धक्कादायक; पुणे-मुंबई जुन्या महामार्गावर लोणावळा येथे सेल्फीसाठी तरुणाईचा जीवघेणा स्टंट

लोणावळा (प्रतिनिधी) आज (दि १५) रोजी भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त अनेकजण पर्यटनासाठी बाहेर पडले आहेत. पुणे-मुंबई जुन्या महामार्गावर लोणावळा येथे अनेक तरुण वेगात स्पोर्ट बाईक चालवत आहेत. तर काही तरुण चारचाकी गाडीत बसुन खिडकीच्या काचा उघडत सेल्फीसाठी जीवघेणा स्टंट करत आहेत. त्यामुळे लोणावळा पोलिसांनी यावर कारवाई करावी अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे. लोणावळा परिसरात काही दिवसांपुर्वी पर्यटनासाठी […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात अजुनही पोर्शे पॅटर्न जोरात, पोलिसांचे दुर्लक्ष; कडक उपाययोजना करण्याची गरज

शिरुर (तेजस फडके) पुण्यातील हिट अँड रण प्रकरणाची देशभरात जोरदार चर्चा झाली. एका बड्या बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाने दारुच्या नशेत वेगाने आलिशान पोर्शे कार चालवून दोघांना उडवल्याने दुचाकीवरील तरुण-तरुणीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर शिरुर तालुक्यातील अरणगाव येथील पोलिस पाटलाच्या अल्पवयीन मुलीने चारचाकी पिक चालवित एक जणाला धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला होता.   शुक्रवार (दि […]

अधिक वाचा..

मांडवगण फराटा येथे टेम्पो व दुचाकीच्या धडकेत पंधरा वर्षीय विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू…

मांडवगण फराटा (संपत कारकुड) शिरुर तालुक्याच्या पुर्वभागातील मांडवगण फराटा गावापासुन दिड किमी अंतरावर असलेल्या कोळपेवस्ती येथे मालवाहतूक करणारा टेम्पो आणि दुचाकीच्या धडकेत नववीत शिकणाऱ्या श्रावणी देविदास थोरात (वय १५) हिचा जागीच मृत्यू झाला आहे. आज (दि ९) रोजी शाळा सुटल्यानंतर ४:३० ते ४:४५ दरम्यान घरी जाताना भरधाव टेंपोने या शाळकरी मुलीचा बळी घेतला आहे. तिच्या […]

अधिक वाचा..

पिंपळे जगताप कडे जाणारा रस्ता दुरुस्त करा अन्यथा उपोषण करु; ग्रामस्थांचा प्रशासनाला इशारा…

शिक्रापुर (योगेश शेंडगे) पिंपळे जगताप गावच्या हद्दीतील असलेला भारत गॅस कंपनीकडे जाणाऱ्या रस्त्याची अतिशय दुरावस्था झाल्यामुळे पिंपळे जगतापचे ग्रामस्थ संतापले आहेत आणि या संतापातूनच सर्व ग्रामस्थांनी एकत्र येत उपोषण आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. याबाबत ग्रामस्थांनी शिक्रापुर पोलिस स्टेशन, तहसील कार्यालय शिरुर, सार्वजनिक बांधकाम विभाग शिरुर, जिल्हाधिकारी पुणे, पुणे महानगर विकास प्रदेश प्राधिकरण यांना याबाबत […]

अधिक वाचा..

पाबळ व मलठण येथील मंडल अधिकारी यांच्या तक्रारी वाढल्या; तहसीलदार काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात गेल्या काही वर्षांपासुन झपाट्याने औद्योगिकीकरण वाढतं असल्याने जमिनींना सोन्याचे भाव आले आहेत. या काळ्या सोन्याच्या मोहापाई महसूल खात्याची पुरती बदनामी होत असुन त्यातच आता लाचलुचपत खात्याच्या गळाला महसूल विभागाचे कर्मचारी लागत असल्याने शिरुर तालुक्यात पुन्हा एकदा महसूल विभागाची चर्चा रंगू लागली आहे. शिरुर तालुक्यातील पाबळ तसेच मलठण येथील मंडळ अधिकारी […]

अधिक वाचा..

