शिरुर तालुक्यात पन्नास वर्षीय महीलेला चार जणांची लाथा बुक्यांनी गंभीर मारहाण; गुन्हा दाखल

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तालुक्यातील शिरसगाव काटा येथील एका पन्नास वर्षीय महिलेला किरकोळ कारणावरुन तिच्या तोंडावर, गालावर हाताने मारहान केली. या मारहाणी दरम्यान महिला खाली जमिनीवर पडल्यानंतर तिच्या कंबरेवर, पाठीवर, तसेच पोटावर लाथा बुक्यांनी गंभीर मारहाण केल्याप्रकरणी १) रामा केशव केदारी २) मन्या ऊर्फ अदित्य रामा केदारी ३) सोन्या बापु केदारी ४) सखाराम बापु केदारी […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात जातिवाचक शिवीगाळ करत माजी सरपंचावर आठ जणांचा तलवार व कोयत्याने प्राणघातक हल्ला

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तालुक्यातील शिरसगाव काटा येथे नागनाथ सुपर मार्केट समोर गावचे माजी सरपंच यांना जातीवाचक शिवीगाळ करत तु जास्त माजलास का…? आमच्या विरोधात पोलीस चौकीला तक्रार देण्यास निघाला होता काय.. ? तु जर आमच्या विरोधात तक्रार दिली तर तुम्हाला गावात राहु देणार नाही. आज तुला संपवूनच टाकतो असे म्हणत आरोपी १) प्रविण भिवा […]

अधिक वाचा..
Shikrapur Police Station

शिक्रापुर पोलीस स्टेशन हद्दीतील एकजण एम पी डी ए (MPDA) कायद्यांतर्गत स्थानबध्द

शिक्रापुर (योगेश शेंडगे) शिक्रापुर पोलीस स्टेशन हद्दीतील सागर उर्फ सचिन राजेंद्र कुसेकर (वय ३२) रा. पिंपळे जगताप, ता. शिरुर, जि.पुणे याला एम पी डी ए कायद्यांतर्गत स्थानबध्द करण्यात आले आहे. शिक्रापुर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी सागर उर्फ सचिन राजेंद्र कुसेकर याला ताब्यात घेवुन सर्व कायदेशीर बाबींची पुर्तता करत त्यास […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरुरच्या बेट भागात हॉटेल मॅनेजरवर धारदार कोयत्याने जीवघेणा हल्ला; गुन्हा दाखल

शिरुर (अरुणकुमार मोटे) पिंपरखेड (ता.शिरुर) येथील ‘हॉटेल विसावा’ च्या मॅनेजरला एक लाख रुपये दे अशी मागणी करत ते देण्यास नकार दिल्याने मॅनेजरवर धारदार कोयत्याने डोक्यात व हातावर जीवघेणा हल्ला करुन त्याला गंभीर जखमी केल्याप्रकरणी एकावर शिरुर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत हॉटेल मॅनेजर हरेश ठकाजी चोरे (वय४५) रा. जांबुत ता.शिरुर, जि.पुणे […]

अधिक वाचा..

शिरुर; खुनाचा प्रयत्न करुन पाच वर्षापासुन फरार असलेल्या आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

न्हावरे (तेजस फडके) शिरुर पोलीस स्टेशन हद्दीतील उरळगाव येथे सन २०१९ साली शेतातील बांधावरील रस्त्यावरुन ट्रॅक्टर घेवुन गेल्याबाबत जाब विचारल्याने विनोद चंद्रकांत होलगुंडे आणि त्याच्या इतर ६ साथीदारांनी चिडुन जावुन सागर रसिक होलगुंडे याला जिवे ठार मारण्याच्या उ‌द्देशाने डोक्यात कुऱ्हाडीने मारहाण केली. तसेच सागरच्या नातेवाईकांनाही मारहाण केली होती. त्यानंतर विनोद होलगुंडे हा पाच वर्षे फरार […]

अधिक वाचा..
crime

रामलिंग येथे हाय व्होल्टेजच्या तारांखाली सेंट्रींगचे काम करत असताना तारेचा शॉक बसून कामगाराचा मृत्यू

शिरुर (अरुणकुमार मोटे) रामलिंग गावच्या हद्दीतील गट नं. २५ ग्रीन पार्क हॉटेलच्या पाठीमागे लॅन्ड डेव्हलपर्सच्या ऑफिसचे बांधकाम होत असताना कोणतीही काळजी न घेता तसेच महावितरणची परवानगी न घेता हाय होल्टेजच्या तारेच्या खाली सेंट्रीगचे काम सुरु असताना शॉक लागून राधेश्याम महेशप्रसाद चौरासिया (वय ४६ वर्ष) या कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवार […]

अधिक वाचा..
crime

शिरुर तालुक्यात युवकाला कोयत्याने मारहाण करत जिवे मारण्याची धमकी

कारेगाव (तेजस फडके) येथे किरकोळ वादातुन एका व्यक्तीने बाजारात पायी चाललेल्या युवकाच्या पाठीमागुन कोयत्याने मारहान करत दुखापत केली. तसेच स्वतःचा जीव वाचविण्यासाठी तो युवक पळुन जाऊ लागल्याने त्याला कोयता फेकुन मारल्याची गंभीर घटना शनिवार (दि २९) रोजी घडली असुन याबाबत अक्षय रामदास शिवले याने रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनला फिर्याद दिल्याने निखिल रामचंद्र वीडगीर याच्यावर गुन्हा […]

अधिक वाचा..

शिरुर शहरात पोलिसांची दबंगगिरी; पाच पिस्तुलासह चार काडतुसे जप्त करत दोघांना ठोकल्या बेड्या…

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर शहरांतील पुणे-नगर महामार्गावर ‘दि नाना स्पॉट’ हॉटेल जवळ दोघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी करुन झाडाझडती घेताच त्यांच्याकडे पाच गावठी पिस्तुलांसह चार जिवंत काडतुसे मिळून आल्याने पोलिसांनी त्यांना तातडीने अटक केली आहे. अनिकेत विलास गव्हाणे (वय २० रा. गव्हाणवाडी, गोपाळवस्ती ता. श्रीगोंदा जि.अहिल्यानगर) तसेच मंगेश दादाभाऊ खुपटे (वय २० रा. जवळा, ता. […]

अधिक वाचा..
harshal-pingle-pabal

हृदयद्रावक! शिरूर तालुक्यातील मुलाचा वीजेच्या धक्क्याने मृत्यू…

शिक्रापूर : खेळता असताना चेंडू पत्र्यावर गेला म्हणून तो काढायला गेलेल्या 12 वर्षांच्या चिमुकल्याला वीजेचा धक्का लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना पाबळ (ता. शिरूर) येथे घडली आहे. या घटनेमुळे कुटुंबियांवर मोठा दु:खाचा डोंगर कोसळला आहे. घराच्या पत्र्यावर गेलेला चेंडू काढणे हर्षल पिंगळे (वय १२) या चिमुकल्याच्या जीवावर बेतले आहे. पत्र्यावर गेलेला चेंडू काढताना त्याला […]

अधिक वाचा..
shikrapur-crime

शिक्रापूर येथे चिमुकलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी निषेध मोर्चा…

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरूर) येथे एका तीन वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार केल्याची घटना घडली असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेच्या निषेधार्थ विश्व हिंदू परिषद-बजरंग दल शिक्रापूरच्या वतीने निषेध मोर्चा आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रशासनाच्या वतीने आरोपीस योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. संघटनेच्या वतीने महेश चव्हाण यांनी पोलिस प्रशासनाला निवेदन […]

अधिक वाचा..