शिरुर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन मुंबई येथील तळोजा जेल जवळून आरोपी फरार…

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुरमधील जैन मंदीरातील चोरी प्रकरणी शिरुर पोलिसांनी तळोजा कारागृह, ठाणे येथून वर्ग करुन तपासाकामी शिरुर येथे आरोपीला आणले होते.तपास पुर्ण झाल्यानंतर आरोपीला पुन्हा तळोजा कारागृहात दाखल करण्यासाठी नेत असताना तीन आरोपींपैकी एक आरोपी मुजाहीद गुलजार खान (रा. कारेगाव ता. शिरुर, मुळ रा. झारखंड) हा तळोजा कारागृहाजवळून शिरुर पोलिसांना हिसका देऊन फरार झाला […]

अधिक वाचा..

शिरुर लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्याने तिन्ही पक्षाचे पदाधिकारी नैतिक जबाबदारी स्विकारत राजीनामा देणार का…?

शिरुर (तेजस फडके) महाराष्ट्र राज्यात लोकसभा निवडणुकीत महायुतीची पीछेहाट झाल्यानंतर पराभवाची नैतिक जबाबदारी स्विकारत देवेंद्र फडणवीस यांनी पक्षसंघटनेच्या बांधणीसाठी मला उपमुख्यमंत्रिपदाच्या जबाबदारीतून मोकळे करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पुर्व तयारीसाठी संपुर्ण राज्यात पुन्हा पक्षाच्या बळकटीसाठी काम करण्याची तयारी त्यांनी दाखवली आहे.   त्याचप्रमाणे शिरुर लोकसभा मतदार संघात झालेल्या दारुण पराभवानंतर भाजपा, शिवसेना (शिंदे […]

अधिक वाचा..
girl-viral

Video: युवतीची आई म्हणते, लग्नासाठी मुलगा पटव पण कसा पटवू…

नवी दिल्ली : सध्याच्या परिस्थितीत लग्नासाठी मुली मिळणे अवघड झाले आहे. पण, दुसरीकडे नोकरी करणाऱ्या युवतीला लग्न न केल्याने तिला बर्‍याच समस्यांना सामोरं जावे लागत आहे. तिने पोस्ट केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. एक अविवाहित मुलगी, एका चांगल्या कंपनीत काम करते, पण तिला लग्न करता येत नाही. अशा स्थितीत ती ओरडून आपला […]

अधिक वाचा..

पुणे ग्रामीण पोलिस दलातील वसुलीबहाद्दरांना दाखवणार मुख्यालयाचा रस्ता…? वरिष्ठांकडून मोठ्या फेरबदलाचे संकेत

शिरुर (अरुणकुमार मोटे) लोकसभा निवडणुकीची आचारसंहीता संपल्यामुळे पुणे ग्रामीण पोलिस दलात आता मोठ्या प्रमाणात खळबळ उडणार असुन अनेक फेरबदल होण्याची शक्यता सुत्रांनी दिली असून ‘आर्थिक वसुली’ करणाऱ्या पोलिसांना पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक पंकज देशमुख हे जिल्हा मुख्यालयाचा रस्ता दाखवणार असल्याची खात्रीलायक माहीती मिळत आहे. त्यामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मोठी धडकी भरली आहे.   दरवर्षी मे […]

अधिक वाचा..

महाराष्ट्रातल्या स्वाभिमानी मतदारांनी दाखवून दिलं; ये ‘दादागिरी’ नही चलेगी, करारा ‘जबाव’ मिलेगा…

शिरुर (तेजस फडके) महाराष्ट्र राज्यात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी 30 जागा, महायुतीला 17 जागा तर 1 जागेवर अपक्ष उमेदवार निवडुन आला. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आधी शिरुरचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांना ‘तु खासदार कसा होतो, तेच बघतो’ असा दम दिला. त्यानंतर शिरुर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांना ‘तु आमदार कसा होतो असा […]

अधिक वाचा..
amol kolhe

शिरुरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या दोन तालुकाध्यक्षाच्या गावातच डॉ. अमोल कोल्हे यांना आघाडी…

शिरुर (तेजस फडके): लोकसभेच्या निवडणुकीत शिरुर लोकसभा मतदार संघ खुपच चर्चेत आला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉ अमोल कोल्हे यांचा पराभव करण्यासाठी शिरुर लोकसभा मतदार संघात मोठी ताकत लावली होती. शिरुर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांचा अपवाद वगळता खेड, आंबेगाव, जुन्नर, हडपसर या ठिकाणचे चार आमदार हे अजित पवार गटाचे तर भोसरी विधानसभा मतदार संघांचे […]

अधिक वाचा..
amol-kolhe-win

शिरुर मतदार संघात तुतारी वाजली, घड्याळाची टिकटिक बंद…

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरुर लोकसभा मतदार संघात डॉ. अमोल कोल्हे यांचा प्रचंड मताधिक्याने विजय झाला आहे. हा विजय सुकर होण्यासाठी शरद पवारांविषयी लोकांच्या मनात असलेली सहानुभुती व प्रेम हे कारणीभुत ठरले आहे. त्यामुळे शिरुर लोकसभा मतदार संघात ” शरद पवार पँटर्न ” चालला असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. कारण शिरुर मतदार संघात करण्यात […]

अधिक वाचा..
amol-kolhe

शिरूर लोकसभा मतदारसंघातून डॉ.अमोल कोल्हे विजयी…

शिरूर (अरुणकुमार मोटे): महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातून 1 लाख 57 हजार 467 मतांनी विजय मिळवला आहे. विजयानंतर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. फटाक्यांची आतिषबाजी करत एकमेकांना लाडू भरविण्यात आले. नेत्यांच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या. मतमोजणीला आज (मंगळवार) सकाळी प्रारंभ झाला तेव्हा पहिल्या फेरीपासून डॉ. कोल्हे यांनी आघाडी घेण्यास […]

अधिक वाचा..
amol kolhe

अजित पवार म्हणाले, कसा निवडून येतो बघतोच; अमोल कोल्हे म्हणाले…

शिरूर (तेजस फडके / अरुणकुमार मोटे) : शिरूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी विजयाच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे. तेराव्या फेरीअखेर अमोल कोल्हे यांनी ५५,९४१ मतांची आघाडी मिळाली आहे. अजित पवार यांच्या शिवाजीराव आढळराव पाटील यांना मोठा झटका मानला जात आहे. अमोल कोल्हे यांनी विजयाच्या दिशेने वाटचाल सुरु केल्यानंतर कार्यकर्त्यांनी […]

अधिक वाचा..
Ajit Pawar

शिरुरमध्ये अजित पवार यांना धक्का! पाहा कुठे फिरली निवडणूक…

शिरुर (तेजस फडके): पुणे जिल्ह्यातील शिरुर लोकसभा मतदार संघ हा सुरुवातीपासूनच चर्चेत राहिला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार अमोल कोल्हे यांना थेट आव्हान दिल्यानंतर निवडणूक प्रतिष्ठेची झाली. मतदारसंघातील निकालाचे आकडे आज समोर येत असून यामध्ये अभिनेता नेत्यावर वरचढ ठरत असल्याचे दिसत आहे. शरद पवार गटाचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी ५० हजारहून अधिक मतांनी आघाडी […]

अधिक वाचा..