जांबुतमध्ये फोडले कपडयाचे दुकान अन…

बेट भागात चोऱ्यांचे सत्र सुरुच शिरुर (अरुणकुमार मोटे): जांबुत (ता. शिरुर) येथील गावठाणातील महेंद्र जाधव यांचे रामकृष्ण हरी वस्त्र भांडार अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास पाठीमागच्या बाजूने पत्रा व प्लायवूड तोडून फोडले आहे. दुकानात प्रवेश न करता बाहेरुनच किरकोळ कपडे अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेले आहे. रात्रगस्त सुरु असतानाही चोरटे घाबरत नसल्याचे चित्र समोर येत आहे. काही […]

अधिक वाचा..

शिरूरमध्ये एस.टी बसमध्ये चढत असताना जबरी चोरी

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील एस.टी स्टॅण्डमध्ये एक महिला व तिचे पती पुणे येथे जाण्यासाठी आलेल्या एस.टी.मध्ये चढत असताना रेटारेटी करुन महीलेसह तीनजणांनी ८० हजार 500 रुपयांचा सोन्याचा ऐवज लंपास केला आहे. याबाबत फिर्यादी संगीता रामदास सुरासे (वय ४४) रा. इचलकरंजी लक्ष्मीनगर गल्ली नं. ३ ता. इचलकरंजी जि. कोल्हापुर यांनी आरोपी निकेश गफुर भोसले, महीला […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात मटका अड्ड्यावर पोलिसांचा छापा

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील चाकण रस्त्याचे लगत जुना टोलनाका परिसरात सुरु असलेल्या मटका अड्ड्यावर शिक्रापूर पोलिसांनी छापा टाकत काही रक्कम जप्त करत महेश अशोक सातपुते या मटका चालकावर गुन्हे दाखल केले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील चाकण रोडला असलेल्या जुना टोलनाका परिसरात मटका सुरु असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांना मिळाली. […]

अधिक वाचा..

शिक्रापूर हद्दीत वेगवेगळ्या अपघातांत पाच जणांचा मृत्यू

अपघातग्रस्ताच्या मदतीस आलेल्या रुग्णवाहिकेच्या धडकेत एकाचा मृत्यू शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वारंवार अपघातांमध्ये नागरिकांचा मृत्यू होत असताना शिक्रापूर, कोरेगाव भीमा, जातेगाव फाटा येथे झालेल्या वेगवेगळ्या अपघातांमध्ये महेश राजाराम गव्हाणे, श्रीकांत सुर्यकांत उबाळे, उद्धव सखाराम सातपुते, बाबूशोना आबेदअली शेख व अजयभान चंद्रकांतभाई भावसार या 5 जणांचा मृत्यू झाला असून शिक्रापूर पोलीस […]

अधिक वाचा..

पुणे-अहमदनगर महामार्गावर विचित्र अपघातात दोघांचा मृत्यू…

पुणे : पुणे-अहमदनगर महामार्गावर झालेल्या विचित्र अपघातात दोघांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. कोरेगाव भीमा येथील वाडा पुनर्वसन येथे स्विफ्ट कार आणि दुचाकीचा अपघात झाला. यामध्ये एकाचा मृत्यू झाला. त्यानंतर अपघाताची माहिती मिळताच जखमींच्या मदतीसाठी निघालेल्या रुग्णवाहिकेला अपघात झाला. यामध्ये आणखी एका युवकाचा मृत्यू झाला आहे. स्विफ्ट कार आणि […]

अधिक वाचा..

मारहाणीचा जाब विचारल्याने सख्या भावाच्या डोक्यात घातली वीट…

शिरुर (अरुणकुमार मोटे): आण्णापूर (ता. शिरुर) येथे रामदास जाधव हा दारु पिवून स्वतःच्या मुलीला शिविगाळ करत असताना रामदासचा भाऊ कैलास जाधव याने याबाबत रामदासला तू का मुलीला शिवीगाळ देवून त्रास देतो. असा जाब विचारला असता सख्या भावाला व वहीनीला मारहाण केली आहे. याबाबत सविस्तर हकिकत अशी की, (दि. २६) जानेवारी रोजी सायंकाळी ०८ :३० वा. […]

अधिक वाचा..

राजकीय बळावर शेतकऱ्याच्या पिकाचे लाखोंचे नुकसान

शिरुर पंचायत समितीच्या माजी उपसभापतीचा पराक्रम शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) हद्दीतील मुळे वस्ती येथील जमिनीचा दावा न्याय प्रविष्ट असताना मोजणी संबंधित शेतकऱ्यांने फेटाळली असताना देखील बेकायदेशीर पणे राजकीय बळाचा वापर करुन पोलिसांच्या समोर शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे जबरदस्तीने नुकसान करत जमिनीचा ताबा घेण्याचा प्रयत्न नुकताच घडला असल्याने नुकसान ग्रस्त शेतकरी निलेश मुळे व […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील दलीत महिलांबाबत लज्जास्पद वृत्त छापल्याने संपादकावर गुन्हा…

शिक्रापूर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र क्राईम न्यूज साप्ताहिकाच्या संपादकावर गुन्हा शिक्रापूर (शेरखान शेख): कोंढापुरी (ता. शिरुर) येथील दलित महिलांबाबत अश्लील भाषा वापरत महिलांबाबत लज्जास्पद तसेच महिलांची बदनामी आणि समाजामध्ये तेढ निर्माण होईल असे वृत्त छापल्या प्रकरणी महाराष्ट्र क्राईम न्यूज चे संपादक एकनाथ शिवराम अडसूळ यांच्यावर शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोंढापुरी (ता. […]

अधिक वाचा..

निघोज मधील हत्येच्या घटनेनंतर शिरूर मध्ये खळबळ ग्रामस्थांमध्ये चर्चेला उधाण 

शिरुर (सतिश डोंगरे): निघोज मधील पवार कुटुंबातील सात जणांनी आत्महत्या केल्याची पुसटशी बातमी काल सायंकाळी उशिरा निघोज मध्ये धडकली मात्र आजचा दिवस उजाडताच सात जणांची हत्या झाल्याचे उघड झाले अन् संपूर्ण निघोज नखशिखांत हादरले गावात सन्नाटा पसरला तसेच शेजारीच असलेल्या शिरुर तालुक्यातही या घटनेनंतर खळबळ उडाली आहे. हे हत्या झालेले कुटुंब जरी मूळचे निघोजचे नसले […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात एका युवकाकडून दोन हॉस्पिटलसह मॉल मध्ये चोरी

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथे एकाच युवकाने दोन हॉस्पिटल व एका मॉल मध्ये चोरी करुन लाखोंचा ऐवज चोरुन नेल्याची घटना CCTV मध्ये कैद झाली असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे एका अज्ञात युवकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील सुर्या हॉस्पिटल येथे अंतरा डायग्नोस्टिक सेंटरचे सिटीस्कॅन टेक्नीशीयन सेंटर बंद करुन घरी […]

अधिक वाचा..