पावसाळ्यात सुंठ म्हणजे रामबाण औषध

आलं आरोग्यासाठी फार चांगलं असतं. हे आपल्याला माहिती आहेच. आहारामध्ये आल्याचा समावेश असणे फार फायद्याचे ठरते. भाजीत, आमटीत सगळ्यात आलं आपण घालतो. आल्याचा काढा तसेच आल्याचा चहा आरोग्यासाठी फार चांगला. पण कधी सुंठ वापरता का आले वाळवून त्याची सुंठ तयार केली जाते. ही सुंठ आल्यापेक्षा जास्त आरोग्यदायी असते. अनेकदृष्ट्या उपयुक्त ठरणारी सुंठ पावसाळ्यात तर घरी […]

अधिक वाचा..

शिरुर (घोडनदी) न्यायालयाचा धनादेश अनादर प्रकरणी दोषी आरोपीला दणका

शिरुर (तेजस फडके) घोडनदी (शिरुर) येथील चौथे दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालयाने धनादेश अनादर (चेक बाऊन्स) प्रकरणात आरोपीला दोषी ठरवत कारावास आणि लाखोंची नुकसानभरपाई अशी कठोर शिक्षा सुनावली आहे. या निर्णयामुळे आर्थिक व्यवहारांमध्ये फसवणूक करणाऱ्यांना चांगलीच चपराक मिळाल्याची चर्चा न्यायालयीन वर्तुळात सुरु आहे. या प्रकरणात फिर्यादी शंकर पांडुरंग राऊत यांनी […]

अधिक वाचा..

तुम्हालाही सारख्या शिंका येतात का? पाहा शिंका येण्याची कारण 

आपल्याला एखादी ऍलर्जी असेल किंवा कोणत्या गोष्टीचा त्रास होत असेल तर शरीर त्या गोष्टीच्या संपर्कात आल्यावर काही तरी प्रतिक्रिया देते. जसे की गरम मसाला फोडणी टाकला की लगेच धास लागते किंवा खोकला येतो. धुळीचे कण डोळ्यांपुढे आल्यावर डोळे लगेच चुरचुरतात. या साऱ्या शरीराने दिलेल्या प्रतिसादात्मक क्रियाच आहेत. असेच काहीचे शिंकेचेही असते. माणसाला शिंका येणे ही […]

अधिक वाचा..

विकास लवांडे यांच्यावरील हल्ला वारकरी संप्रदायाचा अपमान; हल्लेखोरांवर कठोर कारवाई करा;  हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे प्रवक्ते विकास लवंडे यांच्यावरील शाईहल्ला, धक्काबुक्की आणि शिवीगाळीची घटना ही भ्याड मानसिकतेचे प्रतीक असून हा वारकरी संप्रदायाचा अपमान असल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली. हल्लेखोरांवर तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली. गांधी भवन येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सपकाळ म्हणाले की, विकास […]

अधिक वाचा..

पंतप्रधान मोदींकडून उपमुख्यमंत्री शिंदेंची आस्थेवाईक विचारपूस

कोलकाता : पंतप्रधान Narendra Modi यांनी आज उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांच्याजवळ जाऊन त्यांच्या प्रकृतीची आणि सुरक्षिततेची आस्थेने चौकशी केली. गुरुवारी खराब हवामानामुळे शिंदे यांचे हेलिकॉप्टर भरकटल्याची घटना घडली होती. त्यानंतर हेलिकॉप्टरला जुहू येथील पवनहंस येथे आपत्कालीन लँडिंग करावे लागले होते. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी स्वतः शिंदे यांच्याशी संवाद साधत काळजी घेण्याचा सल्ला […]

अधिक वाचा..

