समिती कशाला? सरसकट कर्जमाफीची घोषणा करा; बाळासाहेब थोरात

मुंबई: श्री. बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफी आणि अन्य महत्त्वाच्या मागण्यांसाठी सुरू केलेले अन्नत्याग आंदोलन थांबविण्यासाठी सरकारने घेतलेली भूमिका, ही शेतकऱ्यांची पुन्हा एकदा फसवणूक ठरू नये. सत्तेवर येण्यापूर्वी या सरकारने पहिल्याच कॅबिनेट बैठकीत शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले होते. हे आश्वासन पाळणे सरकारचे नैतिक आणि राजकीय कर्तव्य आहे, सरकारने समिती स्थापन करण्याची नौटंकी करण्यापेक्षा सरसकट […]

अधिक वाचा..

विद्यार्थ्यांना एसटी पास थेट शाळेत मिळणार

मुंबई: शाळा- महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी- विद्यार्थिनींना आता एसटीचे पास हे थेट त्यांच्या शाळेत वितरित करण्यात येणार आहेत. तशा सूचना परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी स्थानिक एसटी प्रशासनाला दिल्या आहेत. मंत्री सरनाईक म्हणाले की, नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या सत्रातील शाळा १६ जुन पासून सुरू होत आहेत. घरापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी शासनाने […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील छेडछाड प्रकरणी डायल ११२ ला कॉल पण शिक्षकावर कारवाई कधी…?

शिक्रापुर (तेजस फडके) शिरुरच्या पश्चिम भागातील न्हावरे-तळेगाव ढमढेरे रस्त्यावरुन जवळच असणाऱ्या गावात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत असणाऱ्या अंदाजे ४५ वर्षीय शिक्षकाने घरी कोणी नसल्याचा गैरफायदा घेत एका आदिवासी समाजातील महिलेची छेड काढली. त्यानंतर सदर ठिकाणावरुन गावातील एका राजकीय पदाधिकारी महिलेने ११२ ला कॉल करुन घडलेला सर्व प्रकार सांगितला. परंतु या शिक्षकाला राजकीय वरदहस्त असल्यामुळे […]

अधिक वाचा..

घोड धरणात वाळूचोरी… ११२ ला कॉल अन तब्बल तीन तासात तत्परता दाखवत पोलिस हजर

शिंदोडी (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील घोड धरणात गेल्या दोन वर्षांपासुन बेकायदेशीररीत्या वाळू उपसा चालु असुन महसूल आणि पोलिस विभाग जाणीवपुर्वक या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहेत. यांत्रिक बोटीच्या साह्याने घोड धरणातुन बेकायदेशीररीत्या वाळू उपसा चालु असल्याबाबत एका जागरुक युवकाने डायल ११२ ला कॉल केला. पण शिरुर पोलिस मात्र तब्बल तीन तासानंतर तत्परता दाखवत घटनास्थळी हजर झाले. […]

अधिक वाचा..

नोकरी! राष्ट्रीय शिक्षण संस्था, सिल्लोडसह ग्रामीण भागात 40 सहशिक्षकांची बंपर भरती

संभाजीनगर: महिला व बालविकास विभाग, महाराष्ट्र सरकार यांच्यातर्फे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाते. ग्रामीण व शहरी भागातील मुलांचे पोषण, शिक्षण व आरोग्य या क्षेत्रात काम करण्याची ही एक चांगली संधी आहे. या पदांसाठी अर्ज करताना खालीलप्रमाणे कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे आवश्यक कागदपत्रांची यादी (प्रत्येक कागदपत्राची स्वयं साक्षांकित (Self Attested) प्रत अनिवार्य […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात चांगली संधी मिळेल. कोणत्याही व्यक्तीकडून किंवा संस्थेकडून कर्ज घेणार असाल कर टाळा. सध्या वेळी अनुकूल नाही. तुमच्या कुटुंबात संतुलन राखण्याची गरज आहे. वडिलांचे पूर्ण सहकार्य लाभेल. जोडीदाराचा पाठिंबा मिळेल. ज्यामुळे वेळ चांगला घालवाल. जुन्या मित्रांकडून सहकार्य मिळेल. सरकारकडून सन्मान होईल.. वृषभ: आजच्या दिवशी तुम्ही खूप व्यस्त असाल. त्यामुळे घाई करावी लागेल. […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील एका शिक्षकाचा प्रताप; आदिवासी महिलेची केली छेडछाड

शिक्रापुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत असताना शिरुरच्या पश्चिम भागातील एका गावात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत असणाऱ्या एका अंदाजे ४५ वर्षीय शिक्षकाने घरी कोणी नसल्याचा गैरफायदा घेत एका आदिवासी समाज्यातील महिलेची छेड काढल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. खात्रीलायक सूत्रांकडुन मिळालेल्या माहितीनुसार हा शिक्षक काही खाजगी कामानिमित्त पिडीत महिलेच्या घरी गेला […]

अधिक वाचा..

शिरुर; पारोडीत वीज पडून दुमजली बंगल्याचे नुकसान घरातील सर्व विद्युत उपकरणे जळून खाक

न्हावरे (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यातील पारोडी गावात मंगळवार (दि १२) जुन रोजी रात्री ८:४५ च्या दरम्यान किरण टेमगिरे यांच्या दुमजली बंगल्यावर वीज कोसळून घराचे मोठे नुकसान झाले आहे. विजेचा जोरदार धक्का बसल्याने बंगल्यावरील टोपीचा काही भाग जमिनीत कोसळला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र सुमारे २ लाख ५० हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले […]

अधिक वाचा..

संतापजनक; नात्याला काळिमा फासणारी दुर्दैवी घटना; बापाचा स्वतःच्याच मुलीवर लैंगिक अत्याचार

शिरुर (तेजस फडके) पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्रात दिवसेंदिवस अल्पवयीन मुलींवर लैंगिक आत्याचाराच्या घटना वाढत असुन तुळजापूर येथुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी आलेल्या ४० वर्षीय नराधम बापाने स्वतःच्या १४ वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली असुन त्यानंतर हि गोष्ट कोणाला सांगू नये यासाठी त्या नराधमाने पत्नी आणि मुलीला जिवे मारण्याचीही धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. […]

अधिक वाचा..

आमदार माऊली कटके यांच्या दुर्लक्षाने आंदोलनकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी…?

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तहसील कार्यालयाच्या आवारात आमदाबाद-मलठण या खराब रस्त्याच्या कामाबाबत आणि कोंढण ओढयाच्या पुलाच्या चुकीच्या कामाविषयी सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज यांचे सत्याग्रह आणि उपोषण आंदोलन सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या या शांततापूर्ण आंदोलनाला विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. मात्र या आंदोलनाकडे शासकीय यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे संतापाची […]

अधिक वाचा..