जनता दल प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट

कारेगाव (तेजस फडके) राज्यामध्ये भाजप प्रणित महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्याबद्दल जनता दल सेक्युलरचे प्रदेशाध्यक्ष नाथा शेवाळे यांनी देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या मुंबई येथील सागर बंगल्यावर भेट घेऊन अभिनंदन केले. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जनता दल सह महायुतीतील इतर घटक पक्षांच्या प्रमुखांनी भेट घेतली. या भेटी दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी मिळालेल्या महाविजयाबद्दल महायुतीतील घटक पक्षांचे […]

अधिक वाचा..

संगणकीय नेत्रविकार मोबाइल आणि संगणक

माहिती व तंत्रज्ञान क्षेत्राच्या विकासामुळे आज मोठय़ा प्रमाणात तरुण वर्ग आठ तासांहूनही अधिक काळ संगणकाकडे डोळे लावून काम करत आहे. त्यामुळे तरुण वर्गामध्ये डोळ्यांच्या तक्रारींचे प्रमाण गेल्या काही वर्षांमध्ये नोंद घेण्याइतपत वाढले आहे. सातत्याने संगणकाच्या स्क्रीनवर लक्ष केंद्रित करून काम केल्याने नकळत डोळ्यांची उघडझाप करण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे डोळ्यांतील अश्रुपटल कोरडे होऊन डोळ्यांत कोरडेपणा […]

अधिक वाचा..

बैचैन वाटतं, घाम येतोय मग ही असू शकतात गंभीर आजाराची लक्षण

पॅनिक अटॅक म्हणजे काय पॅनिक डिसऑर्डर ही एक अशी मनः स्थिती आहे, ज्यामध्ये पीडित व्यक्ती भिती आणि चिंतेखाली वावरत असते. अशा व्यक्ती काहीवेळेस इतक्या घाबरतात की, त्यांना आपल्याला एखादा मोठा आजार झालाय किंवा एखाद्या मोठ्या समस्येने ग्रासलं आहे, असं वाटतं. त्या व्यक्तीचं हृदय वेगाने धडधडू लागली. पीडित व्यक्तीला असे वाटते की, त्याच्याबरोबर चुकीचं काहीतरी घडतंय. […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात मारहाण करुन जबरी दरोडा; सोन्याच्या झुब्यासाठी महिलेचे कान कापले

शिंदोडी (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील गुनाट गावात सोमवार (दि २५) रोजी रात्री १:३० च्या सुमारास दरोडा टाकुन एका महिलेला जबर मारहाण करुन तिच्या कानातील सोन्याचे ऐवज चोरण्यासाठी तिने कान धारधार हत्याराने कापल्याची गंभीर घटना घडली असुन या प्रकारामुळे आसपासच्या परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत सोपान करपे (वय ४८) रा. गुनाट (करपेवस्ती) ता.शिरुर, जि […]

अधिक वाचा..
dilip-walse-patil

दिलीप वळसे पाटील यांनी घेतली शरद पवार यांची भेट; निवडीविषयी म्हणाले…

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज (सोमवार) शरद पवार यांची भेट घेतली. दिवंगत नेते आणि माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची आज जयंती, त्यानिमित्त वाय.बी. चव्हाण प्रतिष्ठानच्या बैठकीसाठी दिलीप वळसे पाटील आणि शरद पवार एकत्र आले होते. त्यावेळी, वळसे पाटील यांनी सध्याच्या निवडणूक निकालावर शरद पवार यांच्याशी थोडक्यात चर्चा […]

अधिक वाचा..
waghale-dindi

वाघाळे गावातून वाघेश्वर दिंडीचे भक्तिमय वातावरणात आळंदीकडे प्रस्थान…

वाघाळे : वाघाळे (ता. शिरूर) येथील वाघेश्वर दिंडी रविवारी (ता. २४) हनुमान मंदिर येथून सकाळी अकरा वाजता आळंदीकडे मार्गस्थ झाली. भक्तिमय वातावरणात गावातील पांडुरंग थोरात, संदीप धायबर, सखाराम शेळके, सूर्यकांत बढे, भीमराव थोरात यांनी चहा पान व नाष्टा दिला. दिंडी प्रथाणासाठी वाघाळे गावातील माजी सरपंच पप्पशेठ भोसले, चेअरमन बबन भोसले, सूर्यकांत बढे, गिताराम भोसले, अमोल […]

अधिक वाचा..

आयपीएस अधिकारी रश्मी शुक्लांवर निवडणूक आयोगाने तात्काळ कारवाई करावी; अतुल लोंढे

आचारसंहिता लागू असताना गृहमंत्र्यांना भेटून रश्मी शुक्ला यांच्याकडून आचारसंहितेचा भंग मुंबई: आदर्श आचारसंहिता लागू असताना आयपीएस अधिकारी रश्मी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आचारसंहितेचा भंग केलेला आहे. निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घेऊन रश्मी शुक्ला यांच्यावर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे. यासंदर्भात प्रतिक्रिया देताना […]

अधिक वाचा..

दररोजच्या जीवनोपयोगी उपाय कोणते

काळी उठून कोणते पाणी प्यावे उत्तर:- थोड़े हल्के गरम पाणी. पिण्याचे पाणी कसे प्यावे  उत्तर:- घोट-घोट व खाली बसून प्यावे. जेवण किती वेळा चावून खाणे योग्य आहे उत्तर:- 32 वेळा. पोट भरून जेवण केव्हा करावे उत्तर:- सकाळी. सकाळचा नाश्ता केव्हा पर्यन्त खाऊ शकता उत्तर:- सूर्य उगवण्याच्या अडीच तासापर्यन्त. सकाळच्या जेवणासोबत नेहमी काय प्यावे उत्तर:- ज्यूस […]

अधिक वाचा..

‘या’ लोकांनी चुकूनही करू नये चिया सीड्सच सेवन

ज्यांना एलर्जी आहे काही लोकांना चिया सीड्सपासून एलर्जी होण्याचा धोका असतो. एलर्जी झाल्यावर त्वचेवर लाल चट्टे, सूज, खाज, श्वास घेण्यास त्रास अशा समस्या होऊ शकतात. अशात तुम्हाला चिया सीड्स किंवा कोणत्या बियांपासून एलर्जी असेल तर यांचं सेवन करू नका. पचनासंबंधी समस्या चिया सीड्समध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतं. जास्त प्रमाणात फायबरचं सेवन करण्यास पोटात वेदना, बद्धकोष्ठता […]

अधिक वाचा..