विद्यार्थ्यांच्या प्रतिसादामुळे पदविका (पॉलीटेक्निक) अभ्यासक्रमासाठी अर्ज सादर करणास मुदतवाढ

मुंबई: राज्यातील प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रमांमध्ये (पॉलीटेक्निक) प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे. आजपर्यंत एकूण 1लाख 28 हजार 102 उमेदवारांनी नोंदणी केली असून, यापैकी 1लाख 10हजार विद्यार्थ्यांनी शुल्क भरणा करून अर्ज सादर केले आहेत. विद्यार्थ्यांचा हा वाढता प्रतिसाद आणि प्रमाणपत्रे मिळण्यात होणारा उशीर लक्षात घेता, विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेतून वंचित ठेवू नये म्हणून […]

अधिक वाचा..

शिक्षक-पालक यांचा सुसंवाद हीच समृद्ध शिक्षणव्यवस्थेची किल्ली

मुख्यमंत्र्यांनी पालघरमधील जि. प. शाळा दुर्वेस येथील विद्यार्थ्यांचे केले स्वागत  पालघर: गुणवत्तापूर्ण शिक्षण, तंत्रज्ञानाचा वापर आणि शिक्षक-पालक यांचा सुसंवाद हीच भविष्यातील समृद्ध शिक्षणव्यवस्थेची किल्ली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. नवीन शैक्षणिक वर्ष २०२५–२६ च्या प्रारंभाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालघर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा, दुर्वेस येथे भेट देत नवप्रवेशित विद्यार्थ्यांना गणवेश […]

अधिक वाचा..

कुणाल कुरंदळेचे अभियांत्रिकी सह वैद्यकीय प्रवेश परीक्षेत दुहेरी यश

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील अण्णापुर या ग्रामीण भागातील विद्यार्थी कुणाल ज्ञानदेव कुरंदळे यांनी यावर्षीच्या NTA ने घेतलेल्या नीट (वैद्यकीय अभ्यास क्रम प्रवेश) परीक्षेत उज्वल यश संपादन केले आहे. त्याने या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात720 पैकी 593 गुण मिळवूनAIR 1914 अशी उच्च दर्जाची रँकही प्राप्त केली आहे. त्या आधारे त्याला राष्ट्रीय स्तरावरीलभारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या वैद्यकीय महाविद्यालयात […]

अधिक वाचा..

गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसेसह एकजण अटकेत; शिरूर पोलीसांची धडक कारवाई

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर येथील रामलींग परिसरात गावठी बनावटीची दोन पिस्तुले व सहा जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या इसमास शिरूर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अचूक सापळा रचून अटक केली. सदर कारवाईने परिसरात खळबळ उडाली असून, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या विरोधात शिरूर पोलिसांनी उचललेले पाऊल उल्लेखनीय ठरत आहे. दि.१५ जून २०२५ रोजी पोलीस अंमलदार विजय गजानन शिंदे यांना बातमीदारामार्फत माहिती […]

अधिक वाचा..

राष्ट्रमाता जिजाऊ अभिवादन यात्रेचे माताभगिनींनी केले जंगी स्वागत

शिरूर (किरण शेलार): बाबुराव नगर, हायवे सेंटर रोड स्वराज्य प्रेरिका राष्ट्रमाता जिजाऊ अभिवादन यात्रा ही सिंदखेड राजा येथून सुरू होऊन रायगड पाचाड येथे सांगता होणारी एक प्रेरणादायी यात्रा बाबुराव नगरमध्ये उत्साहात पार पडली. या यात्रेचे यंदाचे हे चौथे वर्ष आहे. कार्यक्रमाच्या प्रमुख हेतूंबाबत बोलताना आयोजकांनी सांगितले की, “जिजाऊंचे विचार प्रत्येक घराघरात पोहोचले पाहिजेत आणि प्रत्येक […]

अधिक वाचा..
mohini-sukre-kendur

शिरूर तालुक्यातील विवाहित महिलेची वटपौर्णिमेच्या दिवशी आत्महत्या…

लोणीकंद: चुलत सासरे आणि त्यांचा नातू याने मालमत्तेच्या वाटणीवरून केलेल्या छळाला कंटाळून शिरसवडी येथे विवाहितेने वटपौर्णिमेच्या दिवशीच मंगळवारी (ता. 10) गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मोहिनी सुक्रे (वय 28, मूळ रा. सुक्रेवाडी केंदूर, ता. शिरूर, सध्या रा. अंधेरी पश्चिम, मुंबई) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. मोहिनी यांनी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीनुसार चुलत […]

अधिक वाचा..

शिरुर नगरपरिषदेला घनकचरा व्यवस्थापन, अतिक्रमण व भंगार घोटाळ्यावर १५ दिवसांत खुलासा द्यायचा आदेश…

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर नगरपरिषदेच्या सुमारे तीस ते चाळीस लाख रुपये किंमतीच्या भंगाराची परस्पर विल्हेवाट, फूटपाथ व पूररेषेतील अतिक्रमणे, घनकचरा व्यवस्थापन शास्त्रोक्त पद्धतीने होत नसल्याच्या तक्रारींसह विविध प्रलंबित मागण्यांच्या अनुषंगाने नगर परिषद प्रशासनाने येत्या १५ दिवसांत बैठक घेऊन अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा सहआयुक्त (नगर पालिका प्रशासन) व्यंकटेश दुर्वास यांनी शिरूर नगर परिषदेस […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातुन २१ वर्षीय युवती बेपत्ता; कुटुंबीयांची पोलीसांकडे धाव

न्हावरे (प्रतिनिधी) शिरुर तालुक्यातील न्हावरे गावातील २१ वर्षीय युवती कोणालाही न सांगता घरातून अचानक बेपत्ता झाली आहे. या घटनेने परिसरात चिंतेचे वातावरण पसरले असून कुटुंबीयांनी शिरुर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “संध्याकाळी युवतीचे आई-वडील बाजारासाठी बाहेर गेलेले असताना त्यांची हि घरीच होती. ते घरी आल्यानंतर त्यांची मुलगी कुठेच दिसून आली […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील आलेगाव पागा येथून दोन दिवसांपासून तरुण बेपत्ता; कुटुंब चिंतेत

न्हावरे (तेजस फडके) आलेगाव पागा (ता. शिरुर) येथून एक तरुण १४ जून २०२५ पासून बेपत्ता झाला असून त्याचा अद्याप कोणताही थांगपत्ता लागलेला नाही. याप्रकरणी न्हावरे पोलीस दुरक्षेत्रात मिसिंगची नोंद करण्यात आली आहे. या बेपत्ता तरुणाचे नाव नितीन लहू यादव (वय २२, रा. आलेगाव पागा, ता. शिरूर, जि. पुणे) असे असून, तो घरातून “ताईकडे चाकणला जाऊन […]

अधिक वाचा..

तोंड नेहमी नेहमी कोरडं का पडतं? जाणून याची कारणं आणि लक्षण

ड्राय माउथ ही एक आरोग्यासंबंधी एक गंभीर समस्या आहे. याला जेरोस्टोमिया नावानंही ओळखलं जातं. ही एक अशी स्थिती आहे ज्यात तोंडातील लाळ कमी होते. ज्यामुळे तोंड नेहमी नेहमी कोरडं पडतं आणि चिकटपणाही जाणवतो. जर समस्या नेहमीच होत असेल तर यामुळे दाता, हिरड्या आणि आरोग्यावरही वाईट प्रभाव पडतो. जर तुम्हाला सुद्धा नेहमीच तोंड कोरडं पडण्याची समस्या […]

अधिक वाचा..