शिक्षणासोबतच चारित्र्यवान पिढी घडविण्याचे शिक्षकांपुढे आव्हान; प्रशांत ढोले

कारेगाव (तेजस फडके) सध्याच्या युगात इंटरनेटमुळे मुलांना विविध विषयांचे ज्ञान उपलब्ध होत आहे. परंतु मोबाईलमुळेच आजचे विद्यार्थीही भरकटत चालले आहेत. पुर्वी विद्यार्थ्यांना शिक्षकांची आदरयुक्त भिती वाटतं होती. परंतु आत्ता तशी परिस्थिती राहिलेली नाही. त्यामुळे शाळेत विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच चारित्र्यवान बनविने हे सध्या शिक्षकांपुढे मोठे आव्हान असल्याचे मत शिरुरचे उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले यांनी व्यक्त केले.   […]

अधिक वाचा..

सर्व शासकीय कार्यालयात सर्वज्ञ ‘श्री चक्रधर स्वामी अवतार दिन’ साजरा करण्यात यावा, शिरुर तालुका महानुभाव परिषदेची मागणी

शिक्रापुर (योगेश शेंडगे) महाराष्ट्रातील सर्व शासकीय तसेच निमशासकीय कार्यालये ‘सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी अवतारदिन’ ५ सप्टेंबर रोजी संस्थेत साजरा करण्यात यावा अशा मागणीचे निवेदन शिरुर तालुका महानुभाव परिषदेच्या वतीने शिरुरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के तसेच पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महेश डोके यांना देण्यात आले.   यावेळी महंत दिवाकर बाबा अंकोळनेरकर (उपाध्यक्ष, पुणे जिल्हा महानुभाव परिषद ) महंत […]

अधिक वाचा..
crime

ब्रेकिंग; पत्रकार असल्याचे सांगुन खोट्या केसमध्ये अडकविण्याची भिती दाखवत खंडणीची मागणी, दोन जणांना अटक

कारेगाव (तेजस फडके) मुलीच्या छेडछाडीच्या आणि चोरीच्या खोट्या गुन्हयात अडकविण्याची भिती दाखवुन २५ हजार रुपयांची खंडणी उकळणाऱ्या दोन आरोपींना रांजणगाव MIDC पोलीसांनी अटक केली असुन १) सुमित लक्ष्मण थोरात (वय ३२), २) विशाल नवनाथ ढेसले (वय ३१) रा. रांजणगाव गणपती ता. शिरुर, जि. पुणे अशी त्यांची नावे आहेत.   याबाबत रांजणगाव MIDC पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार […]

अधिक वाचा..

शिक्रापुर वनपालांचा अजब कारभार, बिबट्याच्या हल्यात मृत्यू पावलेल्या कालवडीचा पंचनामा करण्यासाठी रेस्क्यू टिमला आदेश…?

शिरुर (तेजस फडके) निमगाव म्हाळुंगी (ता.शिरुर) येथील एका शेतकऱ्याच्या पाळीव कालवडीचा पहाटेच्या वेळी बिबट्याने हल्ला करुन फडशा पाडला. याबाबतची माहिती शिक्रापुरच्या वनपाल गौरी हिंगणे यांना मिळताच वनरक्षक प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बिबट्याच्या हल्यात मृत्यू पावलेल्या कालवडीचा रेस्क्यू टिमने तातडीने पंचनामा केल्याच्या बातम्या विविध वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाल्या. त्यामुळे रेस्क्यू टिमला असा पंचनामा करण्याचे अधिकार आहेत का…? […]

अधिक वाचा..
Mahaganpati

रांजणगाव गणपती येथे उद्यापासुन द्वारयात्रा सुरु; देवाच्या मुर्तीला थेट हात लाऊन दर्शन घेण्याची संधी

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे-शेलार) अष्टविनाकांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र रांजणगाव येथील महागणपतीची दरवर्षीप्रमाणे भाद्रपद द्वारयात्रेला उद्या (दि ४) सप्टेंबर पासुन सुरुवात होणार आहे. या यात्रेसाठी देवस्थानच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात येत आहे. या द्वारयात्रेसाठी राज्यातून तसेच देशभरातून भाविक दर्शनासाठी येत असतात.   नवसाला पावणारा गणपती म्हणजेच श्री क्षेत्र रांजणगावचा महागणपती अशी भाविकांची श्रद्धा […]

अधिक वाचा..

