शिरूर तालुक्यात गुटखा माफियांना अभय, पोलिसांच्या निष्क्रीयतेविरोधात संतापाची लाट

सुभाष जगताप २९ सप्टेंबरला लाक्षणिक उपोषण, ३० पासून बेमुदत आत्मक्लेश आंदोलनाचा इशारा शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यात गुटखा व नशेली पान विक्रीचे जाळे दिवसेंदिवस वाढत असून, तरुणांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाने गुटखा बंदीचे आदेश जारी करूनही गावोगावी, महामार्गावरील हॉटेल-ढाबे व पानटपऱ्यांवर उघडपणे गुटखा विक्री सुरू आहे. परंतु या बेकायदेशीर धंद्यावर कारवाई करण्याऐवजी संबंधित […]

अधिक वाचा..

टाकळी हाजी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकिय अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्याने ९ गावातील ग्रामस्थ करणार उपोषण 

शिरूर (अरुणकुमार मोटे): टाकळी हाजी (ता. शिरूर) प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी निवासी राहत नसल्यामुळे उपचाराअभावी या भागातील अपघातात, गरोदर स्त्रीया, नवजात बालके यांना जीव गमवावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे संतापलेल्या बेट भागातील तब्बल नऊ गावांच्या ग्रामपंचायतींनी वैद्यकीय अधिकाऱ्यांविरोधात जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हाधिकारी व आरोग्यमंत्री यांच्याकडे लेखी निवेदन देऊन तातडीने कारवाईची मागणी केली होती. […]

अधिक वाचा..

सविंदणे येथे महिला आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

शिरूर (अरुणकुमार मोटे): “स्वस्थ नारी – सशक्त परिवार” अभियानांतर्गत सविंदणे गावात महिलांसाठी व किशोरवयीन मुलींसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरास महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली.या उपक्रमात महिलांची व किशोरवयीन मुलींची हिमोग्लोबिन तपासणी, रक्तदाब तपासणी, रक्तातील साखरेची तपासणी तसेच उंची व वजन मोजणी करण्यात आली. आरोग्य तपासणीसह महिलांना व तरुणींना […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात कंटेनर चोरी; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील बाभुळसर खुर्द गावच्या हद्दीतून प्लॉटिंग साईटवरील एक लोखंडी कंटेनर अज्ञात चोरट्यांनी क्रेन व ट्रकच्या सहाय्याने लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी नारायण कुंडलिक गोरे (रा. तरडोबाची वाडी, गोरेमळा, ता. शिरुर, जि. पुणे) यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली असून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात […]

अधिक वाचा..

Video; शिरुरमध्ये अमोल ज्वेलर्सवर दरोडा; लाखो रुपयांचा ऐवज लंपास

शिरुर (तेजस फडके) शिरुर शहरातील सरदार पेठेतील गजबजलेल्या भागात आज बुधवार दि २४ सप्टेंबर २०२५ पहाटे साडेचारच्या सुमारास अज्ञात दरोडेखोरांनी अमोल ज्वेलर्स अँड सन्स प्रा. लि. या नामांकित सराफ दुकानावर धाड टाकून लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून व्यापारी व नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरोड्याची कशी […]

अधिक वाचा..

शिक्रापुर पोलिसांनी दुचाकी चोरट्यांचा केला पर्दाफाश; सात दुचाकी जप्त

शिक्रापुर (अक्षय टेमगिरे) शिक्रापुर (ता. शिरुर) पोलिसांनी दुचाकी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारासह त्याच्या दोन साथीदारांना जेरबंद करत तब्बल ७ मोटारसायकली जप्त केल्या आहेत. या कारवाईमुळे शिक्रापूर व रांजणगाव पोलीस ठाण्यातील एकूण ६ गुन्ह्यांचा तपास उघडकीस आला आहे. शिक्रापुर पोलीस ठाण्यात फिर्यादी अन्वये अंबादास दुक्कल जाट यांची हिरो स्प्लेंडर प्लस (एमएच-१२ डब्ल्युसी ३२१४) हि मोटारसायकल चोरीस […]

अधिक वाचा..
crime

शिरुर तालुक्यात घरफोडी; ४८ हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास

न्हावरे (तेजस फडके) चिंचणी (ता. शिरुर) येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करुन तब्बल ४८ हजार रुपये किंमतीचे सोन्या–चांदीचे दागिने चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार २१ सप्टेंबर रात्री ११ ते २२ सप्टेंबर पहाटे ५ च्या दरम्यान घडला. याबाबत शिरुर पोलिस स्टेशन येथे गौरव बापु पवार (वय २८, रा. चिंचणी, ता. शिरुर, जि. पुणे) यांनी […]

अधिक वाचा..

Video; मुसळधार पाऊसात विजेच्या खांबावर लटकावला बॅनर, महावितरण कारवाई करणार का…?

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील पिंपरी दुमाला येथे आज (दि २२) मुसळधार पावसात विजेच्या खांबावर लोखंडी शिडीच्या साह्याने काही व्यक्ती जाहिरातीचा बॅनर लावत होते. हि गोष्ट नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्याचा व्हिडिओ काढला. मुसळधार पावसामुळे परिसरात पाणी साचले असताना अशा बॅनरमुळे शॉर्टसर्किट होण्याचा किंवा अपघात घडण्याचा गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. शासकीय नियमांनुसार महावितरणच्या […]

अधिक वाचा..

Video; शिरुर तालुक्यात DJ च्या आवाजाने बैल उधळली; दोन लहान मुल जखमी

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात रविवार (दि २१) रोजी भाद्रपद बैलपोळा सगळीकडे उत्साहात साजरा करण्यात आला. गावोगावी ताशा आणि सनई या पारंपारिक वाद्याच्या गजरात बैलांची मिरवणूक काढण्यात आली. परंतु पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथे डीजेच्या आवाजामुळे बैल उधळली. अन त्यामध्ये दोन लहान मुले जखमी झाली आहेत. शिरुर तालुक्यातील पिंपळे जगताप गावात काल बैल पोळ्यानिमित्त विनापरवाना […]

अधिक वाचा..

जमिनीच्या वादातून कुटुंबावर जीवघेणा हल्ला; १४ जणांसह अनोळखी ७ आरोपींवर गुन्हा दाखल

शिरूर (अरुणकुमार मोटे): कवठे येमाई (ता. शिरूर) येथील हिलाळवस्तीमध्ये जमिनीच्या वादातून मुलमुले कुटुंबावर दहशतीचा हल्ला झाला. लोखंडी रॉड, फावडे व लाकडी काठ्यांनी बेदम मारहाण करून शिवीगाळ व जीव मारण्याच्या धमक्या दिल्याची घटना घडली. याप्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा १४ जणांसह इतर सात अनोळखी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हरिदास देविदास मुलमुले (वय 45, धंदा […]

अधिक वाचा..