पुणे-अहमदनगर महामार्गावरील दिशादर्शक फलकाचा जाहिरातीसाठी सर्रास वापर…

शिरुर (तेजस फडके) पुणे-अहमदनगर महामार्गावर शिरुर बाह्यवळणच्या पुढे असणाऱ्या दिशादर्शक फलकाचा गेल्या दोन वर्षांपासुन जाहिरातीचे होल्डिंग लावण्यासाठी सर्रास वापर होत असुन सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे शिरुर तालुक्यातील जाहिरातीचे होल्डिंग लावणाऱ्या व्यक्तींना फुकट जाहिरात लावण्यासाठी हक्काची जागाच मिळाली आहे. गेल्या दिड ते दोन वर्षांपासुन पुणे-अहमदनगर महामार्गावर शिरुरच्या बाहेरुन जाणाऱ्या महामार्गावर जालना, छत्रपती […]

अधिक वाचा..

शिरुर तहसिलकडून नवीन रेशनकार्डसाठी नागरीक वेठीस; रेशनिंगच्या धान्याचाही होतोय काळाबाजार

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तहसिल कार्यालयात नवीन रेशनकार्ड, दुबार रेशनकार्ड मिळण्यासाठी नागरिकांनी गेल्या सहा महीन्यापासून लेखी अर्ज केले होते. परंतु रेशनिंग कार्ड उपलब्ध नसल्याने नागरिकांवर वारंवार हेलपाटे मारण्याची वेळ आली आहे. रेशनकार्ड मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज करा. शासनाने ऑफलाईन रेशनकार्ड देणे पुर्णपणे बंद केले आहे असे उत्तर शिरुर पुरवठा विभागाकडुन देण्यात येत आहे.   रेशनकार्ड धारक […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील “त्या” लग्नपत्रिकेची होतेय पुणे जिल्हयात चर्चा, प्रत्येक गावासाठी वेगवेगळी पत्रिका

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तालुक्याच्या बेट भागातील टाकळी हाजी गावचे माजी आदर्श सरपंच दामुशेठ घोडे तसेच पंचायत समिती सदस्या आणि विद्यमान सरपंच अरुणा घोडे यांच्या दोन मुलांचा शुभ विवाह येत्या ५ जानेवारी रोजी संपन्न होत आहे. आगामी काळात जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहे. त्यामुळे या लग्नाचे निमित्त शोधून त्यांनी नामी शक्कल लढवत शिरुर […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरुर तालुक्यात गावठी कट्टे आणण्यासाठी वाळू माफिया वापरत असलेल्या गाडीचा वापर..? नागरिकांमध्ये कुजबुज

शिरुर (तेजस फडके) गेल्या दोन ते तीन वर्षांपासुन शिरुर तालुक्यातील कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आली असुन दिवसेंदिवस शिरुर तालुक्यात गुन्हेगारी वाढत आहे. शिरुर तालुक्यात झपाट्याने औद्योगिकरण वाढतं असल्याने औद्योगिक वसाहतीत मोठया प्रमाणात परप्रांतीय कामगारांचे वास्तव्य असल्यामुळे गुन्हेगारीला बळ मिळत आहे. तसेच औद्योगिक वसाहतीत वेगवेगळ्या ठेक्यावरुन अनेकवेळा जीवघेणा संघर्ष झालेला आहे. सध्या शिरुर पोलिस स्टेशन हद्दीत […]

अधिक वाचा..

सविंदणे येथील भैरवनाथ सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी अरुणकुमार मोटे तर उपाध्यक्षपदी हरीभाऊ पवार

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या बेट भागातील सविंदणे येथील भैरवनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी अरुणकुमार ज्ञानेश्वर मोटे तर उपाध्यक्षपदी हरीभाऊ नाना पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सोसायटीचे यापूर्वीचे अध्यक्ष संभाजी पडवळ तसेच उपाध्यक्षा जनाबाई किसन पडवळ यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर मोटे आणि पवार यांची निवड करण्यात आली. नवनिर्वाचित अध्यक्ष व […]

अधिक वाचा..