अनाथ विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आधार; उच्च शिक्षणासाठी पुढाकार

  ठाणे : प्रतिकूल परिस्थितीवर मात करत दहावीच्या परीक्षेत यश मिळवलेल्या बालस्नेहालयातील चार अनाथ विद्यार्थ्यांच्या पाठीशी राज्याचे उपमुख्यमंत्री Eknath Shinde खंबीरपणे उभे राहिले आहेत. विद्यार्थ्यांच्या संघर्षाची आणि जिद्दीची दखल घेत त्यांनी त्यांच्या पुढील शिक्षणासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ठाणे पालिका आणि Rainbow Foundation संचालित बालस्नेहालयातील साहिलकुमार शहा, गिरीश शार्दूल, विशाल शर्मा आणि गीतेश भोईर या […]

अधिक वाचा..

पंतप्रधान मोदींनीच राष्ट्रहितासाठी वानप्रस्थाश्रम स्वीकारावा; हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

मुंबई : पंतप्रधान Narendra Modi यांनी देशातील जनतेला पेट्रोल-डिझेल, सोने खरेदी, खतांचा वापर आणि खाद्यतेलाच्या वापरावर केलेला उपदेश म्हणजे देश चालवण्यात ते सपशेल अपयशी ठरल्याचे द्योतक असल्याची घणाघाती टीका Harshvardhan Sapkal यांनी केली आहे. “जनतेनेच सतत त्याग करायचा आणि मोदी फक्त कॅमेऱ्यासमोर भाषण देत फिरणार का?” असा संतप्त सवाल करत “राष्ट्रहितासाठी नरेंद्र मोदी यांनीच वानप्रस्थाश्रमाकडे […]

अधिक वाचा..

शिवसेनेचा राज्यव्यापी संवाद दौरा; डॉ. श्रीकांत शिंदे २२ जिल्हे, १०० हून अधिक मतदारसंघ पिंजून काढणार

मुंबई: आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना संघटना अधिक मजबूत आणि बूथस्तरापर्यंत प्रभावी करण्यासाठी शिवसेना संसदीय गटनेते तथा Dr. Shrikant Shinde यांचा विधानसभा निहाय कार्यकर्ता, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी संवाद दौरा १६ मे २०२६ पासून सुरू होत आहे. तब्बल दोन महिने चालणाऱ्या या दौऱ्यात राज्यातील २२ जिल्हे आणि १०० हून अधिक विधानसभा मतदारसंघांचा समावेश […]

अधिक वाचा..

कोकण महाराष्ट्राच्या विकासाचा कणा! दादांची विकासदृष्टी पुढे नेणार; सुनेत्रा पवार

रोहा: “कोकण म्हणजे साक्षात देवभूमी असून इथल्या लोकांनी कष्टाने ही भूमी घडवली आहे. कोकण हा महाराष्ट्राच्या विकासाचा कणा आहे,” असे गौरवोद्गार राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी काढले. रोहा-अष्टमी नगर परिषदेच्या हद्दीत विविध विकासकामांचे भूमीपूजन त्यांच्या हस्ते पार पडले. त्यानंतर आयोजित जाहीर सभेत त्या बोलत होत्या.सुनेत्रा पवार म्हणाल्या, “दादा नेहमी कोकणाची […]

अधिक वाचा..

सोमनाथ मंदिर पुनर्बांधणीवरून राजकारण तापले, मोदीजींचा संबंध तरी काय; अनंत गाडगीळ

मुंबई: गुजरातमधील पुनर्बांधणीला ७५ वर्षे पूर्ण होत असताना इतिहासाचे राजकारण सुरू झाले आहे. काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते यांनी भाजप आणि पंतप्रधान यांच्यावर उपरोधिक टीका करत, “सोमनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीशी मोदीजींचा संबंध तरी काय?” असा सवाल उपस्थित केला आहे. गाडगीळ यांनी सांगितले की, ७५ वर्षांपूर्वी गुजरातमधील काँग्रेस अधिवेशनादरम्यान यांनी सोमनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीची कल्पना मांडली होती. त्यानंतर ही जबाबदारी […]

अधिक वाचा..