शिरुर शहरातुन दोन महिला बेपत्ता; पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर शहरात मुली व महीला गायब होण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. ओम रुद्र रेसिडेन्सी, रामलिंग रोड येथिल गौरी प्रीतम जाधव (वय १९) हि महिला घरातुन कोणाला काही न सांगता निघुन गेली आहे. तसेच रामलिंग रोड, अरुणराव नगर येथुन सोनल रोहिदास खोल्लम (वय ३६) ही महीला राहत्या घरातुन मोबाईलच्या दुकानात जावुन येते […]

अधिक वाचा..

शिरुर ST बस स्थानकातील अस्वच्छ शौचालयाबाबत रामलिंग महिला उन्नतीचे निवेदन; मागण्या मान्य न झाल्यास उपोषण

शिरुर (अरुणकुमार मोटे) रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने शिरुर येथील ST आगारातील सुलभ शौचालय महिलांसाठी मोफत करावे तसेच शौचालयच्या ठिकाणी महिला कर्मचाऱ्याची नेमणुक करावी. याबाबत कोणतीच सुधारणा न झाल्यास लोकशाही मार्गाने उपोषण आंदोलन करण्याबाबत शिरुर येथील ST चे आगार व्यवस्थापक, शिरुर पोलीस स्टेशन, शिरुरचे तहसीलदार यांना संस्थेच्या वतीने अध्यक्षा राणी कर्डीले यांनी निवेदन […]

अधिक वाचा..

शिरुर पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षकपदी संदेश केंजळे यांची नियुक्ती; ज्योतिराम गुंजवटे यांची मुख्यालयात बदली

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांच्या बदली झाल्याने शिरुरच्या पोलिस निरीक्षकपदी संदेश केंजळे यांची नियुक्ती झाली आहे. गुंजवटे यांच्या कार्यकाळात शिरुर शहरासह पोलिस स्टेशन हद्दीत सोनसाखळी चोरी, शेतकऱ्यांचे कृषीपंप, विद्युत रोहीत्र, केबल चोरी, दुचाकी आणि चारचाकी गाडयांची चोरी, अल्पवयीन मुली-महिला गायब होण्याचे प्रकार असे अनेक गुन्हे घडले असुन त्या गुन्ह्यांची […]

अधिक वाचा..

शिरुर पोलीस स्टेशनला सिंघम अधिकाऱ्यांची गरज…? गेल्या वर्षेभरात गुन्हेगारीचा आलेख उंचावला

शिरुर (तेजस फडके) शिरुर पोलिस स्टेशन हद्दीत दिवसेंदिवस गुन्ह्याचा आलेख उंचावत असुन शिरुर शहर तसेच ग्रामीण हद्दीत मोठया प्रमाणात गुन्हे घडत आहेत. शिरुर शहरातुन चारचाकी गाड्या चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले असुन एका पोलिस कर्मचाऱ्याची गाडी चोरीला गेल्याने सर्वसामान्य जनतेचा पोलिस प्रशासनावरचा विश्वास उडत चालला असुन पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच थेट प्रश्नचिन्ह उभे राहत आहे. त्यामुळे शिरुर पोलिस […]

अधिक वाचा..

शिरुर मधुन घरासमोर पार्क केलेली हुंडाई क्रेटा गाडी चोरट्याने नेली चोरुन, महीनाभरातील तिसरी घटना

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर शहरातील स्टेट बॅक कॉलनी येथे घरासमोर पार्क केलेली ६ लाख रुपये किमंतीची पांढरा रंगाची हुंडाई क्रेटा गाडी अज्ञात चोरट्यांने चोरुन नेली आहे. शिरुर शहरात चारचाकी चोरण्याचे सत्र सुरुच असुन एका पोलिसाची हि चारचाकी गाडी चोरीला गेल्याने शहरात खळबळ माजली आहे.   याबाबत शिरूर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार रोहित पोपट कुरंदळे (वय ३०) […]

अधिक वाचा..