शिरुर पोलीसांची धडाकेबाज कारवाई 3 गावठी बनावटीच्या पिस्तुलासह 10 जिवंत काडतूस जप्त

शिरुर (तेजस फडके) मध्यप्रदेश येथुन गावठी पिस्तूल घेऊन आलेल्या आरोपीला गोपनीय माहितीच्या आधारे शिरुर पोलिसांनी अटक केली असुन त्याच्याकडुन 1 गावठी बनावटीचे पिस्तुल आणि 4 जिवंत काडतूस जप्त करण्यात आली आहेत. काही दिवसांपुर्वी रांजणगाव MIDC पोलिसांनी 8 गावठी पिस्तूलसह आरोपीला अटक केली होती. त्यामुळे शिरुर तालुक्यात सध्या कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आल्याचे चित्र दिसत आहे. […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरुर पोलिस स्टेशन हद्दीत गुन्हेगारी बोकाळली; गुन्ह्यांची माहिती देण्यास पोलिसांची टाळाटाळ

शिरुर (तेजस फडके) गेल्या दोन ते तीन वर्षांपासुन शिरुर पोलिस स्टेशनच्या हद्दीत मोठया प्रमाणात गुन्हेगारी बोकाळली असुन अनेक गुन्ह्यांची उकलं करण्यात शिरुर पोलिसांना अपयश आले आहे. काही महिन्यांपुर्वी शिरुर पोलिस स्टेशनचा चार्ज संजय जगताप यांनी घेतल्यानंतर सुरवातीला त्यांनी शिरुर शहर आणि पोलिस स्टेशन हद्दीत काही अवैध धंद्यावर कारवाया केल्या. परंतु ‘नव्याचे नऊ दिवस’ या म्हणीप्रमाणे […]

अधिक वाचा..
prathamesh-parab

‘टाइमपास’मधील दगडूला खऱ्या आयुष्यात भेटली प्राजू…

मुंबईः ‘टाइमपास’ चित्रपटामधील ‘दगडू’ला अखेर खऱ्या आयुष्यातील प्राजू भेटली आहे. ‘आई बाबा आणि साईबाबाची शपथ, अरे आपण गरीब हुए तो क्या, दिलसे हम अमीर है अमीर’, अशा एकापेक्षा एक डायलॉगच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा प्रथमेश परब लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. सोशल मीडियावर केळवणाचा फोटो शेअर करत त्याने चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. अभिनेता प्रथमेश […]

अधिक वाचा..

रांजणगाव येथे संकष्ट चतुर्थी निमित्त श्री महागणपती च्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे-शेलार) आज (दि 30) रोजी संकष्टी चतुर्थीनिमित्त रांजणगाव गणपती येथे पहाटे ५ वाजता श्रींचा अभिषेक करुन मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. तसेच श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने “सामूहिक अथर्वशीर्ष पठण” कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता. तसेच दर्शन रांगेतील भाविकांच्या हस्ते सकाळची व सायंकाळची आरती करण्यात येत आहे श्री महागणपतीच्या पवित्र […]

अधिक वाचा..

रांजणगाव MIDC मधील कंपनीत 11 लाखांच्या चोरी प्रकरणी पोलिसांनी चार आरोपीला ठोकल्या बेड्या

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव MIDC मधील पेप्सीको इंडीया होल्डींग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतील स्टोअर रुममधील खिडकीचा कोयंडा तोडुन खिडकीतुन आत प्रवेश करुन 11 लाख 20 हजार 980 रुपये किंमतीचे चिप्स बनविण्यासाठी लागणा-या मशीनचे साहित्य दि 19 ते 20 डिसेंबर 2023 च्या दरम्यान चोरीला गेले होते. याबाबत कंपनी व्यवस्थापनाकडुन रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन येथे अज्ञात […]

अधिक वाचा..