राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले; उदय सामंत

हिंदी भाषेविषयी आदित्य ठाकरेंनी आता भूमिका बदलली मुंबई: राज्यात शालेय शिक्षणात हिंदी भाषा सक्तीचे धोरण महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना स्वीकारले होते. डॉ. माशेलकर समितीने इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत मराठी, इंग्रजी आणि हिंदी या तीन भाषा सक्तीने शिकवल्या पाहिजेत, असा प्रस्ताव ठाकरे यांनीच कॅबिनेटमध्ये स्वीकारला होता, मात्र आता हिंदी सक्ती नसताना देखील […]

अधिक वाचा..

जगाच्या पोशिंद्याचा बाप काढणारे बबनराव लोणीकर विकृतीचा कळस, प्रायश्चित करा अन्यथा…

मराठीचा मुद्दा राजकीय नाही, महाराष्ट्र धर्म, भाषा व संस्कृतीच्या आंदोलनात काँग्रेस सहभागी होणार मुंबई: जगाच्या पोशिंद्याला शिवीगाळ करणे हा विकृतीचा कळस आहे. भाजपाचे माजीमंत्री बबनराव लोणीकर यांची ही मुजोरी सहनशिलतेच्या पलिकडे गेली आहे. बळीराजाला शिव्या देऊन त्यांचा अपमान करणाऱ्या लोणीकरांनी प्रायश्चित करावे, नाहीतर पळता भुई थोडी करू असा इशारा देत, पोशिंद्याचा बाप काढणारे लोणीकर कोण, […]

अधिक वाचा..

वाहतूक व्यावसायिकांच्या समस्या निराकरणासाठी समिती गठीत करुन महिन्याच्या आत अहवाल सादर करावा

मुंबई: वाहतूक व्यावसायिकांच्या ई-चलन विषयक समस्यांचे निराकरण करण्याची शासनाची भूमिका असून त्यासाठी परिवहन विभागांने संबंधितांची समिती गठीत करावी व एका महिन्याच्या आत समितीने अहवाल सादर करावा , असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी येथे दिले. मंत्रालयात ई-चलन प्रक्रिया सुधारणासंदर्भात आयोजित बैठकीत मंत्री श्री.सरनाईक यांनी संबंधितांना मार्गदर्शन केले. बैठकीस उद्योग मंत्री उदय सामंत ,यांच्यासह अतिरिक्त […]

अधिक वाचा..

बांधकाम कामगारांची फसवणूक करणाऱ्या दलालांवर कठोर कारवाई; कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर

मुंबई: राज्यातील बांधकाम कामगारांची बनावट कागदपत्रांच्या आधारे नोंदणी करून त्यांच्याकडून आर्थिक फसवणूक करणाऱ्या दलालांविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यातील विविध भागातून लोकप्रतिनिधी व बांधकाम कामगारांकडून तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. नोंदणी, कीट वाटप व अन्य बाबतीत गैरप्रकार होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून आता राज्यभरात जिल्हास्तरावर […]

अधिक वाचा..

काच फोडून कारमधून लॅपटॉप व रोकड चोरीला

शिरूर पोलिसात अज्ञात चोराविरोधात गुन्हा दाखल शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील व्यस्त भागात भरदिवसा एका सिव्हिल इंजिनिअरच्या कारची काच फोडून अज्ञात चोरट्याने तब्बल ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून, शिरूर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुजय सुनील मदगे (वय ३१), […]

अधिक वाचा..

वीज ग्राहकांसाठी आनंदाची बातमी; दरात होणार मोठी कपात

संभाजीनगर: राज्यातील सर्व वीज ग्राहकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. आता ग्राहकांना महागड्या वीजबिलांपासून मोठा दिलासा मिळणार असून, लवकरच वीज दरात कपात होणार आहे. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (महावितरण)ने वीज दर कपात करण्यासाठी दाखल केलेल्या याचिकेवर महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने (MERC) सकारात्मक निर्णय दिला आहे. किती कपात होणार पहिल्या वर्षी: वीज दरात थेट […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आर्थिक प्रगतीचे शुभ योग बनत आहेत. कोठेही विचारपूर्वक केलेल्या गुंतवणुकीतून शुभ परिणाम समोर येतील. कार्यक्षेत्रात तुम्हाला रिलॅक्स जाणवेल आणि तुमचे प्रोजेक्ट वेळेवर पूर्ण होतील. अनावश्यक वादापासून दूर राहा, अन्यथा तणाव वाढेल. तंदुरुस्ती जाणवेल. कुटुंबात दिलेले वचन या आठवड्यात पूर्ण होताना दिसत नाही आणि त्यामुळे मानसिक त्रास वाढेल. या महिन्यात प्रवासातून यश मिळेल आणि सुखद […]

अधिक वाचा..

कवठे येमाईत गावठी दारूचा अड्डा उद्ध्वस्त

शिरूर पोलिसांची कारवाई; १लाख १३ हजाराचा मुद्देमाल जप्त शिरूर: शिरूर पोलिसांनी मौजे कवठे यमाई (ता. शिरूर) परिसरात बेकायदेशीररीत्या गावठी हातभट्टी दारू तयार करणाऱ्या अड्ड्यावर छापा टाकून सुमारे १ लाख १३ हजार ७७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत आरोपी सागर गणपत गडगुळ (रा. कवठे यमाई) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस हवालदार बी.के. […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यातील निमगाव दुडे येथे छप्पराच्या गोठ्यातून अज्ञात चोरट्यांकडून म्हैस लंपास

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील निमगाव दुडे, पिराची वस्ती येथून एका शेतकऱ्याच्या गोठ्यातून ५०,००० रुपयांची म्हैस अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शिरूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, श्री. दिपक सोपान रणसिंग (वय २८), व्यवसाय शेती, रा. निमगाव दुडे, पिराची वस्ती, […]

अधिक वाचा..

शिरूरमध्ये बेकायदेशीर खोदाई रात्रीच्या अंधारात, पाईपलाईन फुटली तरीही शिरूर नगरपरिषद गप्पा का?

नागरीक पाण्यापासून वंचित; मनसेचा प्रशासनाला जाब… शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर नगरपरिषद हद्दीतील पाबळफाटा ते रिलायन्स पंप रस्त्यावर परवानगीशिवाय केबल टाकण्यासाठी बेकायदेशीर खोदकाम सुरू असून, यामुळे शासकीय मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या खोदाईमुळे उपनगरातील प्रीतम प्रकाश नगर, वाडा कॉलनी, गुरुकुल सोसायटी व मंगलमूर्ती नगर या भागातील मुख्य पाणीपुरवठा पाईपलाईन फुटली असून, नागरिकांना पाण्याच्या मूलभूत […]

अधिक वाचा..