ranjangaon-midc-police

Video! शिरूर तालुक्यात वेश्या व्यवसायवर पोलिसांचा छापा; परदेशी महिलांसह सात महिलांची सुटका…

शिरूर (तेजस फडके): पुणे-नगर महामार्गावरील कारेगाव (ता. शिरूर) येथील जयश्री फर्निचरच्या बाजूला असलेल्या लॉजिंगमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायवर दहशतवादी विरोधी शाखा व रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन यांनी मंगळवारी (ता. २) दुपारी चारच्या सुमारास संयुक्त छापा टाकून कारवाई केली आहे. सदरची कारवाई हि भुषण माने पोलिस उपअधिक्षक, पोलिस मुख्यालय, पुणे ग्रामीण यांना मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे […]

अधिक वाचा..
vishal-kale-shirur

शिरूरच्या करडे घाटात गोळीबार, विशाल काळेसोबत नेमकं काय घडलं…

शिरूर : शिरूर तालुक्यातील करडे घाटात दोन गुन्हेगार गटांच्या वादातून झालेल्या गोळीबारात विशाल सुनील काळे याचा मृत्यू झाला आहे. केदार चंद्रकांत झाडगे आणि उमेश अनिल जगदाळे हे दोन युवक जखमी झाले आहेत. झाडगे याच्यावर पुण्यातील रूग्णालयात उपचार चालू आहेत. जगदाळे याने दिलेल्या फिर्यादीवरून सनी संजय यादव आणि विशाल पन्दी यांच्यासह इतर चार ते पाच जणांविरूद्ध […]

अधिक वाचा..
Crime

शिरूर तालुक्यात कारने एकमेकांना धडक देत केला गोळीबार; एकाचा मृत्यू….

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील शिरूर-न्हावरे मार्गावरील करडे घाट परिसर आज (सोमवरा) सायंकाळी पाच ते साडेपाचच्या दरम्यान अक्षरशः गोळीबाराच्या आवाजाने दणाणून गेला. भरधाव वाहनाला धडक देऊन अडवण्यात आले आणि त्यानंतर झालेल्या थरारक गोळीबारात एका युवकाची निर्घृण हत्या करण्यात आली, तर दुसरा युवक गंभीर जखमी झाला. या घटनेमुळे शिरूर शहरासह संपूर्ण तालुक्यात मोठी खळबळ उडाली […]

अधिक वाचा..

नियमांना हरताळ? दावडी निमगावात कंपनीचे काळे प्लास्टिक जाळल्याचा गंभीर प्रकार

नागरिकांच्या आरोग्यासह पर्यावरणाला धोका दावडी निमगाव (अक्षय टेमगिरे): खेड तालुक्यातील दावडी निमगाव हद्दीतील लोणकरवाडी परिसरात एका इसमाने कंपनीमधील काळ्या प्लास्टिकचा साठा उघड्यावर जाळल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून पर्यावरणालाही मोठ्या प्रमाणात हानी पोहोचल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित इसमाने कंपनीतील वापरात असलेले काळे प्लास्टिक […]

अधिक वाचा..

विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर! रोडरोमिओंना लगाम घालण्यासाठी दामिनी पथक सुरु करा; आयेशा सय्यद

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील महिला व विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्या दृष्टीने विशेष ‘दामिनी पथक’ तातडीने कार्यान्वित करावे, अशी मागणी शिरूर नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती आयेशा कलीम सय्यद यांनी केली आहे. यासंदर्भातील निवेदन शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप केंजळे यांना देण्यात आले. शहरातील शाळा व महाविद्यालये सुरू झाल्यानंतर विद्यार्थिनींची दैनंदिन ये-जा मोठ्या प्रमाणात वाढली […]

अधिक वाचा..

राज्यमाता गोमाता संवाद यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद; नागरिकांनी सहभागी व्हावे; प्रतीक बनकर

शिरूर (अरुणकुमार मोटे): पशुसंवर्धन विभाग आणि महाराष्ट्र गोसेवा आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘राज्यमाता गोमाता संवाद यात्रा’ या राज्यव्यापी उपक्रमाला सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांच्या मार्गदर्शनाखाली ही यात्रा राबविण्यात येत असून, गोसंवर्धन आणि गोसेवेबाबत जनजागृती करणे हे तिचे प्रमुख उद्दिष्ट आहे. पुणे जिल्हा समन्वयक प्रतीक बनकर […]

अधिक वाचा..

पुण्यातील विषारी दारु मृत्यू प्रकरणाचे धागेदोरे शिरुरपर्यंत…?

शिरुर (तेजस फडके) पुण्यातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवड परिसरात विषारी दारुमुळे झालेल्या मृत्यूंच्या घटनांनंतर आता या संपुर्ण प्रकरणाचे धागेदोरे शिरुर तालुक्यातील टाकळी हाजी पोलीस चौकी हद्दीपर्यंत पोहोचण्याची शक्यता व्यक्त होत आहे. स्थानिक ग्रामस्थांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे पोलिस यंत्रणेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काही दिवसांपुर्वी टाकळी हाजी परिसरात ग्रामस्थांनी संशयास्पद दारुची वाहतुक करणारी एक गाडी पकडली होती. […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात महावितरणचा बेजबाबदारपणा; आठ दिवस होऊनही जळालेले रोहित्र मिळेना

शिंदोडी (तेजस फडके) एकीकडे कडक उन्हामुळे शेतकरी हैराण झालेले असताना दुसरीकडे महावितरणच्या भोंगळ, बेजबाबदार आणि निष्क्रिय कारभारामुळे शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शेतकरी अक्षरशः उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. शिंदोडी येथील फडके मळा परिसरात शनिवार (दि. 23 मे) रोजी वादळी वाऱ्यामुळे विजेचे खांब आणि रोहित्र कोसळून नैसर्गिक आपत्तीमुळे भुईसपाट झाले. मात्र तब्बल आठ दिवस उलटूनही वीजपुरवठा सुरळीत […]

अधिक वाचा..
shirur-kurshi-utpanna-bajar samiti

शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक; पाहा मतदान आणि मतमोजणी कधी…

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला असून, शिरूर तालुक्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक (सहकारी संस्था, शिरूर) हरिश्चंद्र कांबळे यांनी बाजार समितीचा अधिकृत निवडणूक कार्यक्रम (नमुना क्र. ६) जाहीर केला आहे. या निवडणुकीसाठी ५ जुलै २०२६ रोजी मतदान होणार […]

अधिक वाचा..
pune-nagar-highway

पुणे ते शिरूर हा प्रवास होणार केवळ ४५ मिनिटांत; पण कधी पाहा…

पुणे : पुणे-शिरूर महामार्गावरील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी उन्नत महामार्गाच्या उभारणीस गती मिळाली असून, हा देशातील सर्वांत लांब उन्नत महामार्ग ठरणार आहे. या महामार्गाची लांबी ३५.१२ किलोमीटर असेल. याचबरोबर पुणे-शिरूर महामार्गाचे रुंदीकरण करून तो सहापदरी केला जाणार आहे. यामुळे पुणे ते शिरूर हा प्रवास केवळ ४५ मिनिटांत होणार आहे. पुणे ते शिरूर उन्नत महामार्गाच्या कामास राज्य […]

अधिक वाचा..