महायुतीच्या धडाकेबाज योजनांमुळे विरोधकांची तोंड काळवंडली…

भंडारा: महायुतीचे सरकार सर्वसामान्यांचे सरकार आहे. आपण देणारे आहोत विरोधक घेणारे होते. पूर्वी सरकार धानाला १५००० रुपये बोनस द्यायचे, महायुतीने बोनस २०००० पर्यंत वाढवला होता, आता पुन्हा सरकार आले की इथल्या शेतकऱ्यांच्या धानाला २५००० रुपये बोनस देणार, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. भंडारा येथे महायुतीचे उमदेवार नरेंद्र भोंडेकर यांच्यासाठी आयोजित प्रचार सभेत […]

अधिक वाचा..

केवळ आपले सरकार बसावे यासाठी भाजप जोरजबरदस्ती करत…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा घणाघात रत्नागिरी: ईडीच्या कारवाईतून मुक्तता व्हावी म्हणून भाजपसोबत गेलो असे वक्तव्य माजी मंत्री छगन भुजबळ यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना केले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. केवळ आपले सरकार बसावे यासाठी भाजप जोरजबरदस्ती करतं, दादागिरी करतं […]

अधिक वाचा..
shirur-police

पुणे-नगर महामार्गावरील सरदवाडी येथे दरोड्याच्या तयारीत थांबलेले तिघे जेरबंद…

शिरूर (अरुणकुमार मोटे): सरदवाडी (ता. शिरूर) येथील पुणे-नगर महामार्गावर दरोड्याच्या तयारीमध्ये थांबलेल्या तिघांना कंटेनर वाहन व दरोड्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्यांसह जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व शिरुर पोलिसांच्या पथकाला यश आले आहे. पकडलेल्या तिघांकडून १५ लाख १७ हजाराचा ऐवज जप्त केला असून, पोलिसांची चाहूल लागताच त्यांचे दोन साथीदार पळून गेले आहे. पोलिसांनी कुतुबुद्दीन अख्तर […]

अधिक वाचा..

काँग्रेसचे दोन मुख्यमंत्री व एक उपमुख्यमंत्री भाजपचे फेक नॅरेटिव्ह खोडून काढणार

मुंबई: भारतीय जनता पक्षाने वृत्तपत्रात मोठ्या जाहिराती देऊन काँग्रेस शासित कर्नाटक, तेलंगाणा आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत दिलेल्या गॅरंटी पूर्ण केल्या नाहीत असा खोटा प्रचार करुन जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपचे हे फेक नॅरेटिव्ह हाणून पाडण्यासाठी व महाराष्ट्राच्या जनतेसमोर सत्य मांडण्यासाठी हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सुख्खु, तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी व कर्नाटकचे उपमुख्यमंत्री […]

अधिक वाचा..

काँग्रेसविरोधात खोट्या जाहिराती प्रसिद्ध करणाऱ्या भाजपावर तात्काळ कारवाई करा; पवन खेरा

मुंबई: काँग्रेस पक्षाने कर्नाटक, तेलंगणा विधानसभेवेळी दिलेल्या गॅरंटींची अंमलबजावणी केली जात नाही अशा पद्धतीच्या खोट्या व जनतेची दिशाभूल करणाऱ्या जाहिराती भारतीय जनता पक्षाने विविध वर्तमानपत्रात मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध केल्या आहेत. वास्तविक पाहता काँग्रेसने कर्नाटक व तेलंगणा राज्यात गॅरंटी लागू केलेल्या आहेत असे असतानाही भाजपाने जाणीवपूर्वक काँग्रेसविरोधात अपप्रचार केल्याने भाजपावर तात्काळ कारवाई करावी तसेच त्यांच्यावर एफआयआरही दाखल […]

अधिक वाचा..

