संचेती हॉस्पिटल येथील बोन बँकमुळे आर्थोपेडिक उपचारांमध्ये प्रगती

पुणे (प्रतिनिधि): आर्थोपेडिक उपचारांमध्ये प्रगतीच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकत संचेती हॉस्पिटलच्या बोन बँकचा वापर आता आघात झालेले व काही हाडांचे विकार असलेल्या रूग्णांच्या उपचारामध्ये होत आहे.ही माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.यावेळी संचेती हॉस्पिटलचे संस्थापक डॉ.के.एच.संचेती, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.पराग संचेती, ट्रॉमा विभागाचे प्रमुख डॉ.चेतन प्रधान,बोन बँकचे प्रमुख आणि स्पाईन सर्जन डॉ.प्रमोद भिलारे,आर्थोपेडिक सर्जन डॉ.अभिनव […]

अधिक वाचा..
sandeep-singh-gill

Video: शिरूर तालुक्यातील तिहेरी हत्याकांडाच्या तपासासाठी विशेष पोलिस पथक नेमणारः संदीपसिंग गिल

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील खंडाळे आणि रांजणगाव हद्दीत जळालेले मृतदेह सापडून सात दिवस उलटले तरी आरोपी सापडलेले नाहीत. यासाठी विशेष पोलिस पथक नेमण्यात येणार आहे. राज्यातील दहा हजार मिसींग तपासण्यात आले असून, CCTV फुटेजवर टीम काम करत आहे. मृतदेहांच्या तपासासाठी विशेष पोलिस पथक नेमण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीपसिंग […]

अधिक वाचा..

स्थगिती आदेश असूनही बांधकाम सुरूच; प्रांताधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली

नगरपरिषद व बांधकाम व्यावसायिकांचे साटेलोटे उघड शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील बहुचर्चित आणि वादग्रस्त अशा शिरूर-गोलेगाव रोडवरील माव्र्हल एम्पायर सोसायटीमध्ये सुरू असलेल्या बांधकामाने नव्या वादाला तोंड फोडले आहे. गट नं. ३०९/१ या ठिकाणी तब्बल २ हेक्टर ४८ गुंठे जमिनीवर सुरू असलेल्या बांधकामावर प्रांताधिकारी पूनम अहिरे यांनी थेट स्थगिती आदेश दिला असतानाही, बांधकाम बेधडकपणे सुरूच ठेवण्यात […]

अधिक वाचा..

शिरुर; वरुनराजाची कृपा झाली अन अनेक दशकानंतर मे महिन्यात मोटेवाडीचा तलाव तुडुंब भरला

शिंदोडी (तेजस फडके) ‘आले देवाजीच्या मना, तेथे कोणाचे चालेना’ या म्हणीप्रमाणे यंदा वरुनराजाने संपुर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घालत दमदार आगमन केल. शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील मोटेवाडी येथील कोरडा पडलेला पाझर तलाव अनेक दशकानंतर मे महिन्यातील वळवाच्या पहिल्याच पावसात ओसंडून वाहू लागला. त्यामुळे मोटेवाडीसह चव्हाणवाडी, लंघेवाडी, दुर्गेवस्ती येथील शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.   यावर्षी महाराष्ट्रात लवकरच […]

अधिक वाचा..

शिरुर बसस्थानक समस्यांवर लक्ष वेधण्यासाठी अभिनव आंदोलन : खड्ड्यात झोपून सामाजिक कार्यकर्त्याचा अनोखा निषेध

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर बसस्थानकातील प्रलंबित समस्या आणि प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराविरोधात सामाजिक कार्यकर्ते प्रितेश फुलडाळे यांनी एक अभिनव आंदोलन करत सर्वांचे लक्ष वेधले. शिरूर बसस्थानकासमोरील रस्त्यावर असलेल्या खड्ड्यात प्रत्यक्ष झोपून त्यांनी आपल्या आंदोलनाची सुरूवात केली. या अनोख्या आंदोलनामुळे नागरिकांमध्ये चर्चेचा विषय बनला असून, बसस्थानकाच्या अवस्थेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाला आहे. जुन्या आश्वासनांची पूर्तता न […]

अधिक वाचा..

