शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्याविरोधात FIR चे आदेश; पोक्सो विशेष न्यायालयाचा निर्णय

मुंबई: ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्या अडचणी वाढल्या असून एडीजे अत्याचार आणि पोक्सो विशेष न्यायालयाने त्यांच्या विरोधात एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात त्यांच्यासह शिष्य स्वामी मुकुंदानंद गिरी यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शाकुंभरी पीठाधीश्वर आशुतोष ब्रह्मचारी यांनी कलम १७४ (४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल […]

अधिक वाचा..

माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्यावर तरुणीवर अत्याचाराचा गुन्हा दाखल

मुंबई: अहिल्यानगर शहराचे माजी महापौर तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार गटचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांच्यावर २५ वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याचा गंभीर गुन्हा दाखल झाल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. नोकरीच्या आमिषाने बोलावून अत्याचाराचा आरोप फिर्यादी तरुणीने दिलेल्या […]

अधिक वाचा..

चिमुरडीवर पित्याकडून अमानुष अत्याचार; आरोपी फरार, परिसरात संताप

संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज परिसरातील तिसगाव खवड्या डोंगर वसाहतीत माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ७ ते ९ वर्षे वयोगटातील चिमुरडीवर तिच्याच सावत्र पित्याने अमानुष अत्याचार केल्याचा प्रकार समोर आल्याने परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. आरडाओरडीमुळे प्रकार उघड मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास संबंधित मुलगी घरातून जोरात आरडाओरड करत […]

अधिक वाचा..

72 वर्षीय आजीचा खून, नातवाने केला सोन्याच्या चैनीसाठी विषारी चहा दिला

कोल्हापूर: गंगावेश परिसरातील ऋणमुक्तेश्वर मंदिराजवळील शुक्रतारा अपार्टमेंटमध्ये उषा मारुती भिऊंगडे (वय 72) यांच्या मृत्यूचे रहस्य पोलिसांनी उकलले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासानंतर समोर आले की, या खुनामागे त्यांचा चुलत नातू प्रेम परशुराम भिऊंगडे (वय 20) होता. पोलिसांच्या माहितीनुसार, प्रेमने चैनीसाठी सोन्याचे दागिने लुटण्याच्या हेतूने उषा यांना विषारी पावडर मिसळलेला चहा दिला. उषा यांनी चहा प्याल्यानंतर […]

अधिक वाचा..

२० वर्षीय तरुणीचा मृतदेह गादीत गुंडाळलेल्या अवस्थेत आढळला; सावत्र आई-वडील ताब्यात

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज महानगर परिसरात २० वर्षीय तरुणीचा मृतदेह गादीत गुंडाळलेल्या अवस्थेत आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. घरातील साहित्यासोबत मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा किंवा तो गुपचूप हलवण्याचा प्रयत्न सावत्र आई-वडील करत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले असून घटनेचा तपास सुरू आहे. नेमकी घटना काय? स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, […]

अधिक वाचा..
Shikrapur Police Station

शिरूर! पोलिस स्टेशनमध्ये पहाटेच्या सुमारास आला अ्न बायकोचा खून…

शिक्रापूर : तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथे पत्नीच्या डोक्यात लोखंडी हातोडीने प्रहार करत पत्नीचा खून केल्यानंतर नवरा स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाल्याची घटना घडली आहे. सविता मनोहर कांबळे (वय ३८ वर्षे सध्या रा.आरंभ सोसायटी तळेगाव ढमढेरे ता. शिरुर जि. पुणे, मूळ रा. शिरसो श्रीरामनगर ता. मूर्तिजापूर जि.अकोला) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. मनोहर नागोराव […]

अधिक वाचा..

भाजप प्रवक्त्याचा कॉल अन् काळ्या फॉर्च्युनर एसयूव्हीचा थरारक पाठलाग

धुळे: धुळे तालुका पोलिसांनी श्रीरामपूर येथील खूनप्रकरणातील फरार आरोपीला अटक करण्यात यश मिळवले आहे. या कारवाईत भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते अजित चव्हाण यांनी ११२ या आपत्कालीन क्रमांकावर केलेल्या फोनमुळे पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली आणि आरोपीपर्यंत पोहोचणे शक्य झाले. मिळालेल्या माहितीनुसार, अजित चव्हाण हे एका अंत्यविधीसाठी धुळे येथे आले होते. त्यावेळी मालेगावकडून येणारी काळ्या रंगाची, बिननंबरची […]

अधिक वाचा..
ranjangaon-midc-police station

Video: कारेगाव येथे पोलिस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर तळीरामांचा अड्डा…

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील कारेगाव येथे यश इन चौक परिसरात उघडपणे दारू पिणाऱ्यांची वर्दळ वाढल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. विशेष म्हणजे, या ठिकाणापासून हाकेच्या अंतरावर DYSP कार्यालय आणि रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन असूनही सार्वजनिक ठिकाणी दारू पिण्याचे प्रकार सुरूच असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.   View this post on Instagram   […]

अधिक वाचा..

पैशांच्या वादातून मुलाने आईची हत्या; मृतदेहाशेजारी गोट्या खेळत बसला

अहमदनगर: शहरातील सावेडी उपनगरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण शहर सुन्न झाले आहे. पैशांच्या किरकोळ वादातून ३३ वर्षीय मुलाने स्वतःच्या आईची अडकित्त्याने वार करून निर्घृण हत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी उघडकीस आली. विशेष म्हणजे, हत्या केल्यानंतर आरोपी मृत आईच्या देहाशेजारी शांतपणे गोट्या खेळत बसल्याचे समोर आले आहे. पैशांवरून वाद, अडकित्त्याने डोक्यात वार ही घटना नवलेनगर […]

अधिक वाचा..

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढ; महादेव मुंडे हत्येतही नाव समोर

बीड: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड सध्या तुरुंगात असून, त्याच्या अडचणीत आता आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.दरम्यान, परळी येथील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्येप्रकरणातही वाल्मिक कराडचे नाव पुढे आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणाला नवे वळण […]

अधिक वाचा..