dead

शिरूर तालुक्यातील ‘त्या’ युवकाचा घातपात की अपघात?

सविंदणे (अरुणकुमार मोटे): मलठण (ता. शिरूर) येथील भाऊसाहेब बाळू शिंदे (वय ४५) या युवकाचा मृतदेह दहा दिवसापुर्वी मलठण-थोरातवाडी या रस्त्यावर आढळून आला होता. सदर व्यक्तीचा जागेवरच मृत्यू झाला होता. त्या व्यक्तीच्या डोक्यात बऱ्याच ठिकाणी जखमा आढळून आल्या होत्या. शिरूर पोलिसांनी पंचनामा केला असून ते पुढील घटनेचा तपास करत आहे. संबंधित युवकाचा अपघात झाला नसून घातपात […]

अधिक वाचा..

श्रीगोंदा पोलिसांची मोठी कारवाई; दोन सराईत आरोपींना अटक

श्रीगोंदा (प्रतिनिधी): श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथील मोक्का व दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार असलेल्या दोन सराईत गुन्हेगारांस अटक करण्यास श्रीगोंदा पोलिसांना यश आले असुन ज्ञानेश्वर काढण्या भोसले तसेच अविनाश उर्फ पिंट्या काढण्या भोसले (रा. कोळगाव, ता.श्रीगोंदा, जि. अहमदनगर अशी केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत श्रीगोंदा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १३ ऑगस्ट रोजी भानगाव येथील खंडू सखाराम बाबर यांच्या […]

अधिक वाचा..

शिरुर न्यायालयाच्या निवृत्त अधिकाऱ्यालाच कामगाराचा गंडा

वरुडे येथील खळबळजनक घटना शिक्रापूर: शिरुर न्यायालयात अंमलबजावणी अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या एका व्यक्तीला शेतात कामाला असलेल्या कामगाराने गंडा घातल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे विठ्ठल खामकर या व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. वरुडे (ता. शिरुर) येथे शिरुर न्यायालयात अंमलबजावणी अधिकारी म्हणून कार्यरत असलेले निवृत्त अधिकारी पांडुरंग मुरकुटे यांची शेती असून त्यांनी […]

अधिक वाचा..
Crime

वढू बुद्रुक मधील विद्युत रोहित्रातील तांब्याच्या पट्ट्या चोरी

शिक्रापूर: वढू बुद्रुक (ता. शिरुर) स्मशानभूमी परिसरातील विद्युत प्रवाह खंडित झालेला असल्याने वितरण विभागाचे कर्मचारी आकाश भैरुभैय्ये सदर ठिकाणी असलेल्या विद्युत रोहित्राची पाहणी करण्यासाठी गेले असता तेथील विद्युत रोहित्र जमिनीवर पाडून त्यातील तांब्याच्या पट्ट्या चोरट्यांनी चोरुन नेल्या असल्याचे भैरुभैय्ये यांना दिसून आले. याबाबत विद्युत वितरण विभागाचे कर्मचारी आकाश नारायण भैरुभैय्ये (वय २८) रा. वढू बुद्रुक […]

अधिक वाचा..

शिक्रापूर पोलिसांच्या सतर्कतेने ATM फोडणारा जेरबंद

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील चाकण चौकातील ATM मशीनचे CCTV तसेच सायरनच्या वायर कापून ATM फोडण्याचा प्रयत्न करुन पळून जाणाऱ्याला शिक्रापूर पोलिसांनी सतर्कतेने जेरबंद केले असून मयूर उर्फ लहू आदिनाथ फसले असे पोलिसांनी जेरबंद केलेल्या युवकाचे नाव आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील चाकण चौक येथे आयसिआयसिआय बँकेचे ATM मशीन असून १६ ऑगस्ट रोजी रात्री एक […]

अधिक वाचा..
Shikrapur Police Station

शिरुर तालुक्यात टोळक्याकडून दोन ठिकाणी युवकांना हाणामारी

युवकांकडून दुचाकीवर फिरत कोयत्याने मारहाण करत दहशतीचा प्रयत्न शिक्रापूर: तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील काही युवकांकडून स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच गावामध्ये दुचाकीहून फिरत दहशत निर्माण करुन दोन वेगवेगळ्या ठिकाणी युवकांना मारहाण करण्यात आल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे ओमकार शेवकर, अदनान शेख, किरण जाधव, श्रीनात सोनटक्के यांसह पाच ते सहा अनोळखी युवकांवर गुन्हे दाखल […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

विहीरीत मृत अवस्थेत सापडलेल्या अज्ञात महिला व मुलाच्या मृत्यूचे गुढ उकलले…

शिरुर (अरुणकुमार मोटे): आण्णापूर (ता. शिरुर) येथील येवले माथा जवळील एका शेतकऱ्याच्या विहीरीमध्ये एका अज्ञात महीलेचे व तिच्या मुलाचा ८ दिवसांपुर्वी मृतदेह आढळून आला होता. अद्यापपर्यंत विविध वृत्तपत्र, सोशल मिडीयाद्वारे फोटो सह प्रसिद्धी देवूनही या अज्ञात महिलेची व तिच्या मुलाची ओळख पटली नव्हती. शिरुर पोलिस स्टेशन पुढे हा खुन की आत्महत्या हे गुढ ऊकलणे व […]

अधिक वाचा..
Crime

टाकळी भीमात घरगुती वादातून पत्नीला मारहाण: गुन्हे दाखल

शिक्रापूर: टाकळी भीमा (ता. शिरुर) येथे घरगुती वादातून एका व्यक्तीने पत्नीला शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे सचिन सुखदेव माहूलकर याचे विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. टाकळी भीमा (ता. शिरुर) येथील सचिन माहूलकर व श्वेता माहूलकर यांच्यात घरगुती वादातून भांडणे होत असत. रक्षाबंधनच्या दिवशी श्वेता घरात असताना सचिन […]

अधिक वाचा..

शिक्रापूरमधील दुचाकी अपघातातील तिसऱ्या युवकाचाही मृत्यू…

रक्षाबंधनच्या दिवशी घडलेला दोन दुचाकींचा भीषण अपघात शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्गावर जकाते वस्ती येथे ११ ऑगस्ट त रक्षाबंधनच्या दिवशी दोन दुचाकींची जोरात धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोघा युवकांचा मृत्यू तर एक गंभीर जखमी होता. पण, तिसऱ्या जखमीचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती पोलिस नाईक राकेश मळेकर यांनी दिली आहे. […]

अधिक वाचा..
body

पुणे नगर महामार्गावर रक्षाबंधनच्या दिवशीच दोघा युवकांवर काळाचा घाला

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्गावर जकाते वस्ती येथे दोन दुचाकींची जोरात धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात आनंद शंकर सिंग व मुकेश कुमार सिंग हे दोघे युवक ठार झाले असून राजवर्धन सचिन हापसे हा युवक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्गावरून राजवर्धन हापसे हा युवक त्याच्या […]

अधिक वाचा..