शिरुर येथील रामलिंग येथे एका विवाहित महिलेची आत्महत्या; दोन जणांविरोधात गुन्हा दाखल

शिरुर (तेजस फडके) शिरुर रामलिंग येथील जाधव मळ्यात सलोनी रोहित शेळके या 38 वर्षीय महिलेने राहत्या घरातील फॅनला फाशी घेवून आत्महत्या केली असुन याबाबत तिची आई गितांजली युवराज आयरेकर (वय 38) रा.भोईराज सोसायटी, प्लॉट नं 23 अ, जाधववाडी, मार्केट यार्डसमोर ता.करवीर जि.कोल्हापुर यांनी शिरुर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असल्याने मयत महिलेचा पती रोहित आण्णासाहेब […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात जुन्या वादातून एकास मारहाण; उपचारादरम्यान जखमीचा मृत्यू

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात जुन्या वादातून दोन जणांनी एका व्यक्तीस बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याला जखमी अवस्थेत आधी शिरुर येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर त्याला अहमदनगर येथील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्या व्यक्तीचा (दि 14) रोजी मृत्यू झाला असुन याप्रकरणी संतोष रभाजी मोहीते आणि राहुल रभाजी मोहीते दोघे (रा.चव्हाणवाडी, […]

अधिक वाचा..
ajit-pawar-amol-kolhe

शिरुर लोकसभेसाठी होणार काटे की टक्कर! अमोल कोल्हे विरोधात…

पुणे : शिरूर लोकसभा निवडणूकीत होणार काटे की टक्कर होणार असून, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या विरोधात माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील उतरण्याची शक्यात आहे. दुसरीकडे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉ. अमोल कोल्हे यांना चॅलेंज दिले आहे. राजकीय बदलांमुळे शिवाजीराव आढळराव पाटील हे लवकरच अजित पवार गटात दाखल होतील आणि अमोल कोल्हे यांच्या विरोधात अजित […]

अधिक वाचा..
ambulance

रुग्णवाहिका खड्ड्यात जोरात आदळली अन् मृतदेह झाला जिवंत…

नवी दिल्ली : एका व्यक्तीला डॉक्टरांनी मृत घोषित केल्यानंतर मृतदेह रुग्णवाहिकेतून घरी घेऊन जात असताना रुग्णवाहिका रस्त्यातील खड्ड्यात जोरात आदळली आणि मृत व्यक्ती जिवंत झाल्याचा दावा कुटुंबियांनी केला आहे. दर्शन सिंह बराड यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. दर्शन सिंह यांचे कुटुंबिय मृतदेह घेऊन पटियालाहून कर्नालला त्यांच्या घरी घेऊन निघाले होते. त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात […]

अधिक वाचा..
Ganesh Kale

उद्योजक गणेश काळे यांची अध्यक्षपदी निवड!

पुणे : पुणे शहरातील विद्यार्थी साहाय्यक समितीच्या माजी विद्यार्थी मंडळाची त्रैवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. यावेळी कार्यकारिणीची निवड जाहिर करण्यात आली आहे. शिरूर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी येथील उद्योजक गणेश काळे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून, त्यांच्यावर विविध क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. माजी विद्यार्थी मंडळ, विद्यार्थी साहाय्यक समिती, पुणे या विद्यार्थी साहाय्यक समिती, पुणे च्या […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात अवकाळी पाऊस; शेतकऱ्यांची चिंता वाढली

कान्हूर मेसाई (सुनील जिते) शिरुर तालुक्यात आज मंगळवार (दि 9) रोजी दुपारच्या सुमारास हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या अवकाळी पावसाला सुरूवात झाली. नंतर मात्र सायंकाळच्या सुमारास काही ठिकाणी पावसाचा जोर वाढलेला दिसून आला. तसेच हवेमध्ये कमालीचा गारठा वाढून धुकेही जमा झाले. आज दिवसभर ढगाळ वातावरण, अवकाळी पाऊस, धुके व हवेतील गारवा याचा शिरुर तालुक्यातील पिकांसह फळबागांना […]

अधिक वाचा..

रामलिंग महिला उन्नती सामाजिक संस्थेच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त ‘निर्भिड पत्रकार पुरस्कार’ वितरण

शिरुर (किरण पिंगळे-शेलार) पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून शिरुर तालुक्यातील सर्व पत्रकारांनी एकत्र येऊन त्यांच्या मागण्या माझ्याकडे दिल्या तर निश्चितच मी त्यांच्यासाठी सरकारकडून विविध योजना कशा राबविल्या जाऊ शकतात. यासाठी मी नेहमी प्रयत्नशील राहील असे मत शिरुर हवेलीचे आमदार ॲड अशोक पवार यांनी व्यक्त केले.   रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने पत्रकार […]

अधिक वाचा..
shirur-tehsildar-car

शिरूर तहसिल कार्यालयात चक्क रात्रीस खेळ चाले…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तहसिल कार्यालय हे दिवसा नाही तर आधिकाऱ्यांमुळे चक्क रात्रीच्या वेळी सुरु होत असून आर्थिक मालिदा दिलेल्या अनेक फायलींवर तातडीने सह्या होत असल्याचे जागरूक नागरीकांनी सांगितले. बदलीसाठी गेलेले पैसे वसुल करण्यात आधिकारी गुंग असून सामान्य माणूस यात मात्र नाहक भरडला जात आहे. गौणखणिज केसेस, रस्ता केसेस, १५५ च्या केसेस फाईलवर लक्ष्मी दर्शन […]

अधिक वाचा..

शिक्रापुरमध्ये २७ जानेवारी रोजी सर्वधर्मीय १०१ मोफत विवाह सोहळयाचे आयोजन

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिक्रापुर येथील येथील सामाजिक कार्यकर्ते सुरेश काशिनाथ भुजबळ यांच्या वतीने मोफत विवाह सोहळयाचे आयोजन करण्यात आले आहे. सुरेश भुजबळ यांनी सामाजिक बांधिलकी जपत स्वखर्चाने सर्वसामान्य वर आणि वधुंचे विवाह मोफत करण्यासाठी शिक्रापुर (ता. शिरुर) येथे २७ जानेवारी रोजी या विवाह सोहळयाचे आयोजन करण्यात आले असुन सामुदायिक विवाह सोहळ्याचे हे १४ वे वर्ष […]

अधिक वाचा..

शिरुर तहसिल कार्यालयात नागरीकांची होतेय आर्थिक लूट

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तहसिल कार्यालयात ब्लॉक काढण्यासाठी, रस्ता केसेस १५५ च्या चुक दुरुस्तीच्या केसेस, पुर्नवसन केसेस, वतन जमिनीच्या परवानगी फाईल्स अशा विविध प्रकारच्या संकलनाची अनेक कामे लक्ष्मीदर्शन न दिल्याने प्रलंबित आहेत. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना नाहक मानसिक त्रास होत आहे.   एक नायब तहसिलदार ब्लॉक काढण्यासाठी, १५५ च्या चुक दुरुस्तीच्या केसेससाठी अडवणुक करुन अव्वाच्या सव्वा […]

अधिक वाचा..