78 व्या कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या फिल्म मार्केटमध्ये मराठी चित्रपटाना सहभागी होण्याची सुवर्णसंधी

१८ फेब्रुवारीपर्यंत प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन  मुंबई: फ्रान्स येथे होणाऱ्या कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच बिगुल वाजलं आहे. महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने 78 व्या कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या फिल्म बाजार-2025 मध्ये सहभागी होण्यासाठी प्रवेशिका मागविण्याची घोषणा केली आहे. 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीत सेन्सॉर प्रमाणपत्र प्राप्त झालेल्या मराठी चित्रपटांना यासाठी […]

अधिक वाचा..

विश्व मराठी संमेलनाच्या दुसऱ्या दिवसाची लोककलेने रंगतदार सुरुवात

मुंबई: विश्व मराठी संमेलनाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात महाराष्ट्राच्या समृद्ध लोककलेने झाली. यावेळी श्री. गणेश चंदनशिवे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पारंपरिक वाद्यांच्या साथीने गोंधळ, पिंगळा आणि पोवाडा सादर करून रसिकांची मने जिंकली. कोकणातील प्रसिद्ध लोककलांचेही प्रभावी सादरीकरण करण्यात आले. बालमित्र नाट्य नमन मंडळ, संगमेश्वर यांनी गण, गवळण, तसेच पेंद्या-सुदाम जोडीचे सादरीकरण केले. नवलादेवी नाट्य मंडळ, उपळे, विरगांव […]

अधिक वाचा..

शिरुरमध्ये बिगरपरवाना बेकायदेशिर मांडूळ प्रजातीचा वन्यजीव बाळगणा-या दोघांना घेतले ताब्यात

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर – रामलिंग रस्त्यावर घोटी मळ्याकडे जाणाऱ्या गायरान जमिनीत थांबलेल्या स्विफ्ट कारमधून मांडूळ साप बाळगणाऱ्या दोघांना शिरूर पोलीस पथकाने अटक केली असून त्यांच्याकडून एक मांडूळ साप जप्त करण्यात आला असल्याची माहिती शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी दिली आहे. याप्रकरणी देवदास ईमराज भोसले (वय ५१ वर्ष )रा. मुखई, ता शिरूर […]

अधिक वाचा..

शिरूर मुख्याधिकारी व पोलिस निरीक्षक यांच्याकडून अधिकृतरित्याच बॅनर पोस्टर होर्डिंग लावण्याचे आवाहन 

शिरूर( अरुणकुमार मोटे): उच्च न्यायालय मुंबई यांचे PIL. १५५ अंतर्गत दि. १८/११/२०२४ रोजीच्या निर्देशानुसार शहराचे विद्रुपीकरण करण्यात येईल अश्या प्रकारचे बेकायदा,अनधिकृत जाहिराती, पोस्टर, बॅनर, होर्डिंग लावण्यास शहरात उभारण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. त्यानुसार नागरिकांची घटना समितीचे अध्यक्ष शिरुर नगरपरीषदेचे मुख्याधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली शिरूर नगरपरिषद कार्यालय येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीमध्ये मा. […]

अधिक वाचा..

माजी सैनिक पत्नीच्या आर्थिक फसवणुक प्रकरणी आमदारांच्या फोन नंतरही आरोपीना अटक नाहीच; पोलिसांची भुमिका संशयास्पद…?

शिरुर (तेजस फडके) करडे (ता. शिरुर) येथील डब्ल्यू स्क्वेअर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत माजी सैनिक राहुल वाळके यांच्या पत्नी कंपनीत भागीदार असताना बनावट कागदपत्रे बनवुन त्यांचा राजीनामा घेत त्यांना कंपनीच्या भागीदारीतुन काढुन टाकण्यात आले असल्याने रेश्मा राहुल वाळके (वय ३७) रा. करडे यांनी शिरुर पोलिस स्टेशन येथे दि २७ जानेवारी २०२५ रोजी चार जणांविरोधात […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: करिअरमध्ये विशेष लाभ होतील आणि आज तुमच्यासाठी यशाचे योग बनत आहेत. आजचा दिवस एखाद्या विशेष नियोजनात जाईल आणि जगाकडे पाहाण्याचा तुमचा दृष्टिकोन आज बदलेल. आज अशीच कामे हाती घ्या, जी पूर्ण होण्याची शक्यता दिसते. आज तुमचा आत्मसन्मान वाढण्याचे योग आहेत, आणि तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. वृषभ: भाग्यवृद्धीचा दिवस आहे आणि तुम्हाला व्यापारात यश मिळेल. […]

अधिक वाचा..

हिवाळ्यात दुप्पट वेगाने का वाढतं कोलेस्टेरॉल

हिवाळ्यामध्ये आरोग्याशी संबंधित अनेक समस्याही वाढतात. या काळात आपल्याला आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. हृदय हा आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा भाग आहे. असं म्हटलं जातं की, चांगलं आयुष्य जगण्यासाठी हृदय निरोगी असणं गरजेचं आहे. आपलं हृदय निरोगी ठेवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे पोषक आहार घेणं, व्यायाम करणं आणि चांगली झोप घेणं. शरीराला जास्त ऊर्जा लागते […]

अधिक वाचा..

शिक्रापुरचे पोलीस हवालदार मिलिंद देवरे यांची दंबग कामगिरी, दोन स्कॉर्पिओ सह ५३ किलो गांजा केला जप्त

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तालुक्यातील शिक्रापुर पोलीस स्टेशन हद्दीमधून गांजाची वाहतूक करणाऱ्या दोन स्कॉर्पिओ येणार असल्याची गोपनीय माहिती वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार मिलिंद देवरे यांना मिळाली होती. पुणे- नगर हायवेवर शिक्रापुर येथे वाहतूक शाखेचे कर्तव्य तत्परतेने काम करणारे पोलीस हवालदार मिलिंद देवरे यांनी ही बाब तात्काळ वरिष्ठांना सांगून सापळा रचून ५३ किलो गांजासह दोन स्कार्पिओ […]

अधिक वाचा..

खोकल्याच्या औषधांचा काय उपयोग असतो 

खोकून दाखवा म्हटले तर तुम्ही खोकून दाखवू शकाल. म्हणजेच कोणताही आजार नसतानाही आपण खोकू शकतो. खोकताना प्रथम आपण दीर्घ श्वास घेतो. त्यानंतर श्वासनलिकेवर एपिग्लॉटीस हा पडदा टाकला जातो. मग दाबाखाली हवा बाहेर टाकली जाते. त्याबरोबर बेडका बाहेर पडतो.खोकला ही शरीराची एक संरक्षक प्रतिक्रिया आहे. श्वसनमार्गात जीवजंतू गेले, घाण गेली की ती घाण व अनावश्यक स्राव […]

अधिक वाचा..

लंग्स फायब्रोसिस म्हणजे काय? जाणून घ्या…

धूळ आणि प्रदूषण  गेल्या काही महिन्यांत मुंबईसह अनेक जिल्ह्यांतील हवेची गुणवत्ता पातळी घसरली आहे, प्रदूषण आणि धुळीचे प्रमाण वाढल्याने श्वसनविकाराच्या व्याधींमध्ये वाढ झाली आहे. अनेक नागरिकांना वारंवार खोकल्याचा त्रास होत आहे. औषधे घेतल्यानंतरसुद्धा हा त्रास कमी होत नाही. मोठ्या प्रमाणात रस्ते, इमारतीची बांधकामे सुरू आहेत. त्यामुळे हवेत धूळ दिसून येते. हीच श्वास घेण्याच्या प्रक्रियेतून फुफ्फुसात […]

अधिक वाचा..