सणसवाडीत निवडणुकीच्या वादातून युवकाला जीवे मारण्याची धमकी देत बेदम मारहाण

शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथे काही दिवसांपूर्वी झालेल्या सोसायटीच्या निवडणुकीच्या वादातून एका युवकाने एकाला बेदम मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी देत जखमी केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे गणेश उर्फ बन्सी बबन दरेकर या युवकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सणसवाडी (ता. शिरुर) येथे काही दिवसांपूर्वी सोसायटीची निवडणूक पार पडली असून […]

अधिक वाचा..

रांजणगाव MIDC पोलीसांनी मोबाईल चोरी प्रकरणी टिकटॉक स्टारला ठोकल्या बेड्या

रांजणगाव गणपती (तेजस फडके): सोशल मिडीयावरती रिल्स व टिकटॉक व्हिडीओ बनविण्याचा छंद असल्याने एका युवकाला फोटो आणि व्हिडीओ काढण्यासाठी चांगल्या दर्जाच्या मोबाईलची आवश्यकता होती. त्याचे इंन्टाग्राम अकाऊंटवरती वेगवेगळे व्हिडीओ, रिल्स असुन त्याचे 50,000 पेक्षा जास्त फॉलोर्स आहेत.त्यामुळे नवीन मोबाईल घेण्यासाठी त्याला आर्थिक अडचण असल्याने त्याने मोबाईल चोरी केली. पण पोलिसांनी CCTV फुटेज चेक केलं आणि […]

अधिक वाचा..

जातेगाव खुर्दमध्ये वडील व भावाकडून व्यक्तीला मारहाण

शिक्रापूर (शेरखान शेख): जातेगाव खुर्द (ता. शिरुर) येथे जन्मदात्या वडील व सख्या भावाकडून एका व्यक्तीला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे ज्ञानेश्वर वामन मासळकर व दिनेश ज्ञानेश्वर मासळकर या दोघा बापलेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. जातेगाव खुर्द (ता. शिरुर) येथील दिलीप मासळकर हे सध्या पुणे येथे राहत असून ते 7 […]

अधिक वाचा..
body

करंदीत चासकमान कालव्यात पडून व्यक्तीचा मृत्यू…

शिक्रापूर (शेरखान शेख): करंदी (ता. शिरुर) येथील चासकमान कालव्याच्या पाण्यात पडून सोमनाथ गंगाराम माने या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. करंदी (ता. शिरुर) येथील सोमनाथ माने हे पाच ऑक्टोबर रोजी बाहेर गेलेले होते. सायंकाळी उशिरा पर्यंत घरी न आल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला […]

अधिक वाचा..

कान्हूर मेसाईत महिलेच्या घरातून दागिने व रक्कम चोरी

शिक्रापूर (शेरखान शेख): कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथील एका महिलेच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरुन नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. कान्हूर डमेसाई (ता. शिरुर) येथील पुंडे मळा येथे राहणाऱ्या सुरेखा पुंडे या 4 ऑक्टोबर रोजी घराला कुलूप लावून […]

अधिक वाचा..
Crime

करंदीत व्यक्तीच्या घरातून दागिने व रक्कम चोरी

शिक्रापूर (शेरखान शेख): करंदी (ता. शिरुर) येथील एका व्यक्तीच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरुन नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. करंदी (ता. शिरुर) येथील कांतीलाल मुरकुटे हे 1 ऑक्टोबर रोजी त्यांच्या घराला कुलूप लावून त्यांच्या पुणे येथील घरी गेलेले […]

अधिक वाचा..

नाशिक औरंगाबाद मार्गावर एका खासगी बसच्या अपघात 11 जणांचा होरपळून मृत्यू…

नाशिक: नाशिक ते औरंगाबाद मार्गावर एका खासगी बस आणि टेम्पोची धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात बसला आग लागून त्यात 11 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर 38 लोक गंभीर जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. पहाटे पावणे पाचच्या सुमारास ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. चिंतामणी […]

अधिक वाचा..

बहिणीसोबत प्रेमप्रकरण असल्याच्या कारणावरुन भावाने प्रियकराला पाठवले यमसदनी…

औरंगाबाद: कन्नड तालुक्यात असलेल्या टापरगावात एका धक्कादायक घटना घडली असून, सैराटची पुनरावृत्ती पाहायला मिळाली आहे. बहिणीसोबत प्रेमप्रकरण असल्याच्या कारणावरुन मुलीच्या भावाने एका तरुणाला यमसदनी पाठवल्याचे निष्पन्न झाले असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. तर विशाल रमेश लव्हाळे (टापरगाव, ता. कन्नड) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर कृष्णा दिगंबर पवार (चिंचोली, ता. खुलताबाद) असे मुख्य आरोपीचे […]

अधिक वाचा..

बेट भागात बिबट्याच्या हल्ल्यात तरुण जखमी

शिरुर (अरुणकुमार मोटे): जांबूत (ता. शिरुर) येथील सचिन जोरी या तरुणाची बिबट हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच गावातील शिस्तारवस्ती येथील मंगेश सुरेश चव्हाण (वय ३३) या तरुणावर बिबट्याने हल्ला करुन जखमी केले. चव्हाण हे रात्री साडेबारा च्या दरम्यान कांद्याच्या रोपांना पाणी देऊन आपल्या दुचाकीवरुन घराकडे परतत असताना शिस्तार वस्ती येथील ओढ्यानाजिक बिबट्याने त्यांच्या दुचाकीवर […]

अधिक वाचा..
Gas Cylinder

शिरुर तालुक्यात बेकायदेशीर सिलेंडर वाहतूक केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल 

रांजणगाव गणपती (तेजस फडके): कारेगाव (ता. शिरुर) येथे मंगळवार (दि 4) रोजी सायंकाळी 5:30 च्या सुमारास मुख्य चौकात नगर-पुणे रस्त्यावर शिरुरकडुन एक टेम्पो गॅसचे भरलेले सिलेंडर घेऊन जात होता. त्याचवेळी रांजणगाव MIDC पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे, उपनिरीक्षक विनोद शिंदे, पोलिस हवालदार विलास आंबेकर, पोलिस कॉन्स्टेबल सुरज वळेकर हे नवरात्रीनिमित्त गस्त घालत असताना त्यांनी […]

अधिक वाचा..