कारेगाव येथील यश इन चौकात हाकेच्या अंतरावर पोलिस स्टेशन असुनही खुले आम चालतोय वेश्या व्यवसाय…?

कारेगाव (तेजस फडके) आशिया खंडातील पंचंतारांकित औद्योगिक वसाहत म्हणुन ओळख असलेल्या रांजणगाव औद्योगिक वसाहतीचे प्रवेशद्वार म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या पुणे-नगर महामार्गावर असलेल्या कारेगाव येथील यश इन चौकात खुले आम वेश्या व्यवसाय चालु असुन रांजणगाव पोलिस स्टेशन आणि उपविभागीय कार्यालय येथुन हाकेच्या अंतरावर असताना या ठिकाणी नक्की कुणाच्या आशिर्वादाने…? हा वेश्या व्यवसाय चालु आहे अशी दबक्या आवाजात […]

अधिक वाचा..
crime

शिरुर; ट्रक मालक-चालकाने केला आठ लाख रुपयाच्या कांदयाचा अपहार; गुन्हा दाखल

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर येथुन कांदामाल रावल ट्रेडिंग कंपनी गुडगाव ,हरियाना राज्य या ठिकाणी पोहोच करण्याकरता दिला असता तो त्या ठिकाणी पोहच न करता त्या मालाचा ट्रक मालक, ड्रायव्हरने अपहार करुन मच्छिंद्र रोडे यांची तब्बल आठ लाख रुपयांची आर्थिक फसवणुक केल्याप्रकरणी शिरुर पोलीस स्टेशन येथे दोघांवर गुन्हा दाखल केला आहे .   याबाबत सविस्तर हकीगत […]

अधिक वाचा..
snake

बापरे! किंग कोब्राने युवकाला केला दंश अन् जीव गेला सापाचा…

भोपाळ (मध्य प्रदेश): पावसाळा सुरू झाल्यानंतर अनेकदा रस्त्यावर साप दिसतात. एका गावात कोब्रा जातीचा साप एका व्यक्तीला चावला. विशेष म्हणजे ती व्यक्ती बचावली; पण साप मेला. एखाद्या विषारी सापाने माणसाला चावा घेतला तर तो माणूस मरू शकतो; पण माणसाला चावल्यावर साप मेला, असा उलटा प्रकार मध्य प्रदेशमध्ये घडला आहे. या गावात नक्की काय घडलं होतं […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

चिंताजनक! शिरूर तालुक्यातून महिनाभरात मुलीसह महिलाही बेपत्ता…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर मध्ये एका महिन्यात ५ मिसींगच्या केसेस दाखल झाल्या आहेत. शिरूर शहर व परिसरात अल्पवयीन मुलीसह महिलाही बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढल्यामुळे खळबळ उडाली आहे. घटना १: शिरूर शहरातील सोनार आळी येथून प्रतिक्षा वैभव शहाने (वय २०) ही युवती २३ जुलै पासून बेपत्ता झाली आहे. घटना 2: शिरूर शहरातील बागवान नगर येथील अल्पवयीन […]

अधिक वाचा..

शिरुर येथुन अचानक आई व मुलगा बेपत्ता, पोलिस स्टेशनमध्ये हरविल्याची तक्रार दाखल; पतीचे गंभीर आरोप

शिरुर (अरुणकुमार मोटे) रामलिंग (ता.शिरुर) येथुन सुमन सखाराम साळवे (वय ४४) व त्यांचा मुलगा जिवन सखाराम साळवे (वय १८ ) हे दोघेही (दि ३) ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता राहत्या घरातुन कोणाला काहीही न सांगता निघुन गेले असल्याने शिरुर पोलिस स्टेशन येथे रीतिक सखाराम साळवे यांनी आई व भाऊ हरविल्याची तक्रार दाखल केली आहे. या […]

अधिक वाचा..