योग्य आहार घेऊन व भरपूर व्यायाम करून देखील वजन कमी होत नाही 

खालील चुका टाळा. कॅलरी योग्य पद्धतीने न घेणे बऱ्याच वेळा आपण भरपूर व्यायाम करून विचार करतो की आपण बारीक होऊ किंवा सडपातळ होऊ शकतो परंतु जर आपण जेवढ्या कॅलरीज बर्न करणार आहोत तेवढ्याच खाणार असाल तर वजन कमी होणे अशक्यच आहे. दारूचे व्यसन आपल्याला आरोग्यासाठी दारू किती धोकादायक आहे हे सांगण्याची गरज नाही. तसेच अल्कोहोल […]

अधिक वाचा..

अ‍ॅसिडिटी ने हैराण झालात वारंवार पोटात जळजळत तर मग हे ५ उपाय करा

१) आहारात बदल व वेळेवर जेवण अ‍ॅसिडिटी टाळण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही तुमच्या खाण्या-पिण्याची काळजी घेणे गरजेचे आहे. जास्त तळलेले, भाजलेले, मसालेदार पदार्थ टाळा. जास्त वेळ उपाशीही राहू नका, तसेच प्रमाणापेक्षा जास्तही खाऊ नका. २) चहा, कॉफीवर नियंत्रण वारंवार होणारी अ‍ॅसिडिटीची जळजळ कमी करण्यासाठी तुम्हाला चहा, कॉफी, चॉकलेट, सोडा आणि इतर कॅफिन असलेल्या गोष्टींचे सेवन टाळावे लागेल. […]

अधिक वाचा..

मणक्याचे आजार व मणक्यातील ग्याप झिज

सांधे दुखी, गुढगे दुखी, कंबर दूखी, पाठीचे आजार, कॅल्शियम ची कमतरता, पायाला मुंग्या येणे, डोके हाताला मुंग्या येणे यासाठी रामबाण उपाय सांध्यांमध्ये लुब्रिकंट, कॅलशियम तयार होण्यासाठी जवस, तीळ, आळीव, गव्हाच्या एवढा चुना, बाभळीच्या शेंगा बिया सकट वाळवून त्याचे चूर्ण तयार करा चुर्ण दोन वेळ मधा सोबत न चुकता घ्या. ३ महिन्यात गुडघेदुखी व इतर मणक्याचे […]

अधिक वाचा..

हृदयासाठीही फायदेशीर आहे आवळ्याचं ज्यूस…

रोगप्रतिकारशक्ती वाढते:- जर आपल्याला आपली रोगप्रतिकारशक्ती मजबूत व्हावी, असे वाटत असेल तर रोज सकाळी रिकाम्या पोटी आवळ्याचे ज्यूस प्यायला सुरुवात करा. हिवाळ्यात आवळ्याचे ज्यूस रोज प्यायल्याने आपण वारंवार आजारी पडण्यापासून वाचू शकाल. जर आपल्याला आपले वजन कमी करण्याचा प्रवास सोपा कारयचा असेल, तर आपण आवळ्याचे ज्यूसही घेऊ शकता. महत्वाचे म्हणजे, आंवळ्याचे ज्यूस आपल्या शरिरातील मेटाबॉलिज्म […]

अधिक वाचा..

बीटचे सेवन केल्याने रक्तातील साखर नियंत्रित करता येईल का?

बीट हे पोषक आणि अँटीऑक्सिडंट्सनी समृद्ध अशी कंदमूळ भाजी आहे. ज्याचे सेवन करणे मधुमेह असलेल्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. मधुमेहींनी बीटचे सेवन करावे का, असा प्रश्न अनेकांना पडतो. बीटमध्ये भरपूर प्रमाणात पोषक घटक असतात. विशेषतः त्यात व्हिटॅमिन सी मुलबक प्रमाणात असते, जे रोगप्रतिकार शक्ती वाढवणारे आहे, बीटमुळे रक्तप्रवाह सुधारतो आणि हिवाळ्यात तुम्हाला ते उबदार ठेवते. […]

अधिक वाचा..

