सायंकाळी ५.३० ते सकाळी १० पर्यंत काहीही न खाणे पोटावरचा घेर कमी करण्यासाठी फायदेशीर

सायंकाळी ५.३० पर्यंत जेवल्यानंतर थेट सकाळी १० वाजता नंतर जेवण करावे. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी सुधारते आणि पोटावरील फॅट्स कमी होतात. या अभ्यासात सहभाग घेतलेल्या लोकांनी मेडिटेरेनियन आहार घेतला. हा आहार वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. सर्व उपवास करणाऱ्या गटांमध्ये वेळ ठरवून उपवास न केल्याने वजन कमी होते म्हणजेच सरासरी ३-४ किलो वजन कमी […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आजचा दिवस मेष राशीसाठी आर्थिक आणि करिअरसंबंधी संधींनी भरलेला असेल. छोटे-मोठे पार्ट-टाइम व्यवसायांमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार तुम्ही करु शकता. ज्यामुळे भविष्यात उत्पन्नाचे अतिरिक्त मार्ग खुले होतील. बऱ्याच काळापासून सुरू असलेली मेहनत आता फळाला येते आहे तसेच हळूहळू आर्थिक अडचणी दूर होण्याची शक्यता आहे. नोकरदार लोकांना जास्त जबाबदाऱ्या मिळू शकतात. व्यावसायिक यात्रा लाभदायक ठरतील, विशेषतः […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आज तुमच्या करिअरमध्ये प्रगतीचे संकेत आहेत. एखाद्या मोठ्या क्लायंटसोबत किंवा सरकारी विभागासोबतची डिल फायनल होऊ शकते, ज्यामुळे भविष्यात मोठा फायदा होईल. टेक्निकल, ऊर्जा, मेकॅनिकल, कन्स्ट्रक्शन आणि डिफेन्स संबंधित कामांमध्ये विशेष यश मिळेल. मार्केटिंगशी संबंधित लोकांना त्यांचे लक्ष्य गाठण्याची संधी मिळणार आहे. मेष राशीचे जे जातक सरकारी सेवेत आहेत, त्यांच्यासाठी प्रमोशन किंवा बदली संदर्भात चांगली […]

अधिक वाचा..

वाढलेल्या वजनामुळे त्रस्त आहात, ब्रेकफास्टमध्ये ‘हा’ एक पदार्थ खा वजन होईल झटपट कमी

मखाना तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. मखाण्याचे सेवन केल्यामुळे तुमच्या शरीरातील अनेक आजार दूर होण्यास मदत होते. मखान्यांमध्ये भरपूर प्रमाणात लोह, प्रथिने, कार्बोहायड्रेट, चरबी, खनिजे, फॉस्फरस, सोडियम, मॅग्नेशियम इत्यादी आवश्यक पोषक घटक असतात ज्यामुळे तुमच्या शरीर निरोगी राहाण्यास मदत करते. तज्ञांच्या मते, मखान्यांचे दररोज सेवन केल्यामुळे लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयासंबंधित समस्या दूर होण्यास […]

अधिक वाचा..

मुरूम वर काही घरगुती उपाय 

1) लिम्बाचा रस आणि काकडीची पाने किंवा काकडीच्या चकत्या ज्या मुख लेपनात (फ़ेसपाक) लवगं आहे असा लेप किंवा मेथिची पाने रात्रभर लेपुन ठेवावीत व सकाळी चेहरा स्वच्छ धुवावा. 2) संत्राची साल पाण्यात भिजवुन संबध चेहरावर फ़िरवावी, त्याचा उपयोग होतो. दिवसभर चेहरावर तजेलता येण्यासाठी किमान एक लिटर पाणी प्यावे. 3) टोमॅटोची पेस्ट करून त्याचा लेप चेहऱ्यावर […]

अधिक वाचा..

