विद्यापीठांत आदिवासी अध्यासन केंद्रांना गती; आदिवासी विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाच्या नव्या संधी

मुंबई: राज्यातील आदिवासीबहुल भागातील विद्यापीठांमध्ये आदिवासी अध्ययन, संशोधन आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी आदिवासी अध्यासन केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे आदिवासी अध्ययन व संशोधनाला गती मिळणार असून आदिवासी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षणाच्या अधिक संधी उपलब्ध होतील, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिली. मंत्रालयात मंत्री चंद्रकांत दादा पाटील […]

अधिक वाचा..

NEET पेपर लिक प्रकरणी NTA महासंचालकांच्या अटकेची मागणी; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: नीट (NEET) पेपर लिक प्रकरणी राष्ट्रीय चाचणी संस्थेचे (NTA) महासंचालक अभिषेक सिंह यांची तात्काळ हकालपट्टी करून त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. भाजप सरकारच्या काळात गुन्हेगारांना अभय मिळत असल्याने पेपर लिक माफिया मोकाट सुटले असून लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. […]

अधिक वाचा..

गुवाहाटीतील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाला सुनेत्रा पवारांची भेट; ईशान्येत पक्षबांधणीवर भर

गुवाहाटी: आसामचे मुख्यमंत्री Himanta Biswa Sarma यांच्या शपथविधी सोहळ्यानिमित्त गुवाहाटी दौऱ्यावर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री Sunetra Ajit Pawar यांनी गुवाहाटी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाला भेट दिली. गुवाहाटी येथे आगमनानंतर सुनेत्रा पवार यांनी आसामचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वैचारिक वारशातील महत्त्वाचे नेते दिवंगत Sharatchandra Sinha यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. […]

अधिक वाचा..

शिरुर; कारभारणीच्या ‘नथी’ तुन ‘कारभारी’ च मारतात तीर; पदाधिकारी महिलेच्या ‘पतीं’ चा वाढतोय हस्तक्षेप…?

शिरुर (तेजस फडके) देशात महिलांना राजकीय सक्षमीकरण मिळावे, निर्णय प्रक्रियेत त्यांचा थेट सहभाग वाढावा आणि सत्तेच्या केंद्रस्थानी महिलांचे नेतृत्व उभे राहावे. या उद्देशाने ग्रामपंचायतीपासून थेट संसदेपर्यंत महिला आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात आली. मात्र वास्तवात अनेकवेळा वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये ठिकाणी “महिला निवडून येते; पण कारभार मात्र पतीच चालवतात” अशीच परिस्थिती उघडपणे दिसून येत असल्याने कारभारनीच्या नथीतुन तीर मारणाऱ्या […]

अधिक वाचा..

शिक्रापुरमध्ये दिवसाढवळ्या घरफोडी; ८० हजारांचा ऐवज लंपास

शिक्रापुर (अक्षय टेमगिरे) शिक्रापुर परिसरात घरफोडीच्या घटनांमध्ये पुन्हा वाढ होत असून, पाबळ फाटा येथील सिद्धी अपार्टमेंटमध्ये अज्ञात चोरट्यांनी दिवसाढवळ्या घरफोडी करुन तब्बल ८० हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी भोपेंद्रसिंग सुदामसिंग पाटील (वय ३२) रा. रिद्धी-सिद्धी अपार्टमेंट, पाबळफाटा, शिक्रापुर, ता. शिरुर, जि. […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात हॉटेल समोरच तरुणावर हल्ला; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

शिक्रापुर (अक्षय टेमगिरे) सणसवाडी (ता. शिरुर) परिसरात किरकोळ वादातून दोन जणांनी एका तरुणाला बेदम मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी शिक्रापुर पोलिस ठाण्यात या दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत प्रल्हाद देवीलाल मोहिते (वय ३३) रा. माळवाडी, कासारी, ता. शिरुर, जि. पुणे यांनी शिक्रापुर पोलिस ठाण्यात तक्रार […]

अधिक वाचा..
Shirur Robbery

शिरूर तालुक्यात दिवसाढवळ्या घरफोडी; लाखो रुपयांचे दागिने लंपास…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर तालुक्याच्या पुर्व भागातील एका गावात घरफोडीची धक्कादायक घटना समोर आली असून अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून तब्बल ७ लाख ८१ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे या गावातील शेतकरी कुटुंबाला या घटनेमुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे. शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इनामगाव येथील ज्ञानेश्वर […]

अधिक वाचा..

राष्ट्रहिताला प्राधान्य; शंभूराज देसाईंचा कौटुंबिक युरोप दौरा रद्द

मुंबई: देशातील सध्याची आंतरराष्ट्रीय परिस्थिती लक्षात घेता पंतप्रधान Narendra Modi यांनी विदेशी चलनाची बचत करण्यासाठी अनावश्यक परदेश दौरे आणि खर्च टाळण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत महाराष्ट्राचे पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याणमंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री Shambhuraj Desai यांनी आपल्या कुटुंबासोबत नियोजित असलेला युरोप दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. माहितीनुसार, सुमारे […]

अधिक वाचा..

आसाममध्ये भाजपची ‘हिस्टोरिक व्हिक्टरी; हिमंता बिस्व सरमा यांच्या नेतृत्वाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून कौतुक

गुवाहाटी: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आसाममधील भाजपच्या ऐतिहासिक विजयाबद्दल जनतेचे आभार मानत हिमंता बिस्व सरमा यांचे विशेष अभिनंदन केले. हिमंता बिस्व सरमा दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असून, त्या शपथविधी सोहळ्यासाठी शिंदे उपस्थित राहण्यासाठी गुवाहाटीमध्ये दाखल झाले आहेत. आसाममध्ये भाजपने १०२ जागांवर विजय मिळवत ऐतिहासिक विजय संपादन केला आहे. यावर प्रतिक्रिया देताना शिंदे म्हणाले, […]

अधिक वाचा..

साखर आरोग्यास अपायकारक

साखर तयार करण्याचा सर्वांत पहिला कारखाना भारतात इंग्रजांनी सन १८६८ मध्ये सुरु केला. त्याआधी भारतीय लोकं शुद्ध देशी गुळाचेच सेवन करत होते आणि कधीही आजारी पडत नव्हते. साखर हे एक प्रकारचे विष आहे जे अनेक रोगांना निमित्त ठरते. १) साखर बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये गंधकाचा सर्वाधिक वापर केला जातो. गंधक म्हणजे काय तर फटाक्या मधील मसाला. २) […]

अधिक वाचा..