shirur-taluka-logo

Video: बैलांनी लाल रंगाची कपडे घातलेल्या महिलेवर केला हल्ला…

जोधपूर (राजस्थान) : गाय अथवा बैल चवताळला तर तो काय करू शकतो, हे अनेकदा अनुभवायला मिळाले आहे. सध्या तीन बैलांचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. लाल रंगाची कपडे घालून चालत निघालेल्या महिलेवर बैलाने अचानक हल्ला केला असून, महिला गंभीर जखमी झाली आहे. एका बैलाने हल्ला केला तरी त्या व्यक्तीची काय अवस्था होते, ते […]

अधिक वाचा..
shirur-taluka-logo

Video: गाईने खाटिकाला दिली आयुष्यभराची शिक्षा…

नवी दिल्ली: एका गाईने एका खाटिकाला आयुष्यभराची शिक्षा दिली आहे. खाटिकाने ज्या दोरीने तिला बांधलं होते, त्याच दोरीने तिने खाटिकाला फरफटत नेल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. संबंधित घटना पाकिस्तानमधील आहे. एका गाईने खाटिकावरच पलटवार केला आहे. तिला ज्या दोरीने बांधलं जात होतं, त्याच दोरीने तिने खाटिकाला आपल्यासोबत रस्त्यावर खेचत, फरफटत अगदी दूरपर्यंत नेले. […]

अधिक वाचा..
shirur-taluka-logo

Video: ऑक्टोपसने २० सेंकदात किती रंग बदलले पाहाच…

नवी दिल्ली : सरडा आपल्या बचावासाठी सातत्याने रंग बदलतो हे आपल्याला माहिती आहे. पण, रंग बदलणाऱया ऑक्टोपसचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. निसर्गाचा हा अद्भुत चमत्कार असल्याच्या प्रतिक्रिया नेटिझन्स देत आहेत. ऑक्टोपसचा व्हिडीओ पाहून अनेकजण आश्चर्यचकीत होत आहेत. व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, ऑक्टोपस जातो तिथं तिथं त्या ठिकाणानुसार तो आपला रंग बदलो. शेवटी तो […]

अधिक वाचा..

कोण आहेत द्रौपदी मुर्मू? राष्ट्रपतीपदाचा उमेदवारी अर्ज दाखल…

नवी दिल्लीः एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार आणि झारखंडच्या माजी राज्यपाल द्रौपदी मुर्मू आज (शुक्रवार) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित सोमवारी (ता. २१) भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत राष्ट्रपतिपदासाठी द्रौपदी मुर्मू यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. कोण आहेत द्रौपदी मुर्मू द्रौपर्दीमुर्मू […]

अधिक वाचा..

महागाईत दिलासा, LPG सिलेंडर झाला स्वस्त…

मुंबई : प्रचंड महिगाईने त्रस्त असलेल्या नागरिकांना आज (बुधवार) काहीसा दिलासा मिळाला आहे. आता इंडेन गॅसचा व्यावसायिक एलपीजी सिलेंडर 135 रुपयांनी स्वस्त झाला आहे. मात्र 14.2 किलो घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. घरगुती सिलिंडर सध्या 19 मे रोजी जारी केलेल्या दराने विकले जात आहे. एलपीजी सिलेंडरचे दर महिन्यांच्या पहिल्या तारखेला बदलले जातात. […]

अधिक वाचा..

सांगलीच्या काजल सरगरची वजनदार कामगिरी

महाराष्ट्राला वेटलिफ्टिंगमध्ये पहिले सुवर्ण पदक पंचकुला (हरियाना): खेलो इंडिया युथ गेम्समध्ये महाराष्ट्राने आज सुवर्ण कामगिरी केली. वेटलिफ्टिंग आणि योगा (पारंपरिक), सायकलिंग या क्रीडा प्रकारांतही सुवर्ण पदके पटकावली. कबड्डीत मुला-मुलींचे दोन्ही संघ विजयी झाले. वेटलिफ्टिंगमध्ये सांगलीच्या काजल सरगरने महाराष्ट्राला सकाळीच पहिले सुवर्ण पदक जिंकून दिले आहे. ताऊ देवीलाल स्पोर्टस कॉम्प्लेक्समध्ये स्पर्धेचा तिसरा दिवस महाराष्ट्राने गाजवला. वेटलिफ्टिंगमध्ये […]

अधिक वाचा..