12 वी नंतर तालुक्याच्या ठिकाणी शिकत असाल तर मिळेल थेट 38,000 रुपये अनुदान

संभाजीनगर: बारावी नंतर तालुक्याच्या ठिकाणी महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना ही सुवर्णसंधी आहे. या योजनेत विद्यार्थ्यांना राहणे आणि जेवण यासाठी लागणारा खर्च भागवण्यासाठी सरकारकडून थेट 38,000 रुपये वार्षिक अनुदान दिले जाते. ही रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होते. कोणाला मिळेल फायदा इतर मागासवर्गीय (OBC) विद्यार्थ्यांना कोष्टी, माळी, तेली, धनगर, कुणबी, […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आजचा दिवस चांगला असून तुम्हाला कामावर जास्त फोकस करावा लागणार आहे. तुम्ही नियोजनाकडे लक्ष द्या म्हणजे सगळी कामे मार्गी लागतील. भौतिक आणि सांसारिक दृष्टीकोनात बदल होतो आहे असे वाटेल, जो बदल होईल तो सकारात्मक असेल. काम करताना सावधगिरी बाळगा, यामुळे तुमची प्रतिष्ठा आणि आत्मसन्मान वाढेल. वृषभ: आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम असून मानसन्मान आणि धनलाभाचा […]

अधिक वाचा..

कापलेली फळे किती वेळात खाणे सुरक्षित मानले जाते? जाणून घ्या…

फळे ही आपल्या शरीरासाठी चांगली असतात हे सर्वांनाच माहित आहे. त्यापद्धतीने सर्व फळे खाल्ली पाहिजेत. काहिवेळेला आपण फळे कापून ती प्रवासात देखील घेऊन जातो. पण बऱ्याचदा आपला प्रवास हा 2 ते 3 तासांचा देखील असतो. किंवा काहीजण फळांच्या फोडी करून त्या फ्रिजमध्ये ठेवतात. पण कापलेली फळे किती वेळात खाल्ली पाहिजेत किंवा कितीवेळ ती चांगली राहतात […]

अधिक वाचा..

चष्मा लावल्याने नाकावर काळे डाग पडले त्यावर ८ घरगुती उपाय 

चष्मा लावणे ही आता एक कॉमन गोष्ट झाली आहे. आजकाल लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सगळ्यांनाच चष्मा असतो. एकदा का चष्मा लागला की तो कायम वापरावाच लागतोच. चष्मा सतत डोळ्यांवर लावल्यामुळे आपल्या नाकावर आणि डोळ्यांच्या खाली त्या चष्म्याचे हळुहळु काळे डाग पडू लागतात. या काळ्या डागांमुळे आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य हरवून जाते. चष्मा लावलेला नसताना हे डाग खूप […]

अधिक वाचा..

लसणाचं तेल लावण्याचे फायदे 

लसणाचं तेल हा वापरला जाणारा एक घरगुती उपाय आहे. यामध्ये लसूण, हिंग, ओवा, मोहरीचं तेल एकत्र कढवून बनवले जाते. या तेलात अँटी-इन्फ्लेमेटरी आणि वेदना कमी करणारे गुणधर्म असतात, जे सांधेदुखी, कंबरदुखी आणि मुरगळलेल्या स्नायूंवर उपयुक्त ठरतात. १) कंबरदुखीवर आराम: या तेलाने मालिश केल्याने कंबरेची दुखणी हळूहळू कमी होतात. 2) गुडघेदुखी कमी होते: हिंग आणि ओव्याचे […]

अधिक वाचा..

छातीवर वार होऊनही रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या वडिलांना वाचविण्यासाठी काढली दुचाकी

संभाजीनगर: आरोपींनी सोळा वर्षांच्या रुद्रच्या छातीवर वार केले होते. परंतु, स्वतःवर झालेल्या वारांची पर्वा न करता, रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या वडील प्रमोद यांना वाचविण्यासाठी त्याने घरातून चावी आणत थेट आपली दुचाकी काढली. प्रमोद मागे दुचाकीवर बसले. परंतु गंभीर वार झाल्याने त्यांचा तोल जात होता. घरातून त्यांची पत्नीही कपडा घेऊन आली. तो बांधून रुद्र निघाला. वीस फुटांवर […]

अधिक वाचा..

मनोज जरांगे यांच्या मोर्चावर सीएम फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई: मराठा समाजाला आरक्षण दिले जावे, या मागणीसाठी राज्यातील मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आता 29 ऑगस्टला मुंबईत धडकणार आहेत. या पार्श्वभूमीवर बीडच्या मांजरसुंबा येथे मनोज जरांगे पाटील यांची रविवारी बैठक पार पडली. या बैठकीप्रसंगी भाषण करताना मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: सध्या तुमचा परीक्षेचा टप्पा सुरू आहे, यावेळी तुम्हाला तुमच्या कामात अधिक लक्ष देण्याची गरज आहे, तरच तुम्ही कोणतेही काम पूर्ण करू शकाल आणि यशस्वी व्हाल. आज तुमच्यासमोर उत्पन्नाचे नवीन मार्ग उघडतील आणि जुन्या गुंतवणूकदारांकडून तुम्हाला फायदा होईल. आज तुम्ही तुमच्या कुटुंबीयांसह संध्याकाळ मौजमजेत घालवाल. विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घ्यायचे असेल तर त्यांच्यासाठी दिवस चांगला राहील. […]

अधिक वाचा..

महाराष्ट्राच्या स्वातंत्र्यसेनानींचा डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्लीत केला गौरव

महात्मा गांधी-डॉ.बाबासाहेब आंबेडकर ते राजगुरु, वि.दा. सावरकर, लोकमान्य टिळक नवी दिल्ली: दिल्ली विधानसभेचे पहिले निवडून आलेले भारतीय अध्यक्ष विठ्ठलभाई पटेल यांच्या कार्यभारग्रहणाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित अखिल भारतीय पीठासीन अध्यक्षांच्या परिषदेचे उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते झाले. या दोन दिवसीय अधिवेशनाला नवी दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, दिल्ली विधानसभा अध्यक्ष विजयेंद्र गुप्ता, केंद्रीय पर्यटन मंत्री […]

अधिक वाचा..

मोहरीच्या तेलाचे आयुर्वेदिक फायदे

मोहरीच्या तेलामध्ये आढळणारे पोषक तत्व मोहरीच्या तेलामध्ये अनेक गुण अर्थात पोषक तत्व आढळतात. मोहरीच्या तेलातून आपल्या शरीराला ऊर्जा मिळते. त्याशिवाय टोटल लिपीड अर्थात फॅट हे घटक असतात. यामध्ये फॅटी अॅसिड आणि टोटल सॅच्युरेटेडचे प्रमाणही असते. तसंच यामधून काही प्रमाणात कॅलरीजही मिळतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मोहरीच्या तेलामध्ये शारीरिक स्वास्थ्य राखणारे गुणधर्म अधिक आढळतात. त्यामुळेच याचा वापर […]

अधिक वाचा..