विद्यार्थ्यांवर चाकू हल्ला; विक्रम पांचाळ ठार, चार आरोपींना २१ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी

लातूर: लातूर शहरात विद्यार्थ्यांमधील वादातून झालेल्या भीषण चाकूहल्ल्यात एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अटक केलेल्या चारही आरोपींना मंगळवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना २१ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. मृत विद्यार्थ्याचे नाव विक्रम नारायण पांचाळ (वय २१, रा. कुंभारवाडी, ता. रेणापूर) असे आहे. दुचाकीच्या नुकसानीच्या भरपाईच्या कारणावरून सोमवारी […]

अधिक वाचा..
shirur-accident

Video: शिरूर तालुक्यात भीषण अपघातात चिमुकल्याचा मृत्यू तर तिघे जखमी…

शिरूर (सुनिल जिते): मलठण रस्त्यावरील आमदाबाद फाट्याजवळ रस्त्यावरील खड्ड्यांमुळे झालेल्या भीषण अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले असून तीन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या प्रकरणी निष्काळजीपणे वाहन चालविल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचे तेथील नागरिक सांगत आहे.   View this post on Instagram   A […]

अधिक वाचा..

बारामतीत २३ वर्षीय तरुणाची आत्महत्या; प्रेयसीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

बारामती (पुणे): प्रेमसंबंधातून झालेल्या कथित फसवणूक, ब्लॅकमेलिंग आणि मानसिक छळाला कंटाळून २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बारामती शहरातील रुई बयाजीनगर येथे घडली आहे. या प्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाणे येथे पुण्यातील तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत तरुणाचे नाव विक्रम उर्फ बबलू नवनाथ कोळपे (वय २३, रा. रुई बयाजीनगर, बारामती) […]

अधिक वाचा..
shirur-accident

शिरूर तालुक्यात भीषण अपघातात पाच जण गंभीर जखमी…

शिरूर (नितीन थोरात) : शिरूर-राजगुरुनगर मार्गावर आज (सोमवार) दुपारी सुमारे चारच्या सुमारास दुचाकी आणि चारचाकी वाहनामध्ये भीषण अपघात झाला. हा अपघात आमदाबाद हद्दीतील माशेरे मळ्याजवळ घडला असून, या दुर्घटनेत दुचाकीवरील पाच जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दुचाकीवर (MH14 EZ1239) एक पुरुष, दोन महिला आणि दोन लहान मुले असा पाच […]

अधिक वाचा..

उच्च न्यायालयातील ज्येष्ठ महिला वकिलाचा संशयास्पद मृत्यू

बिहार: बिहारची राजधानी पाटणा येथे खळबळ उडवणारी घटना उघडकीस आली आहे. पाटणा उच्च न्यायालय येथे कार्यरत असलेल्या ज्येष्ठ महिला वकील इंदिरा लक्ष्मी (वय ६०) यांचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह त्यांच्या राहत्या घरात आढळून आला. ही घटना कदम कुआं पोलीस ठाणे हद्दीतील राजेंद्र नगर, रोड क्रमांक २ येथे घडली. मृतदेह सापडताच परिसरात एकच खळबळ उडाली. माहिती […]

अधिक वाचा..

रांजणगाव एमआयडीसीत केबल चोरट्यांचा पर्दाफाश; ४ जणांना अटक, तब्बल १८ लाखांचा मुद्देमाल जप्त

रांजणगाव गणपती (तेजस फडके): औद्योगिक वसाहतीत कंपन्यांच्या सुरक्षेला आव्हान देणाऱ्या केबल चोरीच्या टोळीचा अखेर पर्दाफाश करण्यात रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन यांना मोठे यश आले आहे. स्पर्श इलेक्ट्रॉनिक कंपनीतील केबल वायर बंडल चोरी प्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आली असून तब्बल १८,००,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे दोन गुन्हे उघडकीस आले असून आणखी […]

अधिक वाचा..

होस्कोटे तालुक्यात भीषण साखळी अपघात; ७ जणांचा मृत्यू, सहा विद्यार्थी ठार

बेंगळुरू: शहराच्या बाहेरील भागातील होस्कोटे तालुक्यातील एम. सत्त्यवर गावाजवळ शुक्रवारी (ता. १३) पहाटे भीषण साखळी अपघातात सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अतिवेगात असलेल्या मोटारीने नियंत्रण गमावल्याने ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. पहाटे सुमारे चारच्या सुमारास शहरातील बारावीचे सहा विद्यार्थी ‘लाँग ड्राइव्ह’साठी मोटारीतून निघाले होते. नवीन महामार्गावरून वेगात जात असताना त्यांनी प्रथम गगन […]

अधिक वाचा..

पुण्यात पोलिसांच्या पाठलागात इमारतीवरून पडून संशयिताचा मृत्यु

पुणे: पोलिसांच्या कारवाईदरम्यान सुरू असलेल्या थरारक पाठलागाचा शेवट अत्यंत दुर्दैवीरीत्या झाला. उंच इमारतीवरून पडून एका संशयित तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून परिसरात खळबळ उडाली आहे. नेमकं काय घडलं? प्राथमिक माहितीनुसार, पोलिसांनी एका संशयिताचा पाठलाग सुरू केला होता. मात्र हा तरुण नेमक्या कोणत्या […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात तरुणाची धारदार शस्त्राने हत्या; दोन आरोपी ताब्यात

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील मौजे सरदवाडी हद्दीत आयएफबी कंपनीजवळ बुधवारी (दि. ११) उशिरा रात्री धारदार शस्त्राने करण्यात आलेल्या हल्ल्यात २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी शिरूर पोलिसांनी दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दि. ११ फेब्रुवारी रोजी रात्री सुमारे ११.१५ वाजण्याच्या सुमारास नितीन […]

अधिक वाचा..

भर वर्गात गोळीबार! विद्यार्थिनीची हत्या करून तरुणाची आत्महत्या

तरनतारन (पंजाब): पंजाबमधील तरनतारन जिल्ह्यात एका विधी महाविद्यालयात घडलेल्या थरारक घटनेने शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. भर वर्गात एका विद्यार्थ्याने आपल्या सहाध्यायी विद्यार्थिनीवर गोळी झाडून तिची हत्या केली आणि त्यानंतर स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोमवारी सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास वर्ग सुरू होण्यापूर्वी ही घटना घडली. […]

अधिक वाचा..