रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील कंपनीमधुन लोखंडी बारची चोरी 

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील पंचंतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या रांजणगाव MIDC तील कल्याणी टेक्नो फोर्स लिमिटेड या कंपनीच्या मोकळ्या जागेतुन अज्ञात चोरट्याने 40 हजार 800 रुपयांचे लोखंडी बार चोरीला गेले असल्याने सचिन दत्तात्रय शिवले (वय 34) रा. शिक्रापुर तळेगाव रोड एस एस प्लाझा, रा. कान्हूर मेसाई, मिडगुलवाडी (ता. शिरुर) जि. पुणे यांनी याबाबत रांजणगाव […]

अधिक वाचा..

शिरुर पोलिसांनी बाबूरावनगर येथील गांजा विक्रेत्या महिलेवर कारवाई करत केला गुन्हा दाखल 

शिरुर (तेजस फडके): शिरुर येथे एका गांजा विक्री करणाऱ्या महिलेवर कारवाई करुन तिच्याकडुन 42 हजार 500 रुपयांचा सुमारे 4 किलो 250 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला असुन याबाबत शिरुर पोलिस स्टेशनचे पोलीस अंमलदार रघुनाथ भिमराव हाळनोर यांनी फिर्याद दिली असुन प्रतिभा रमेश काळे (वय 45) रा. फलॅट नं. 2, सिध्दीविनायक कॉम्प्लेक्स, बाबुरावनगर, शिरुर, (ता. […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात कोयता दाखवत रस्त्याने दहशत करणारा पोलीसांच्या ताब्यात

शिरुर (अरुणकुमार मोटे): मलठण (ता. शिरूर) येथील शिंदेवाडी येथे अष्टविनायक मार्गावर शनिवार (दि. ५) कोयता हातात घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या एका व्यक्तीस पोलिसांनी अटक केली. यापूर्वीही रस्त्यावर कोयता घेवून फिरणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केलेली आहे. तरीही कोणतीही भीती मनात न बाळगता असे प्रकार घडू लागल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. शिंदेवाडी येथील दोन कुटुंबांमध्ये जमिनीच्या वादाच्या […]

अधिक वाचा..
Beaten

शिरूर तालुक्यात उपसरपंचाने केली व्यावसायिकास मारहाण…

सविंदणे (अरुणकुमार मोटे): वडनेर खु. (ता. शिरूर) येथील मोटार वायडिंग व्यावसायिकास उधारीचे पैसे मागितल्याचा राग आल्याने विद्यमान उपसरपंचाने मारहाण केल्याची घटना घडली आहे. उपसरपंचाविरुद्ध शिरूर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. उधारीचे पैसे मागितल्याचा राग आल्याने वडनेर चे उपसरपंच विक्रम बाळू निचीत आणि त्यांच्या आईने मारहाण केल्याची तक्रार ज्ञानदेव रामभाऊ निचीत यांनी शिरूर पोलिसांत दाखल […]

अधिक वाचा..

अन्न प्रशासन विभाग कोमात, ग्रामीण भागात पानाची विक्री जोमात…

सणसवाडी, कोरेगाव भीमा, शिक्रापूर येथील एकूण आठ पान शॉपवर कारवाई  कोरेगाव भिमा (प्रतिनिधी): ग्रामीण भागातील तरुणाईला पानांचे अक्षरशः व्यसन लागले असून एक तरुण साधारणतः दिवसाला आठ ते दहा पाने खात असून पानाला चुना लावायला व पान कातरायला माणसे कामाला ठेवावी लागत असून यामध्ये लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस स्टेशन हद्दीत […]

अधिक वाचा..

खळबळजनक; पुण्यात खासगी सावकाराने पैशासाठी पतीच्या समोरच केला पत्नीवर बलात्कार

पुणे (प्रतिनिधी): एका खाजगी सावकाराने उसने दिलेले पैसे परत न दिल्याने पिडीत महिलेच्या पतीला चाकूचा धाक दाखवून त्याच्या समोरच त्याच्या पत्नीवर बलात्कार केला. तसेच पुन्हा शरिसुखाची मागणी करत व्हिडिओ व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील हडपसर परिसरात घडली आहे. याप्रकरणी बोपखेल येथील ३४ वर्षीय महिलेने हडपसर पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली असल्याने व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी […]

अधिक वाचा..

लोखंडी फायटरने तरुणाला बेदम मारहाण; तीन जणांवर गुन्हा दाखल 

शिरुर (तेजस फडके): एका तरुणाला जुने भांडण मिटवण्याच्या बहाण्याने शिरुर येथे बोलावून तीन जणांनी लाथा, बुक्यांनी तसेच हातातील लोखंडी फायटरने बेदम मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी शिरुर पोलीस स्टेशनमध्ये तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  साईराज वाबळे, सिदार्थ शिंदे, निखील वाबळे सर्वजण (रा. म्हसने ता. पारनेर जि. अहमदनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात पोटच्या मुलीला बेदम मारहाण; आईवर रांजणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल 

रांजणगाव गणपती (तेजस फडके): अकरा वर्षाची मुलगी जेवण करत नसल्याच्या कारणावरुन कारेगाव येथील एका महिलेने स्वतःच्या पोटच्या मुलीला बेदम मारहाण केल्याने कोमल आदित्य उत्तम (रा. बाभुळसर रोड, कारेगाव रोड, ता. शिरुर जि. पुणे) हिच्यावर रांजणगाव MIDC पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रांजणगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोमल उत्तम हि महिला कारेगाव येथे राहण्यास […]

अधिक वाचा..

रांजणगाव MIDC तील फियाट कंपनीतुन 8 लाख 40 हजार रुपयांच्या गाडीच्या पार्टची चोरी

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील पंचंतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या रांजणगाव MIDC तील फियाट कंपनीतील सायलेन्सर EURO 6 B यामधील हॉट एन्ड सी पी एल या पार्ट मधील एकून 140 सायलेन्सर कट करुन त्यामधुन एकुन 8 लाख 40 हजार रुपये किंमतीचे पार्ट काढुन कंपनीच्या बाहेर नेऊन विक्री केली असल्याचे उघडकीस आल्याने याबाबत फियाट कंपनीचे सिक्युरीटी […]

अधिक वाचा..