तुमच्या शरीराचे अवयव व त्याला निष्काळजीपणामुळे होणारे आजार…

1) पोट:- केव्हा बिघाडते, जेव्हा तुम्ही सकाळी नाष्टा करत नाही. २) मूत्रपिंड :- केव्हा बिघडतात जेव्हा तुम्ही २४ तासात १० ग्लास पाणी पीत नाही. ३) पित्ताशय:- केव्हा बिघडते, जेव्हा तुम्ही ११ च्या आत झोपत नाही व सूर्योदया पूर्वी उठत नाही. ४) लहान आतडे:- केव्हा बिघडते, जेव्हा तुम्ही थंड आणि शिळे अन्न खाता. ५) मोठे आतडे:- […]

अधिक वाचा..

मायग्रेन म्हणजेच डोकेदुखी होण्याची कारणे व उपाय

मायग्रेनची कारणे मायग्रेन डोकेदुखीस कारणीभूत ठरणारे ट्रिगर पुढीलप्रमाणे आहेत. डोळ्यांवर एकाएकी खूप प्रकाश पडणे, पित्त वाढविणारा आहार घेतल्याने जसे, मसालेदार पदार्थ, तेलकट, तिखट, खारट पदार्थ, फास्टफूड, चहा-कॉफी अधिक प्रमाणात सेवन करण्यामुळे, ‎अपुरी झोप, जागरण करण्यामुळे, काही औषधांच्या साईड इफेक्ट्समुळे, भरपूर वेळ स्मार्टफोन, लॅपटॉप, टीव्हीकडे डोळे ताणून दिल्यामुळे, डिहायड्रेशनमुळे, हॉर्मोन्सच्या असंतुलनामुळे महिलांना मायग्रेनचा त्रास होत असतो. […]

अधिक वाचा..

लाडक्या बहिणींना वर्षाला देणार २५००० ; अजित पवारांची घोषणा, जाहीरनाम्यात काय काय?

जाहीरनाम्यात काय आहे? लाडकी बहीण योजेनच्या पैशात वाढ करत असून ती रक्कम 1500 वरून आम्ही 2100 रुपये करणार आहोत. 2 कोटी 30 लाख महिलांना याचा लाभ मिळणार आहे. शेतकरी सन्मान योजना आम्ही 15 हजार रुपये करणार आहोत. कर्जमाफी आणि अतिरिक्त अनुदान आम्ही देणार आहोत. 20 टक्के अधिक अनुदान असेल. राज्यातील ग्रामीण भागात 45 हजार पानंद […]

अधिक वाचा..

ATM कार्ड असेल तर मृत्यूनंतर मिळतात लाखों रुपये, कसे जाणून घ्या…

कोणत्या बँकेचे एटीएम कार्ड विमा देते? ATM कार्डनुसार अपघात आणि अकाली मृत पावलेल्या व्यक्तीच्या परिवाराला विमा उपलब्ध होतो. बँकांच्या नियमांनुसार जर 45 दिवसांपासून कोणत्याही राष्ट्रीयकृत किंवा गैर-राष्ट्रीयीकृत बँकेचे एटीएम वापरत असेल, तर त्याला एटीएम कार्डच्या श्रेणीनुसार विम्याची रक्कम दिली जाते. कोणत्या ATM वर किती विमा मिळतो..? ज्या व्यक्तींकडे क्लासिक कार्ड आहे त्यांना एक लाख रुपये, […]

अधिक वाचा..
ashok-pawar

Video: अशोक पवार झाले भावुक; उपस्थितही गहिवरले…

शिरुर (तेजस फडके): सध्या विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु असुन शिरुर-हवेली मतदार संघात महाविकास विकास आघाडीचे उमेदवार अशोक पवार प्रचारा दरम्यान निमगाव म्हाळुंगी येथे गावभेट दौऱ्यावर असताना भाषण करताना भावूक झाल्याचे पहायला मिळाले. यावेळी एरव्ही कठोर वाटणाऱ्या अशोक पवार यांच्या हळव्या स्वभावाची सर्वांनाच प्रचिती आली अन् यावेळी उपस्थितांच्या डोळ्यातही अश्रु दाटून आले. वाघोली येथे एका मुलीला […]

अधिक वाचा..