शिरूर -पाबळ रस्त्यावर धोकादायक खोदकाम; नागरिकांच्या जिवितास गंभीर धोका

ठेकेदाराची हलगर्जी अधिकाऱ्यांची डोळेझाक शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर-पाबळ-भीमाशंकर राज्यमार्ग क्र. १०३ वरील रामलिंग-तुकाई मळा ओढा परिसराजवळ, रस्त्याच्या कडेने केबल टाकण्याच्या कामासाठी ठेकेदाराने रस्त्याच्या कडेला अत्यंत धोकादायक पद्धतीने मोठे खड्डे खोदून ठेवलेले आहेत. हे खोदकाम कोणतीही सुरक्षा उपाययोजना न करता पूर्णतः खुले सोडले असून, रात्रीच्या अंधारात हे खड्डे एखादे वाहनाच्या अपघातास कारणीभूत ठरू शकतात, मोटारसायकल साठी […]

अधिक वाचा..

शिरूर तहसिलदारांवर चुकीचे व बिनबुडाचे आरोप; सामाजिक कार्यकर्त्यांनी केली पाठराखण

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील शिंदोडी येथील माती उपसा प्रकरण सध्या तालुव्यात चांगलेच गाजत आहे. या प्रकरणात शेतजमिनीतील माती गावातील लोकांनी चोरून नेल्याचा आरोप करत अॅड. फडके यांनी थेट तहसिलदार कार्यालयात तक्रार दाखल केली होती. तहसिलदारांनी मंडल आधिकारी, तलाठी यांना पंचनामा कराण्याचे आदेश दिले होते. त्यांनी पंचनामा करून अज्ञात व्यक्तीच्या नावाने पोलीस ठाणे येथे गुन्हा […]

अधिक वाचा..
dead

शिरूर तालुका तिहेरी हत्याकांडाने हादरला; महिलेसह दोन चिमुकल्यांची क्रूर हत्या…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील रांजणगावात गणपती येथे तिहेरी हत्याकांडाची घटना घडली आहे. महिलेसह दोन चिमुकल्यांना जाळून क्रूर हत्या करण्यात आली असून, शिरूर तालुका हादरला आहे. शिरूर तालुक्यातील खंडाळा माथ्याजवळील रांजणगाव गावच्या हद्दीत एका अंदाजे २५ ते ३० वयोगटातील महिलेचा आणि तिच्या दोन लहान मुलांचा अंदाजे चार वर्षांचा मुलगा व दीड वर्षांचे बाळ अज्ञात व्यक्तीने […]

अधिक वाचा..

महसूल महिला अधिकाऱ्याला शिवीगाळ करणाऱ्यावर कडक कारवाईची मागणी

महाराष्ट्र राज्य तलाठी संघ आक्रमक, महसूल कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील मलठण येथे कार्यरत महिला मंडल अधिकारी माधुरी वसंत बागले यांच्याशी झालेल्या असभ्य वर्तनाच्या घटनेने संपूर्ण महसूल प्रशासनात खळबळ उडवली आहे. भानुदास खामकर नामक व्यक्तीने फोनद्वारे त्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करत धमकी दिल्याने, महाराष्ट्र राज्य तलाठी संघ आक्रमक झाला असून, संबंधित […]

अधिक वाचा..

शिरूर बसस्थानकावरून पर्समधुन ८ तोळे सोने चोरी करणा-या त्या सराईत दोन महीला आरोपींना केले जेरबंद

स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण व शिरूर पोलीस स्टेशन तपास पथकाची संयुक्त कारवाई शिरूर (अरुणकुमार मोटे): दिनांक ११ मे रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास शिरूर गावच्या हद्दीत बस स्थानक येथुन यातील फिर्यादी नामे रूपाली अनिल काळेल रा. त्रीमुर्तीनगर भिगवण रोड जळोची बारामती ता. बारामती, जिल्हा पुणे व त्यांची मुलगी नामे तन्वी व भाची साक्षी असे […]

अधिक वाचा..