संगणकीय नेत्रविकार मोबाइल आणि संगणक

मोबाईल आणि संगणक, हे मानवी जीवनाचे अविभाज्य भाग झाले आहेत. तेव्हा त्याच्या अतिवापराचे दुष्परिणाम स्वाभाविकपणे आरोग्यावर दिसून येत आहेत. या साधनांचा डोळ्यांवर होणाऱ्या परिणामांबाबत जाणून घेणार आहोत. माहिती व तंत्रज्ञान क्षेत्राच्या विकासामुळे आज मोठय़ा प्रमाणात तरुण वर्ग आठ तासांहूनही अधिक काळ संगणकाकडे डोळे लावून काम करत आहे. त्यामुळे तरुण वर्गामध्ये डोळ्यांच्या तक्रारींचे प्रमाण गेल्या काही […]

अधिक वाचा..

आठवड्यातून एकदा तरी करा पपईच्या पानांचे सेवन

अनेक लोक घरी आवडीने पपईचे झाड लावतात आणि पपईचा आस्वाद घेतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना पपई खूप आवडते. पपई खाण्याचे अनेक फायदे आहेत. पण, तुम्हाला माहितेय का, फक्त पपईच नाही, तर या झाडाची पानेसुद्धा तितकीच पोषक असतात; जी आरोग्याच्या विविध समस्या दूर करण्यात मदत करतात. पपईची पाने आरोग्यदायी फायद्यांसाठी पारंपरिक उपायांमध्ये फार पूर्वीपासून वापरली जात आहेत. […]

अधिक वाचा..

बॅड कोलेस्टेरॉल कमी करणारे ६ स्वस्त पदार्थ, आहार सुधारा तुमचं हार्ट दगा देणार नाही…

कोलेस्टेरॉल ही अशी एक गोष्ट आहे जी वाढल्याने आपल्या शारीरिक कार्यात अडथळे निर्माण होतात. कोलेस्टेरॉल हृदयाच्या कार्यात अडथळा निर्माण करणारा महत्त्वाचा घटक असल्याने ते वाढू न देणे आवश्यक असते. चुकीच्या जीवनशैलीमुळे हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांमध्ये एकप्रकारचा थर जमा होतो आणि त्यामुळे हृदयाच्या कार्यात अडथळा येतो आपल्या शरीरातील कोलेस्टेरॉलची वेळीच योग्य ती काळजी घेतल्यास भविष्यातील आरोग्याच्या […]

अधिक वाचा..

फक्त २ रुपयांचा कापूर ठरतो केसांसाठी संजीवनी

केसे इतके गळू लागले आहेत की टक्कलच पडेल असे आपल्या प्रत्येकालाच वाटते. अशावेळी आपण केसांना अनेक महागडे उत्पादने लावतो. ज्याच्यामुळे केस आणखी गळू लागतात. आयुर्वेदात केस गळती,कोंडा आणि केसांच्या वाढीसाठी कापूर संजीवनी मानली जाते. नारळाच्या तेलात किंवा ऑलिव्ह ऑइलमध्ये मिसळून लावल्यास केस मजबूत होतात. केसगळती आणि केसात कोंडा असेल तर कापूरचा वापर कसा करायचा आपले […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आज व्यवसायात आर्थिक व्यवस्थापन करणे आव्हानात्मक असेल. जर तुम्ही अलीकडेच एखाद्या क्लायंटला उधार दिले असेल, तर तो पैसे परत देण्यास टाळाटाळ करू शकतो. टेक्सटाईल, बांधकाम, इलेक्ट्रॉनिक्स किंवा ट्रान्सपोर्टशी संबंधित व्यवसायांमध्ये खर्च जास्त आणि उत्पन्न कमी असणार आहे, त्यामुळे तुम्ही काळजी करत राहणार आहात. नोकरीमध्ये कामाचा ताण अधिक असून तुम्हाला प्रोजेक्टे पूर्ण करण्यासाठी टीमकडून सहकार्य […]

अधिक वाचा..