मुंबईतील पावसाळी दुर्घटनांवर सरकारला धारेवर; जबाबदारांवर कारवाईची विजय वडेट्टीवार यांची मागणी

मुंबई: मुंबईसह राज्यभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे घडलेल्या दुर्घटनांमध्ये निष्पाप नागरिकांचा मृत्यू होत असल्याबद्दल काँग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत तीव्र चिंता व्यक्त केली. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे या दुर्घटना घडल्याचा आरोप करत त्यांनी उच्चस्तरीय चौकशी व दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. विधानसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, मुंबईत मॅनहोलमध्ये पडणे, झाड कोसळणे […]

अधिक वाचा..

कवठे यमाईतील अल्पवयीन तरुणाच्या मृत्यूप्रकरणी तिघांना अटक; आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा

शिरूर (अरुणकुमार मोटे): कवठे यमाई (ता. शिरूर) येथील १७ वर्षीय तरुणाला जीवे मारण्याची तसेच हात-पाय तोडण्याची धमकी देऊन मानसिक त्रास दिल्याचा आरोप असून, त्यानंतर भीतीपोटी त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी शिरूर पोलिसांनी तडीपार आरोपीसह तिघांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना ८ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी समीर […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात लोकप्रतिनिधींची ‘विकासकामे कमी पण सोशल मीडियावर प्रसिद्धीचा भडिमार जास्त’

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात सध्या विद्यमान आमदार, नगरसेवक, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य यांच्या विकासकामांपेक्षा सोशल मिडियावरील जाहिरातबाजी’वर जास्त भर असल्याची नागरिकांमध्ये दबक्या आवाजात चर्चा रंगत असुन सोशल मिडियावरील रिल मध्येच फक्त ‘विकास’ दिसत असुन ग्राउंड रियालिटी मात्र वेगळीच आहे.  शिरुर तालुक्यातील गावोगावी रखडलेली विकास कामे, अपुर्ण रस्ते, पाणीटंचाई, गटार, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, […]

अधिक वाचा..

‘आई’ पर्यटन योजनेला पुणे विभागातून उत्स्फूर्त प्रतिसाद; १,७०० हून अधिक महिलांचे अर्ज

पुणे: पर्यटन क्षेत्रात स्वतःचा व्यवसाय उभा करू इच्छिणाऱ्या महिलांसाठी राज्य सरकारची ‘आई’ पर्यटन योजना मोठा आधार ठरत आहे. या योजनेअंतर्गत महिला उद्योजिकांना पर्यटनाशी संबंधित व्यवसाय सुरू करण्यासाठी १५ लाख रुपयांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जात असून, पुणे विभागातून या योजनेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. पर्यटन संचालनालय, पुणे यांच्या माहितीनुसार, राज्यभरातून आतापर्यंत सुमारे ४ हजार […]

अधिक वाचा..

तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन; कवठे यमाईत प्रवेश करताच सराईत आरोपी जेरबंद

शिरूर: पुणे जिल्हा तसेच अहमदनगर जिल्ह्यातील दोन तालुक्यांतून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आलेल्या सराईत आरोपीला हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन करून मूळ गावी प्रवेश केल्याप्रकरणी शिरूर पोलिसांनी अटक केली. आरोपीविरुद्ध मुंबई पोलीस कायद्याच्या कलम १४२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव योगेश तुकाराम देवकर (वय ३०, रा. कवठे यमाई, ता. शिरूर, जि. […]

अधिक वाचा..

किडनी स्टोन आणि घरगुती उपाय

किडनी स्टोनच्या उपचारासाठी अनेक प्रकारची औषधे बाजारात आहेत. त्यासोबतच ऑपरेशन करुनही यापासून सुटका मिळवली जाऊ शकते. मात्र, काही घरगुती उपायांनीही किडनी स्टोन पासून आराम मिळवू शकतो. 1) तुळशीच्या पानांचा रस तुळशीत एसिटिक अ‍ॅसिड असतं, जे किडनीतील स्टोन तोडण्यासाठी आणि वेदना कमी करण्यासाठी मदत करतं. तुळस आरोग्यासाठी फायदेशीर असते. तुळशीच्या रसात अ‍ॅंटी- ऑक्सिडेंट आणि अ‍ॅंटी- इन्फ्लेमेटरी […]

अधिक वाचा..

‘एनर्जी ड्रिंक’वर एफडीएचा मोठा दणका; पेप्सिको, रेड बुल, स्टिंगसह १०-१२ कंपन्यांना नोटीस

मुंबई: राज्यात सुरू असलेल्या ‘सेव्ह ड्रग, सेव्ह फूड’ मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने (FDA) तथाकथित ‘एनर्जी ड्रिंक’ विकणाऱ्या कंपन्यांविरोधात मोठी कारवाई सुरू केली आहे. पेप्सिको, रेड बुल, स्टिंगसह १० ते १२ कंपन्यांना ३० जून रोजी नोटीस बजावण्यात आली असून, उत्पादनांवर ‘एनर्जी ड्रिंक’ असा उल्लेख करण्यास कायदेशीर परवानगी नसल्याचे अन्न व औषध प्रशासनाचे सचिव तुकाराम मुंढे […]

अधिक वाचा..

आंबेनळी घाट ४ दिवसांसाठी पूर्णपणे बंद; दरड, भूस्खलनाच्या धोक्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

रायगड (प्रतिनिधी): सह्याद्रीच्या कुशीत वसलेला पोलादपूर–महाबळेश्वर (आंबेनळी घाट) मार्ग मुसळधार पाऊस, दरड कोसळणे आणि भूस्खलनाच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर ३ जुलै ते ६ जुलै २०२६ या कालावधीत सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय रायगड जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. याबाबतचे आदेश रायगड जिल्हाधिकारी किशन ना. जावळे यांनी अधिकृत अधिसूचनेद्वारे जारी केले आहेत. राज्यातील अतिधोकादायक […]

अधिक वाचा..

शिक्रापूर एमआयडीसीत दादागिरी सहन केली जाणार नाही; खंडणीखोरांवर कठोर कारवाईचा इशारा

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): शिक्रापूर एमआयडीसी परिसरातील उद्योगांना सुरक्षित व भयमुक्त वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी शिक्रापूर पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे. कंपन्यांना बेकायदेशीरपणे त्रास देणे, ठेके मिळवून देण्याच्या नावाखाली दबाव टाकणे किंवा खंडणीची मागणी करणाऱ्यांविरुद्ध तातडीने गुन्हे दाखल करण्यात येतील, असा स्पष्ट इशारा पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिला. शुक्रवारी (दि. ३) शिक्रापूर पोलीस ठाण्यात एमआयडीसीतील […]

अधिक वाचा..

आंतरजिल्हा जबरी चोरी टोळीचा पर्दाफाश; तीन सराईत आरोपी जेरबंद, ५.२० लाखांचा मुद्देमाल जप्त

सासवड (प्रतिनिधी): पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि सासवड पोलिसांनी संयुक्त कारवाई करत आंतरजिल्हा जबरी चोरी करणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तीन आरोपींना अटक करण्यात आली असून जबरी चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपींकडून दोन मोटारसायकली, साडेतीन तोळे वजनाचे सोन्याचे दागिने असा एकूण ५ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात […]

अधिक वाचा..