कारेगावच्या अ‍ॅड संग्राम शेवाळे यांच्या “लंडन सफरनामा” पुस्तकाचे 9 सप्टेंबर रोजी पुणे येथे प्रकाशन

राजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील सुपुत्र अँड संग्राम शेवाळे हे लंडन येथे कायद्याचे (LLM) उच्च शिक्षण घेत असताना तेथील राजकीय, सामाजिक,शैक्षणिक ,ऐतिहासिक , पर्यावरण , आर्थिक आदी विषयांबाबत आलेल्या अनुभवांचे वर्णन त्यांनी “लंडन सफरनामा” या पुस्तकात शब्दद्ध केले असुन या पुस्तकाचे पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिर येथे 9 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता […]

अधिक वाचा..

बेट भागात वळसे पाटलांनी विकासाची गंगा आणली; पोपटराव गावडे

शिरुर (अरुणकुमार मोटे) भारतीय राज्य घटनेतील तरतूदीनुसार कुठल्याही परिस्थितीमध्ये एकुण लोकसंख्येच्या ५२ टक्क्यापेक्षा आरक्षण द्यायच नाही. असे नमूद आहे. मात्र आपण ५२ टक्क्यांपर्यंत पोहचलो. आता यातून मार्ग काढला पाहिजे. यासाठी पुन्हा एकदा सरकार कामाला लागले आहे. परंतु समाजाच्या, तरूण पिढीच्या भावना तीव्र आहे. बेरोजगारी वाढत आहे. नोकरी मिळत नाही. त्यामुळे सामाजिक प्रश्नासाठी रस्त्यावर लढून चालणार […]

अधिक वाचा..
crime

शिरुर तालुक्यात दोन महिलांना मारहाण केल्याप्रकरणी श्रीगोंदा तालुक्यातील तीन जणांवर गुन्हे दाखल

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील ढोकसांगवी येथे राहणाऱ्या जोगवा मागून उदरनिर्वाह करणाऱ्या एका कुटुंबातील दोन महिला चुलीसाठी सरपण गोळा करत असताना जुन्या वादाच्या कारणावरुन तीन जणांनी त्यांना शिवीगाळ करत डोक्यात चाकू मारुन जखमी केल्याप्रकरणी रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन येथे राहुल महादेव सावंत अभिषेक महादेव सावंत, महादेव साहेबराव सावंत सर्व सध्या (रा. जुना टोलनाक्याजवळ, रांजणगाव ता. […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात दहशत निर्माण करणाऱ्याची येरवडा कारागृहात रवानगी

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तालुक्यात दरोडा, बेकायदेशीर जमाव जमवून खुनाच्या प्रयत्नांबरोबरच तलवार व कोयत्याचा धाक दाखवून दहशत निर्माण करणाऱ्या संकेत ज्ञानदेव काळे (वय २५, रा. निमोणे, ता. शिरुर, जि. पुणे) या गुन्हेगाराला शिरुर पोलिसांनी एक वर्षासाठी स्थानबद्ध केले असून त्याची येरवडा कारागृहात रवानगी केली आहे.   संकेत काळे याच्याविरुद्ध कोयता व तलवारीच्या साहाय्याने दहशत पसरविणे, […]

अधिक वाचा..
disha-bhoite-nagar

दिशा भोईटे हिचे निधन; मृत्युबाबत संशय; कारवाईची मागणी!

शिरूर, ता. २ सप्टेंबर २०२३: दिशा राजू भोईटे (वय २१, रा. घाणेगाव, ता. पारनेर, जि. अहमदनगर) हिचे मंगळवारी (ता. २९) निधन झाले. तिच्या मागे आई, वडिल, भाऊ असा परिवार आहे. दिशा हिच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे. तिचा मृत्यू संशयास्पद वाटत असल्यामुळे नागरिकांनी संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे. दिशा भोईटे हिला ताप येत असल्यामुळे […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात ड्रोनच्या सहाय्याने पकडली दोन कोटींची वीजचोरी; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात वीजबिलाच्या थकबाकीसाठी बंद केलेल्या मीटरला बायपास करुन उच्चदाबाच्या रोहित्राला थेट मोठी केबल जोडून वीजचोरी करणाऱ्या चोराचा महावितरण केडगाव विभागाने ड्रोनच्या सहाय्याने छडा लावला आहे. मुकेश अगरवाल असे या वीजचोराचे नाव असून त्यास महावितरणने २ कोटी ४ लाखांचा दंड ठोठावला आहे. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   […]

अधिक वाचा..

कांद्याने केला गरीब बळीराजाचा वांदा, शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोडमडले…

शिरुर (अरुणकुमार मोटे) कांद्याला यंदा चांगला भाव मिळेल… त्या येणाऱ्या पैशामधून बॅकेचे कर्ज फेडु…मुलांचे शिक्षण, लग्न करू… हे स्वप्न पाहणाऱ्या शेतकऱ्यांच्या स्वप्नाचे इमले केंद्र सरकारच्या एका निर्णयामुळे बेचिराख झाले ..अशी खंत शिरूर तालुक्यातील डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ नवी दिल्लीचे सदस्य बाळासाहेब पडवळ, शेतकरी वैभव शेलार, सागर दंडवते या शेतकऱ्यांनी यांनी व्यक्त केली आहे. शिरुर तालुक्यात […]

अधिक वाचा..
shashikala-pokale

शिरूर तालुक्यात रक्षाबंधनासाठी भावाकडे जाण्याच्या तयारीत असतानाच बहिणीचा मृत्यू…

शिरूर (अरुणकुमार मोटे): भाऊ- बहिणीचे अतूट नाते रेशीम धाग्यांनी विणनारा सण म्हणजे रक्षाबंधन. मात्र, या वर्षीचा हा सण एका भावासाठी काळा दिवस ठरला. बुधवारी (ता. ३०) सणाच्या दिवशी सकाळीच शशिकला शिवाजी पोकळे (वय ३७ ) यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथील भगिनीवर काळाने घाला घातला आणि तिच्याबरोबरच भावाच्या […]

अधिक वाचा..
shirur nagar parishad

पुणे जिल्हाधिकारी यांनी शिरुर नगरपरिषदेला कारवाई करण्याबाबत काढला आदेश

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर शहरात मनसेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष महिबुब सय्यद, प्रवासी संघाचे अध्यक्ष अनिल बांडे, मनसेचे माजी शहराध्यक्ष अविनाश घोगरे, मनसेचे जनहित कक्षाचे शहराध्यक्ष रवी लेंडे यांनी वेळोवेळी शिरुर शहरात होणाऱ्या चुकीच्या गोष्टीच्या विरोधात आवाज उठवला असुन शिरुर नगरपालिकेला “टाळे” ठोकण्यासाठी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. या आंदोलनापासुन सदर व्यक्तींना परावृत्त करावे आणि केलेल्या […]

अधिक वाचा..
shirur-police-vehicle

शिरूर पोलिस स्टेशन आवारातील २२० वाहने मिळणार मालकांना…

शिरूर पोलिस ठाणे व गंगा माता वाहन शोध संस्थेचा उपक्रम शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलिस स्टेशन आवारात सन २००३ पासून जप्त, बिनधनी व अपघातग्रस्त वाहनाबाबत न्यायालयीन प्रक्रीया संबधीत वाहन मालकांनी पुर्ण न केल्याने व बेवारस वाहनांचे मालक मिळून येत नसल्याने ही वाहने पोलिस स्टेशनचे आवारात मालकांच्या प्रतीक्षेत तब्बल २० वर्षापासून धुळ खात पडून होती. कायदेशीर […]

अधिक वाचा..