगळेच लागले. आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढाव्यात अशी […]

अधिक वाचा..

शरीरात पाणी कमी झाल्यावर कोणते अवयव दुखतात, एका दिवसात किती पाणी प्याव

शरीरातील पाण्याची कमतरता आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना आमंत्रण देऊ शकते. म्हणूनच हेल्थ एक्स्पर्ट्स नेहमी शरीर हायड्रेटेड ठेवण्याचा सल्ला देतात. पाणी कमी झाल्यास शरीरातील काही अवयवांमध्ये वेदना देखील जाणवतात. निरोगी राहण्यासाठी योग्य प्रमाणात पाणी पिणं अत्यंत महत्त्वाचं आहे, अन्यथा आरोग्य बिघडू शकतं. पोटदुखी  जे लोक दिवसभर पुरेसं पाणी पित नाहीत, त्यांना पोटात वेदना जाणवू शकतात. शरीरातील […]

अधिक वाचा..