शिरूर! बिबटयाच्या हल्ल्यात दहा बकऱ्या आणि घोडा ठार…
शिरूर (अरूणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील शास्ताबाद येथील बिबट्याच्या हल्ल्यात बकऱ्या १० ठार तर पाच जखमी झाल्याची घटना सोमवारी (ता. ६) पहाटे शास्ताबाद शिवारात उघडकीस आली. दुसऱ्या घटनेत निमगाव दुडे येथील राहुल घुले यांचा घोडा बाहेर असताना बिबट्याने हल्ला करून ठार केला आहे. शिरूर तालुक्यातील शास्ताबाद येथील शेतकरी चंद्रकांत गोरडे यांची शास्ताबाद शिवारातील गट नंबर.९१ […]
अधिक वाचा..