शिंदोडी येथील जनाबाई दुर्गे यांचे निधन मुख्य बातम्या शिरूर तालुका नोव्हेंबर 19, 2025नोव्हेंबर 19, 2025शिरूर तालुका टीम शिंदोडी (प्रतिनिधी) येथील जनाबाई ज्ञानदेव दुर्गे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, सुन, मुलगी, जावई, नातवंडे, असा परीवार आहे. शिंदोडी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे उपाध्यक्ष विठ्ठल दुर्गे यांच्या त्या मातोश्री होत.