केस गळतीवर घरगुती उपाय 

1) केस गळणे ही सौंदर्य बिघडविणारी सर्वात मोठी समस्या आहे. केस गळणे थांबवून ते पुन्हा परत आणण्याचेही काही उपाय आहेत. केसांचे आरोग्य हे बऱ्याच गोष्टीवर अवलंबून असते त्यामुळे फक्त तेल लावून केस गळणे थांबवणे अवघड आहे. पण जर तुम्ही Hair Loss थांबवण्यासाठी केसांची निगा संपूर्ण घेतली म्हणजे तुमचे केस पुन्हा वाढायला लागतील यासाठी आणखी काय […]

अधिक वाचा..

डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या विचारांची लढाई पुढे नेणे हीच खरी आदरांजली; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: ज्येष्ठ समाजवादी नेते, विचारवंत आणि युवक क्रांती दलाचे संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या विचारांची परंपरा पुढे नेणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केले. पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या अंत्यसंस्कारावेळी उपस्थित राहून सपकाळ यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी गांधी स्मारक निधीचे […]

अधिक वाचा..
ranjangaon-midc-police station

Video: रांजणगाव MIDC तील कंपनीत टेम्पो आणि रॅम्पमध्ये चेंगरून चालकाचा मृत्यू…

रांजणगाव गणपती (तेजस फडके) : कंपनीत माल पोहोचविण्यासाठी आलेल्या टेम्पोच्या मागील बाजूचा पडदा बांधत असताना टेम्पो अचानक मागे आल्याने रॅम्प आणि टेम्पोच्या मध्ये चेंगरून चालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी (ता. १९) पहाटे रांजणगाव MIDC परिसरातील ब्रिटानिया कंपनीत घडली आहे. दिलीप आत्माराम राठोड (वय ३४, रा. महागणपती हायस्कूलजवळ, रांजणगाव गणपती, ता. शिरूर, जि. पुणे) असे […]

अधिक वाचा..
pimple-jagtap-murder-case

शिरूर! पिंपळे जगताप पाझर तलावातील खुनाचा तीन दिवसांत छडा; तिघांना अटक; कारण उघड…

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे) : पिंपळे जगताप येथील पाझर तलावात आढळलेल्या अज्ञात युवकाच्या खुनाचा शिक्रापूर पोलिसांनी अवघ्या तीन दिवसांत छडा लावला. तांत्रिक विश्लेषण, नातेवाईक व साक्षीदारांच्या चौकशीतून मृताची ओळख पटवत पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. पिंपळे जगताप (ता. शिरूर) येथील पाझर तलावात १७ जुलै २०२६ रोजी दुपारी ३.३० वाजण्यापूर्वी एका तरुणाचा मृतदेह आढळला. अज्ञात आरोपींनी […]

अधिक वाचा..

‘स्मार्ट मीटर’वरून पुन्हा वाद; ग्राहकांचे प्रश्न, पारदर्शकतेची मागणी

वीजबिल, माहितीचा अधिकार आणि तक्रार निवारणावर ‘स्टेट ड्राईव्ह’मधून उपस्थित झाले प्रश्न मुंबई: राज्यात स्मार्ट मीटरच्या अंमलबजावणीवरून पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली असून वीज ग्राहकांच्या तक्रारी, वाढत्या वीजबिलांचा मुद्दा आणि पारदर्शकतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ज्येष्ठ पत्रकार राजन पारकर यांनी त्यांच्या ‘स्टेट ड्राईव्ह’ या सदरातून स्मार्ट मीटर योजनेबाबत विविध प्रश्न उपस्थित करत ग्राहकांच्या हक्कांवर भाष्य केले […]

अधिक वाचा..

सोनम वांगचूक यांच्या अटकेविरोधात मुंबईत राष्ट्रवादी आक्रमक

मुंबई विद्यापीठाबाहेर तीव्र आंदोलन; केंद्र सरकारवर दडपशाहीचा आरोप, मिलिंद अण्णा कांबळे यांचा इशारा मुंबई: दिल्लीतील आंदोलनादरम्यान झालेल्या कथित पोलिस कारवाईचा निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने सोमवारी मुंबई विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर जोरदार आंदोलन केले. सोनम वांगचूक यांच्या अटकेचा निषेध करत पक्षाने केंद्र सरकारवर लोकशाही दडपल्याचा आरोप केला. यावेळी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या तात्काळ राजीनाम्याची […]

अधिक वाचा..

रामरक्षेपूर्वी स्वतःची रक्षा करा”; उबाठाच्या आंदोलनावर एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

राहुल गांधी, सोनिया गांधी, अखिलेश यादव यांना आधी निमंत्रण द्या; बाळासाहेबांच्या विचारांचा उल्लेख करत शिंदेंची टीका मुंबई: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठाच्या ‘रामरक्षा आंदोलनावर’ जोरदार टीका करत, “रामरक्षेपूर्वी स्वतःची रक्षा करा,” असा टोला लगावला. हिंदुत्व ही गरजेनुसार वापरण्याची गोष्ट नसून ती विचारसरणी असल्याचे सांगत त्यांनी उबाठाने काँग्रेससोबत युती करून बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी तडजोड केल्याचा […]

अधिक वाचा..

डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या निधनाने गांधी विचाराचा सच्चा पाईक हरपला; हर्षवर्धन सपकाळ यांची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई: ज्येष्ठ समाजवादी विचारवंत, गांधीवादी नेते आणि युवक क्रांती दलाचे संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सामाजिक, वैचारिक आणि पुरोगामी चळवळीची मोठी हानी झाली असल्याची भावना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केली. सपकाळ म्हणाले की, डॉ. सप्तर्षी हे गांधी विचारांचे खरे पाईक होते. त्यांनी आयुष्यभर लोकशाही मूल्ये, सामाजिक न्याय आणि […]

अधिक वाचा..

काळ्या जादूने माजी सरपंचांच्या खुनाचा कट? झाडावर फोटो टांगून अघोरी पूजा; मुख्य आरोपी अटकेत

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सातारा परिसरात भाऊबंदकीचा वाद आणि राजकीय वैमनस्यातून कथित अघोरी पूजा व काळी जादू केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. माजी सरपंच फेरोज पटेल आणि त्यांच्या तीन भावांना लक्ष्य करून कथित जादूटोण्याचा कट रचल्याचा आरोप असून, या प्रकरणात पोलिसांनी मुख्य आरोपी आयुबखान पठाण याला अटक केली आहे. तक्रारीनुसार, आरोपीने एका मांत्रिकाच्या […]

अधिक वाचा..

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा पुनर्जन्म

२०१९ नंतरच्या राजकीय घडामोडींवर समर्थकांच्या दृष्टिकोनातून सविस्तर मतप्रदर्शन मुंबई: राष्ट्रीय सह समन्वयक व प्रसार माध्यम समन्वयक (शिवसेना) दिनेश शिंदे यांनी “ना. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेला शिवसेनेचा पुनर्जन्म” या शीर्षकाचा सविस्तर मतलेख प्रसिद्ध केला आहे. या लेखात त्यांनी २०१९ नंतर महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, शिवसेनेतील फूट आणि त्यानंतर झालेल्या पक्षाच्या पुनर्बांधणीबाबत आपली भूमिका मांडली आहे. मतलेखात […]

अधिक वाचा..