गोसेखुर्द उजव्या कालव्याच्या कामाचा बोजवारा; वर्षभरातच भेगा अन् बांधकाम खचले

२३५ कोटींच्या कंत्राटातील अवघे १५ टक्के काम पूर्ण; वडेट्टीवारांकडून कंत्राटदार-अभियंत्यांना धारेवर धरत उच्चस्तरीय चौकशीची मागणी ब्रम्हपुरी : तालुक्यातील तोरगाव परिसरातून जाणाऱ्या गोसेखुर्द उजव्या कालव्याच्या कामाचा दर्जा आणि संथगतीचा गंभीर प्रकार समोर आला आहे. कोट्यवधी रुपयांचा सार्वजनिक निधी खर्च करून उभारण्यात आलेल्या कालव्याला अवघ्या वर्षभरातच अनेक ठिकाणी भेगा पडल्या असून काही ठिकाणी बांधकाम खचले आहे. त्यामुळे […]

अधिक वाचा..

‘बावनकुळ्या’ म्हणणं चालतं, मग ‘ठाणे की रिक्षा’वर एवढा संताप का?; गुणरत्न सदावर्तेंचा एकनाथ शिंदेंना सवाल

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील सातत्याने भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका करत आहेत. त्यांच्या वक्तव्यांवरून आता अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. मनोज जरांगे पाटील चंद्रशेखर बावनकुळे यांचा उल्लेख ‘बावनकुळ्या’ असा करतात, मग यावर एकनाथ शिंदे काहीच का बोलत नाहीत? असा सवाल सदावर्ते यांनी […]

अधिक वाचा..

छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्योगांची ‘पंचाईत’! ५ दिग्गज कंपन्यांची मोठ्या भूखंडांसाठी मागणी; हजारो रोजगाराच्या संधी

छत्रपती संभाजीनगर : दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरअंतर्गत (DMIC) विकसित होत असलेल्या ऑरिक सिटीमुळे छत्रपती संभाजीनगर पुन्हा एकदा देशातील मोठ्या उद्योगांचे आकर्षण ठरत आहे. टोयोटा, जेएसडब्ल्यूसह नामांकित कंपन्यांनी ऑरिकमध्ये गुंतवणुकीची तयारी दर्शवल्यानंतर आता आणखी पाच मोठ्या कंपन्यांनी औद्योगिक भूखंडांसाठी रस दाखविल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये दोन स्टील आणि तीन ऑटोमोबाईल कंपन्यांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. […]

अधिक वाचा..

नियमित व्यायाम करण्याचे फायदे

शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम असे वडीलधारी माणसे नेहमी आपल्याला सांगत असतात, कारण व्यायामाने शरीर तंदुरूस्त राहते, मन ताजेतवाने राहते. व्यायाम हा आपला नित्यनेमाचा कार्यक्रम असला पाहिजे, मात्र तरीही नियमितपणे व्यायाम करणाऱ्यांची संख्या कमीच आहे. पहाटे किंवा सकाळी लवकर उठून फिरायला जाणाऱ्या किंवा व्यायामाला जाणाऱ्या लोकांची संख्या ही त्या मानाने फारच कमी असते. व्यायामाचे […]

अधिक वाचा..

हाताच्या बोटांमध्ये आपले आरोग्य…

1)अंगठा: आपले फुफुस ह्याच्याशी जोडलेले असते.आपले हृदय धड धड करत असेल तर अंगठ्याची हळू हळू मसाज करावी.. 2)तर्जनी: आपले लहान आणि मोठे आतडे ह्या बोटाशी निगडित आहे.पोट दुखत असेल तर ह्या बोटाची मसाज करावी. 3) मध्यमा: ह्या बोटाचा संबंध अस्वस्थ, आळशी, आणि टेन्शन ह्याचाशी असतो. त्यामुळे असे वाटल्यास हे बोट हळू हळू मसाज करावे. 4)अनामिका: […]

अधिक वाचा..

राजकीय पक्ष श्रेष्ठ, विधिमंडळ पक्ष नव्हे’; शिवसेना वादाच्या सुनावणीत ठाकरे गटाचा जोरदार युक्तिवाद

नवी दिल्ली : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावरील वादासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी पुन्हा सुनावणी झाली. ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार बाजू मांडत निवडणूक आयोगाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सुनावणीनंतर विधीतज्ज्ञ असीम सरोदे यांनी पत्रकार परिषदेत युक्तिवादाची माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, न्यायालयात राजकीय पक्ष हा विधिमंडळ पक्षापेक्षा श्रेष्ठ असल्याचा मुद्दा […]

अधिक वाचा..

रांजणगाव MIDC मध्ये सात महिन्यांत तीन कामगारांचा बळी; औद्योगिक सुरक्षा विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह…?

रांजणगाव गणपती (तेजस फडके): आशिया खंडातील पंचतारांकित औद्योगिक वसाहत म्हणुन ओळख असलेल्या रांजणगाव MIDC मध्ये गेल्या अवघ्या सात महिन्यांत तीन वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये झालेल्या दुर्घटनांत तीन कामगारांचा मृत्यू झाल्याने औद्योगिक सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जानेवारी ते जुलै २०२६ या कालावधीत घडलेल्या या तीन घटनांनंतरही अशा दुर्घटनांना आळा घालण्यासाठी औद्योगिक सुरक्षा विभागाकडून नेमक्या कोणत्या प्रतिबंधात्मक उपाययोजना […]

अधिक वाचा..

भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

दक्षिण रत्नागिरीतील भाजप संघटनेचे शिल्पकार हरपले; गुरुवारी मूळ गावी अंत्यसंस्कार मुंबई: राजेश सावंत यांच्या निधनाने रत्नागिरीसह संपूर्ण कोकणातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. भारतीय जनता पक्षाच्या दक्षिण रत्नागिरीचे माजी जिल्हाध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते राजेश सावंत यांचे बुधवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते कोल्हापूरहून रत्नागिरीकडे परत येत असताना पाली परिसरात त्यांना अचानक अस्वस्थता […]

अधिक वाचा..

राज्यात ३०,२०९ शिक्षक पदांची भरती सुरू; ११ ऑगस्टपर्यंत पसंतीक्रम लॉक करण्याची मुदत

पवित्र पोर्टलवरून गुणवत्ताधारित प्रक्रिया; १.७० लाख उमेदवारांनी स्वप्रमाणपत्र प्रक्रिया पूर्ण मुंबई: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील शिक्षण सेवक व शिक्षकांच्या ३० हजार २०९ रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेला पवित्र (Pavitra) पोर्टलवरून सुरुवात झाली आहे. ही भरती पूर्णपणे पारदर्शक आणि गुणवत्ताधारित पद्धतीने करण्यात येत असल्याची माहिती शालेय शिक्षण आयुक्त सच्चिंद्रप्रताप सिंह यांनी दिली. टीएआयटी-२०२५ परीक्षेसाठी […]

अधिक वाचा..

मुंबईत प्राइम फोकसचा अत्याधुनिक स्टुडिओ सुरू; सर्जनशील अर्थव्यवस्थेला मोठी चालना; देवेंद्र फडणवीस

मुंबई: गोरेगाव येथील फिल्मसिटी परिसरात प्राइम फोकसच्या जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक स्टुडिओच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भारताला सर्जनशील अर्थव्यवस्थेचे (क्रिएटर इकॉनॉमी) जागतिक केंद्र बनविण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि दर्जेदार पायाभूत सुविधा आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, ‘वेव्ह्स 2025’ परिषदेदरम्यान झालेल्या सामंजस्य करारानंतर अवघ्या एका वर्षात या […]

अधिक वाचा..