malthan-goat

शिरूर तालुक्यात विद्युत वाहिनीच्या धक्क्याने शेळ्या व मेंढ्याचा मृत्यू…

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) : मलठण (ता. शिरूर) येथे आज (मंगळवार) सायंकाळी सहाच्या सुमारास पाऊस पडल्याने शेतकरी उत्तम बाळासाहेब गोडसे हे शेळ्या घरी घेऊन जात असताना वीज वाहिनीचा धक्का बसून सात शेळ्यांचा तर दोन मेंढ्याचा जागीच मृत्यू झाला. सुदैवाने मालक उत्तम गोडसे (रा.मलठण ) हे बचावले आहेत. मलठण येथील गोडसे हे शेळ्यांचा कळप चरावयास घेऊन […]

अधिक वाचा..

तळेगाव-न्हावरे रोडवर ज्येष्ठ नागरिकाला धडक देऊन पिकअप चालकाने ठोकली धूम…

शिक्रापूर (योगेश शेंडगे): शिरूर तालुक्यातील तळेगाव-न्हावरा रोडवर म्हाळुंगी फाट्यावरती ७ जून रोजी सायंकाळी ८ च्या दरम्यान सुखदेव सोपान मस्के (रा.टाकळी भीमा, ता.शिरूर) हे त्यांच्या मोटारसायकल वरून घोलपवाडी बाजूने घरी जात असताना विरुद्ध बाजूने येणाऱ्या भरधाव पिकअपने जोरदार धडक दिल्याने मस्के यांचा उपचारापर्वीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सविस्तर माहिती अशी की, ज्येष्ठ नागरिक सुखदेव मस्के […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरूर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झालेला आरोपी अखेर गजाआड…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झालेल्या आरोपीला गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यामुळे शिरुर पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. शिरूर शहरातील जैन मंदिरातील दानपेटी फोडून तिघा चोरट्यांनी २० एप्रिल रोजी सुमारे दोन लाख रुपयांची रोकड व पद्मावती देवीच्या मूर्तीच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले होते. अनेक ठिकाणी यांनी चोऱ्या केल्या […]

अधिक वाचा..
love

शिरूर तालुक्यात महाविद्यालयीन प्रेमीयुगलाची गळफास घेऊन आत्महत्या…

शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरूर) येथील करंजेनगर परिसरात महाविद्यालयीन प्रेमीयुगुलाने घरात एकाच दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. घटनास्थळावर एक चिठ्ठी मिळाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. गणेश सखाराम कुडले (वय 19, सध्या रा. शिक्रापूर, ता. शिरूर जि. पुणे, मूळ, रा. मांदेडे, ता. मुळशी, जि. […]

अधिक वाचा..
kawthe-accident

कवठे येमाई येथे अपघातात एक ठार, दुसरा गंभीर जखमी…

सविंदणे (अरुणकुमार मोटे): अष्टविनायक महामार्गावरील कवठे येमाई येथील इचकेवाडी हद्दीत इको गाडी व टु व्हिलर गाडीची समोरासमोर धडक झाली. यावेळी झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील एक जण जागीच ठार झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे. जखमी व्यक्तीवर शिरूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बुधवारी (ता. ०५) ७ वा. चे सुमारास कवठे येमाईतील इचकेवाडी येथील […]

अधिक वाचा..
pune-police-legs

Video: शिरूर तालुक्यातील युवकाकडून पोलिसाने घेतले पाय दाबून…

पुणे : पुणे शहरातील कल्याणीनगरमध्ये घडलेल्या अपघाताची सगळ्या देशभरात चर्चा असताना त्याच कल्याणीनगरमधून आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुणे पोलिसांच्या पोलीस अधिकाऱ्याने चक्क शिरूर तालुक्यातील एका युवकाकडून पाय दाबून घेतल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या घटनेनंतर खळबळ उडाली आहे. सणसवाडी परिसरातील काही युवक कारमधून पुण्यात घराकडे जात होते. रात्री 12.20 वाजता कल्याणीनगर परिसरात […]

अधिक वाचा..
dead

दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक; दोघांसह चिमुकला ठार…

शिक्रापूरः हवेली तालुक्यातील अष्टापूर फाटा परिसरात एका भरधाव दुचाकीने समोरून येणाऱ्या दुचाकीला समोरा समोर जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन दुचाकीस्वारांसह एका ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. लोणीकंद पोलिस चौकीच्या हद्दीत एस टी बसच्या अपघाताला एक दिवस हित नाही तोच दुसरा भीषण अपघात झाला आहे. हवेली तालुक्यातील अष्टापूर फाटा परिसरात एका भरधाव […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात महिलेच्या साडीचा पदर दुचाकीच्या चाकात अडकून मृत्यू…

शिक्रापूर: मुखई (ता. शिरूर) येथे दुचाकीत साडीचा पदर अडकून पडल्याचे महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रेणुका बाबुराव वोइंदे (वय २८, रा. धामारी, ता. शिरुर) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे मृत महिलेच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. धामारी येथील पाबळ-शिक्रापूर रस्त्याने बाबुराव वोइंदे व रेणुका वोइंदे हे दोघे त्यांच्या दुचाकीहून चालले […]

अधिक वाचा..
atul-patil

शिरूर तालुक्यात ऑनलाइन गेममधील नैराष्यातून आत्महत्या…

शिक्रापूरः शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा (वाडा पुनर्वसन) येथील एकाने ऑनलाईन गेमचे पैसे विडरॉल होत नसल्याने व उसने पैसे परत करता न आल्याने नैराश्यापोटी गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील वाडा पुनर्वसन येथील एका ३५ वर्षीय तरुणाने ऑनलाईन गेमचे पैसे विडरॉल होत नसल्याने व मित्रांकडील उसने पैसे परत करता […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर नागरीकांचे प्रश्नचिन्ह लागले ऊमटू…

शिरूर (अरूणकुमार मोटे): शिरूर तालुक्यासह बेट भागात गेल्या दोन वर्षापासून विद्युत रोहीत्र चोरीचे सत्र सातत्याने सुरु असून या वर्षभरात तब्बल ३५०च्या वर विद्युत रोहित चोरीला गेले आहे. या आठवड्यात तब्बल १० विदयुत रोहीत्र चोरीला गेले असल्याची माहीती शिरुर महावितरणचे विद्युत उपकार्यकारी अभियंता सुमित जाधव यांनी दिली. महावितरणचे व शेतकऱ्यांचे कोटयावधी रुपयांचे नुकसान झाले असून या […]

अधिक वाचा..