तर ‘त्या’ लाडक्या बहिणींवर गुन्हे दाखल होणार? सरकार घेणार मोठा निर्णय

महिला व बाल विकास विभागाने “लाडकी बहीण योजने”च्या लाभार्थ्यांसाठी कडक तपासणी प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला आहे. योजनेंतर्गत पात्र महिलांना त्यांच्या हक्काचा लाभ देण्याचा उद्देश असला तरी, खोटी माहिती देऊन लाभ घेणाऱ्या फसव्या अर्जदारांवर *एफआयआर दाखल* करण्याचा प्रस्ताव महिला आणि बाल विकास विभागाने केला आहे. तपासणीचे मुख्य उद्देश 1) पारदर्शकता सुनिश्चित करणे: पात्र लाभार्थ्यांना योजना मिळवून […]

अधिक वाचा..

क्रियेटीनीन लेव्हल मध्ये ठेवण्यासाठी उपाययोजना

किडनी संबधीत आजारात हे प्रमाण वाढले की किडनी फेल्युअरचा धोका तयार होतो यासाठी उपाययोजना १) मक्याच्या केसांना रोज उकळून ते पाणी कपभर प्या. २) कोथिंबीर रस घ्या. ३) कोबीचा रस घ्या. ४) दालचिनी पावडरचा काढा एक चमचा मध घालून घेणे. ५) प्लंबम ३०या होमिओपॅथी च्या चार चार गोळ्या रोज सकाळी घेणे. ६) पाणी भरपूर पिणे, […]

अधिक वाचा..

आहारामध्ये थोडा बदल करा आणि आपले वजन कमी करा

दररोजच्या आहार विहारांमध्ये जर आपण बदल केला तरं खूपच फायदे आहेत जसे की, मानसिक ताण तणाव, अपचन, गँस, पोटाचे विकार, पित्त (ऍसिडिटी), बद्धकोष्ठता, पचनसंस्थेतील आजार, सर्व प्रकारचे त्वचारोग, डोकेदुखी (मायग्रेन), मधुमेह, रक्तदाब, लठ्ठपणा (वजन कमी करणे), मसल्स् पेन अथवा व्हेरिकोज व्हेन्स…_ या आणि अशा 25 हुन अधिक प्रकारचे आजार हे केवळ आपल्या चुकीच्या आहार पध्दतीमुळे […]

अधिक वाचा..

पॅरासिटामोलसहीत ५२ औषध डुप्लिकेट, जाणून घ्या ओरिजनल औषध कसं ओळखाल

कोणती औषधं टेस्टमध्ये फेल  पॅरासिटामोल, पेनकिलर डिक्लोफेनाक, ॲटी फंगल औषध फ्लुकोनाजोल, व्हिटॅमिन डी सप्लीमेंट, बीपी आणि डायबिटीसचं औषध, तसेच ॲसिड रिफ्लक्सच्या औषधांचा समावेश आहे. बाजारात मिळतात डुप्लिकेट औषध ही सगळी औषधं नामांकित कंपनीच्या नावाने बाजारात आली होती. जेव्हा संबंधित कंपन्यांकडे स्पष्टीकरण मागण्यात आलं तेव्हा त्यांनी सांगितलं की, लेबलवर जो बॅच नंबर आहे त्याची निर्मिती त्यांनी […]

अधिक वाचा..

रात्रीच्या जेवणात हे 5 पदार्थ अजिबात खाऊ नयेत

सकाळचा नाश्ता एखाद्या राजाप्रमाणे, दुपारचे जेवण सामान्य माणसाप्रमाणे तर रात्रीचे जेवण एखाद्या भिकाऱ्याप्रमाणे असावे. असे आपल्याकडे म्हटले जाते. याचाच अर्थ सकाळचा नाश्ता खूप हेव्ही पोटभरीचा तर रात्रीचे जेवण हे अगदी कमी असावे. आपले आरोग्य आपल्या लाईफस्टाइलशी निगडीत असते. आहार-विहार चांगला असेल तर आपले आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. नाहीतर आपल्याला कमी वयातच आरोग्याच्या वेगवेगळ्या तक्रारी […]

अधिक वाचा..