शिरुर; ‘हेड टू टेल’ आणि ‘टेल टू हेड’ समजायला विद्यमान आमदारांना अजुन काही दिवस लागतील”; अशोक पवार

शिरुर (तेजस फडके) सध्या शिरुर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर विद्यमान आमदार माऊली कटके आणि माजी आमदार अशोक पवार हे आमनेसामने आले असुन चासकमान कालव्याच्या पाणीवाटप आणि अस्तरीकरणाच्या मुद्द्यावर “हेड टू टेल आणि टेल टू हेड समजायला विद्यमान आमदारांना अजून काही दिवस लागतील” अशी घणाघाती टिका माजी आमदार अशोक पवार यांनी कटके यांच्यावर केली.  […]

अधिक वाचा..
ranjangaon-midc-police station

रांजणगाव पोलिसांची संवेदशीलता; जबरी चोरीनंतर अपघाती मृत्यू झालेल्या महिलेला दिला न्याय

रांजणगाव गणपती (तेजस फडके) कारेगाव परिसरात भंगार गोळा करुन उदरनिर्वाह करणाऱ्या महिलेवर चाकूचा धाक दाखवत तब्बल 80 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लुटणाऱ्या सराईत आरोपीला रांजणगाव MIDC पोलिसांनी अवघ्या 24 तासांत जेरबंद करत गुन्ह्याचा छडा लावला आहे. या घटनेनंतर संबंधित महिलेचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याने या प्रकरणाला अधिकच गंभीर वळण मिळाले होते. रांजणगाव MIDC पोलिसांनी दिलेल्या […]

अधिक वाचा..

शिरुरमध्ये माऊली कटके यांच्याविरोधात नाराजीचा सुर…? सोशल मीडियापासून कार्यकर्त्यांपर्यंत असंतोषाची चर्चा

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या राजकारणात सध्या आमदार माऊली कटके यांच्या अकार्यक्षमतेबाबत जोरदार चर्चा सुरु असून, सोशल मीडियावरील टिका आणि अनेक जवळच्याच कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत असलेल्या असंतोषामुळे राजकीय वातावरण तापू लागले आहे. आगामी शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक ही केवळ संस्थेची निवडणूक न राहता स्थानिक नेतृत्वावरील विश्वासाचीही कसोटी ठरु शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात […]

अधिक वाचा..

शिंदोडीत रेकॉर्डवरील गुन्हेगारांची दहशत दाखवत सर्रास विटभट्ट्यांना बेकायदेशीर मातीपुरवठा महसुल-पोलिसांचे जाणीवपुर्वक दुर्लक्ष…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील शिंदोडी गावात शेतीच्या नावाखाली सर्रास विटभट्ट्यांना बेकायदेशीर मातीपुरवठा उघडपणे सुरु असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे. गावातीलच एका मातीचोर रेकॉर्डवरील गुंडाना गावात आणुन त्यांच्या दहशतीच्या जोरावर घोड नदीतील मातीचे उत्खनन करुन विटभट्ट्यांना मातीचा पुरवठा सुरु असुन शिरुरचा महसुल विभाग आणि पोलिस प्रशासन याकडे जाणीवपुर्वक कानाडोळा करत असल्याची सगळीकडे दबक्या आवाजात चर्चा […]

अधिक वाचा..

शिरुरमध्ये उसतोड मजुर पुरविण्याच्या आमिषाने शेतकऱ्याला 12.67 लाखांचा गंडा; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल 

शिरुर (तेजस फडके): उसतोड मजुर पुरविण्याचे आमिष दाखवत शिरुर तालुक्यातील एका शेतकऱ्याकडून तब्बल 12 लाख 67 हजार रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. साखर कारखान्याशी लेखी करार असल्याचे भासवत शेतकऱ्याचा विश्वास संपादन करण्यात आला. मात्र, रक्कम स्वीकारल्यानंतर उसतोड मजूर न पुरविता आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी जालना जिल्ह्यातील तिघांविरुद्ध शिरुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला […]

अधिक वाचा..
sangita-shinde-shirur

हृदयद्रावक! शिरूर बायपासवर लुटारूंच्या तावडीतून वाचला जीव अन् पुढे नियतीचा क्रूर खेळ…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर बाह्यवळणावर घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. लुटारूंच्या तावडीतून जीव वाचवून बाहेर पडलेल्या महिलेचा काही मिनिटांतच भीषण अपघातात मृत्यू झाल्याने नियतीच्या क्रूर खेळाची प्रचिती आली. मदतीसाठी धावून आलेल्या एका ज्येष्ठ नागरिकालाही या अपघातात गंभीर दुखापत झाली असून, टेम्पोचालकाविरुद्ध शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत महिलेचे […]

अधिक वाचा..
archana-gaikwad-shirur

शिरूर तालुक्यात खोकल्याचे औषध समजून तणनाशक प्राशन; महिलेचा मृत्यू…

शिरूर : एका विवाहित महिलेने खोकल्याचे औषध समजून तणनाशक प्राशन केल्यामुळे महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना न्हावरे येथे घडली आहे. या घटनेमुळे न्हावरे परिसरासह शिरूर तालुक्यात खळबळ उडाली आहे.   View this post on Instagram   A post shared by Shirur Taluka (@shirurtaluka) अर्चना विठ्ठल गायकवाड (वय ३४) असे मृत्यू झालेल्या विवाहित महिलेचे नाव आहे. […]

अधिक वाचा..

शिरुर बाजार समितीच्या उमेदवारीवरुन दिलीप हिंगे यांचा स्थानिक नेतृत्वावर अप्रत्यक्ष निशाणा

शिरुर (तेजस फडके): शिरुर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतील उमेदवारी वाटपावरुन भारतीय जनता पक्षातील अंतर्गत नाराजी आता उघडपणे समोर येऊ लागली आहे. भाजप युवा मोर्चाचे माजी प्रदेश सचिव दिलीप हिंगे यांनी पक्षाच्या स्थानिक नेतृत्वावर अप्रत्यक्षपणे गंभीर प्रश्न उपस्थित करत “बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपचे खरे निष्ठावान कोण…?” असा थेट सवाल केला आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे तालुक्यातील […]

अधिक वाचा..

कान्हूर मेसाई परिसरात जोरदार पावसाची दमदार बरसात

पाबळ (सुनिल जिते): गेल्या अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या कान्हूर मेसाई परिसरात रविवारी दुपारनंतर जोरदार पावसाने दमदार हजेरी लावली. सुमारे तासभर कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर पाण्याचे प्रवाह वाहू लागले, तर शेतशिवारात सर्वत्र पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले.यंदाच्या मान्सूनच्या सुरुवातीपासूनच पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चिंतेत होते. मात्र या दमदार पावसामुळे खरीप हंगामाला नवसंजीवनी मिळाली असून मका, […]

अधिक वाचा..

शिरुर बाजार समिती निवडणुक; अशोक पवारांवर टिका करणाऱ्या माऊली कटकेंनी दिड वर्षात काय केले…?

शिरुर (तेजस फडके) सध्या शिरुर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी चालु असुन एका बैठकीदरम्यान शिरुर-हवेलीचे आमदार माऊली कटके यांनी अशोक पवारांवर टिका करताना पवारांचा नेमका पक्ष कोणता…?” अशी टिका केली होती. त्याचा व्हिडीओ सोशल मिडियावर मोठया प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर त्या वक्तव्यामुळे माऊली कटके यांच्यावर शिरुर तालुक्यातील नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर टिकेची झोड उठविली आहे.  आमदार […]

अधिक वाचा..