dead

Video: पाबळ-कान्हूर मेसाई रस्त्यावर विचित्र अपघातात एकाचा जागीच मृत्यू…

शिरूर (तेजस फडके): पाबळ (ता. शिरूर) येथील कान्हूर मेसाई रस्त्यावर सोमवारी (ता. १८) सकाळच्या सुमारास तीन वाहनांचा विचित्र अपघात होऊन एकाचा जागीच मृत्यू झाला तर पाच जण जखमी झाले. संबंधित घटना सीसीटिव्हीत कैद झाली आहे. भास्कर शिवलाल मकवाणे (वय ६०, रा. पाबळ) असे मृत रिक्षाचालकाचे नाव आहे. आशा बाळू घोलप (रा. घोलपवाडी, कान्हूर मेसाई), दुचाकीस्वार […]

अधिक वाचा..

शिरूरमध्ये ‘सोन्याच्या मोडी’च्या नावाखाली तब्बल १ कोटींची फसवणूक…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर तालुक्यात काळ्या पैशांच्या आणि बोगस सोन्या व्यवहारांच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले असून, “सोन्याची मोड देतो” असे आमिष दाखवत पुण्यातील सराफ व्यावसायिकाची तब्बल १ कोटी रुपयांची फसवणुक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या पाच मिनिटांच्या व्यवहारात आरोपीने 84 लाख 65 हजार रुपयांचा अपहार केल्याने व्यापारी वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरूर पोलिसांची अवैध दारु व्यवसायावर धडक मोहीम; तीन गुन्हे दाखल…

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यात अवैध दारु व्यवसायाने पुन्हा डोके वर काढल्याचे चित्र समोर येत असतानाच शिरूर पोलिसांनी मोठी धडक कारवाई करत अवैध हातभट्टी, देशी-विदेशी दारु विक्री आणि साठ्यावर सलग छापे टाकले. या कारवाईत तब्बल १ लाख २६ हजार ६९१ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, चार आरोपींविरोधात तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरूर तालुक्यात ट्रान्सफॉर्मर दुरुस्ती शेड फोडून लाखो रुपयांच्या कॉपर वायर लंपास…

न्हावरे (अक्षय टेमगिरे) : शिरूर तालुक्यातील नागरगाव येथे मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी ट्रान्सफॉर्मर रिपेरिंगच्या शेडमधून तब्बल २ लाख ४७ हजार रुपयांचा कॉपर वायरचा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरातील व्यावसायिक आणि शेतकरी वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी एकनाथ रमेश शेलार (वय ४२) यांनी शिरूर पोलिस ठाण्यात दिलेल्या […]

अधिक वाचा..
Crime

Video: शिरूर तालुक्यात अवैध हातभट्टीचा अड्डा उद्ध्वस्त; लाखोंचा मुद्देमाल हस्तगत…

शिरूर (तेजस फडके) : पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) शिरूर तालुक्यात मोठी धडक कारवाई करत निमगाव दुडे परिसरातील अवैध गावठी हातभट्टीचा अड्डा उद्ध्वस्त केला आहे. घोडनदीच्या काठावरील झाडाझुडपांमध्ये सुरु असलेल्या या बेकायदा दारु निर्मिती केंद्रावर छापा टाकत पोलिसांनी तब्बल २४ हजार लिटर कच्चे रसायन, तयार गावठी दारु आणि दारु निर्मितीसाठी लागणारे साहित्य जप्त […]

अधिक वाचा..
ranjangaon-midc-police station

शिरूर तालुक्यात पोलिस आणि संशयित आरोपींमध्ये थरारक पाठलाग; गोळीबाराची घटना…

शिरूर (तेजस फडके) : पुण्यातील चऱ्होली भागात १३ मे रोजी घडलेल्या गोळीबार प्रकरणातील फरार आरोपींचा शोध घेत असताना शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती परिसरात शुक्रवारी सायंकाळी पोलिस आणि संशयित आरोपींमध्ये थरारक पाठलाग व कथित गोळीबाराची घटना घडली. यामुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली. अष्टविनायक रोड, पिंपरी दुमाला, वाघाळे आणि सोनेसांगवी परिसरात मध्यरात्रीपर्यंत पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर सर्च […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरुर तालुक्यातील महिलेला चोराचा चेहरा पाहून बसला धक्का; लाखोंचे दागिने हस्तगत…

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील चांडोह येथे एका महिलेनं चोरांच्या भीतीनं आपले दागिने किचनमध्ये ठेवले होते. मात्र, डब्यात सुरक्षित ठेवलेले सोन्याचे दागिने गायब झाल्याने महिलेनं पोलिसांकडे धाव घेतली. पण, शिरूर पोलिसांनी अवघ्या १४ तासांत या चोरीचा छडा लावला. मात्र जेव्हा खरा चोर समोर आला, तेव्हा स्वतःच्या मुलाला पाहून आईच्या पायाखालची जमीनच सरकली. पोलिसांनी आरोपी मुलाला […]

अधिक वाचा..

पुणे जिल्ह्यात अजब चोरी! मेडिकल फोडून चोरले फक्त कंडोम अन्…

पुणे: पुणे जिल्ह्यातील चाकणमधील खराबवाडी परिसरात असलेल्या एका मेडिकलमध्ये झालेल्या चोरीची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे. चोरांनी चक्क मेडिकल फोडलं आणि पैसे चोरण्याऐवजी कंडोम, झंडू बाम आणि चॉकलेटवर डल्ला मारला आहे. मात्र, या चोरीची चर्चा आता संपूर्ण राज्यभरात होत आहे, कारण चोरट्यांनी दुकानातील महागड्या औषधांना हातही न लावता चक्क कंडोम, कॅटबरी आणि झंडू बामचे बॉक्स […]

अधिक वाचा..
Shirur Robbery

शिरूर तालुक्यात दिवसाढवळ्या घरफोडी; लाखो रुपयांचे दागिने लंपास…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर तालुक्याच्या पुर्व भागातील एका गावात घरफोडीची धक्कादायक घटना समोर आली असून अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून तब्बल ७ लाख ८१ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे या गावातील शेतकरी कुटुंबाला या घटनेमुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे. शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इनामगाव येथील ज्ञानेश्वर […]

अधिक वाचा..
ranjangaon-midc-police station

Video! रांजणगाव MIDC दहशतीत! कामगारांवर हल्ले आणि लूटमारीचे वाढले प्रमाण…

रांजणगाव (तेजस फडके) : शिरूर तालुक्यातील रांजणगाव औद्योगिक वसाहत (MIDC) परिसरात परप्रांतीय कामगारांवर हल्ले, लूटमार आणि अमानुष मारहाणीच्या घटनांनी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. औद्योगिक विकासाच्या पार्श्वभूमीवर कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिकच गंभीर बनत असून, “कामगार सुरक्षित तर उद्योग सुरक्षित” हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.   View this post on Instagram   A post shared […]

अधिक वाचा..