ध्यान म्हणजे काय

ध्यान म्हणजे सतत बडबड करणार्‍या अस्वस्थ मनाला शांत करणे.त्यासाठी आपण श्वासापासून सुरूवात करतो. ध्यानाची पध्दत अगदी सोपी आहे. डोळे बंद करा व आपल्या नैसर्गिक श्वासाबरोबर रहा. ध्यान मनातील अस्वस्थ कंपने शांत करते.त्यामुळे त्यातून आत्मशक्‍ति,ऊर्जा जपली जाते..जी चांगले आरोग्य,मनःशांती व जीवनाच्या विवेक-ज्ञानाकडे नेते. ध्यानाचे फायदे  आध्यात्मिक स्वास्थ्य हे मुळ आहे आणि शारीरीक आरोग्य हे फळ आहे. […]

अधिक वाचा..

दररोज एक लहान आल्याचा तुकडा खाल्ल्याचे फायदे

पचन सुधारते आलं पाचक रस वाढवतं, गॅस व अपचन कमी करतं दाहशामक (Anti-inflammatory) सांधेदुखी, स्नायू दुखणे, किंवा मणक्याजवळील सूज कमी होऊ शकते हृदयासाठी फायदेशीर कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवतो, रक्ताभिसरण सुधारतो तणाव व चक्कर कमी आलं मेंदूतील रक्तपुरवठा सुधारतं, चक्कर येणं कमी होऊ शकतं सर्दी, खोकला कमी  श्वसनमार्ग स्वच्छ ठेवतो, कफ विरघळवतो दैनंदिन उर्जावान वाटतं शरीराची प्रतिकारशक्ती […]

अधिक वाचा..

आठवड्याभराची अपुरी झोप वीकेंडला घेतल्याने हृदय विकाराचा धोका कमी होऊ शकतो

झोप ही प्रत्येकालाच आवडते आणि प्रत्येकाची झोपण्याची शैली वेगवेगळी असते. आजकालच्या धावपळीच्या जीवनात चांगली झोप घेणं फारच अवघड झालं आहे. गेल्या काही वर्षांत हृदय विकाराच्या झटक्याने अनेक सेलिब्रिटींना आपला जीव गमवावा लागला आहे. चिंतेची बाब म्हणजे यातील काही लोक ५० वर्षांपेक्षा कमी वयाचे होते. सेलिब्रिटींपासून ते सामान्य लोकांपर्यंत हृदयविकाराच्या झटक्याला लोक बळी पडत आहेत. चीनमधील […]

अधिक वाचा..

दीर्घायुष्यासाठी दीर्घ श्‍वसन फायदे तोटे

आपण अस्वस्थ होतो तेव्हा नेहमी शांत राहण्याचा सल्ला दिला जातो. याशिवाय जेव्हा जखम होते तेव्हा उपचार करीत असताना आपण श्‍वास रोखून धरतो. श्‍वासाचा वापर करून मानसिक अस्थिरता कमी करण्या सोबतच वेदनेची तीव्रता कमी करता येते. श्‍वास ही नैसर्गिक प्रक्रिया असल्यामुळे ती चालू राहण्यासाठी विशेष लक्ष देण्याची गरज नाही, असे आपल्याला वाटते; पण याच विचारातून आपण […]

अधिक वाचा..

विड्याचे पान खाण्याचे फायदे

जेवल्यानंतर अनेक जण सुपारीचे पान खातात. पान फक्त चविलाच नाही तर आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरते. हिरव्या पानात अनेक औषधी गुणधर्म आढळतात. ज्यामुळे मधुमेह नियंत्रित करण्यास आणि बद्धकोष्ठता दूर करण्यास मदत होते. पानात मधुमेह विरोधी, हृदय व रक्तवाहिन्या संबंधी, दाहक विरोधी, व्रण विरोधी आणि संसर्ग विरोधी गुणधर्म असतात. सुपारीच्या पानात १.३ मायक्रोग्रॅम आयोडीन, ४.६ मायक्रोग्रॅम पोटॅशियम, […]

अधिक वाचा..

झोपण्यापूर्वी पाणी अवश्य प्यावे

अनेकदा डॉक्टर भरपूर पाणी पिण्याचा सल्ला देतात. पण रात्री झोपण्यापूर्वी पाणी प्यायल्यास पाण्यापासून मिळणारे फायदे दुप्पट होतात. त्याबाबतीत जाणून घेऊया. 1)झोपण्यापूर्वी पाणी प्यायल्याने शरीरातील घाण, विषद्रव्ये बाहेर पडण्यास मदत होते. त्यामुळे फ्रेश, टवटवीत वाटते. पेशींना तारुण्य, टवटवी मिळेल. परिणामी त्वचा तजेलदार, फ्रेश दिसेल. 2) रात्री पाणी प्यायल्याने हॉर्मोन आणि ऊर्जेचा बॅलन्स साधला जातो. त्यामुळे शरीर […]

अधिक वाचा..

पापणी फडफडण्यामागील ‘8’ कारण

eye twitching म्हणजे नेमके काय अचानक डोळा लवणे किंवा फडफडणे हे तसं खूपच सामान्य लक्षण आहे.यामध्ये ब-याचदा फक्त डोळ्याच्या वरचीच पापणी फडफडते मात्र कधीकधी खालची पापणीही फडफडू शकते.अचानक जाणवणारा हा त्रास थोडया वेळात आपोआप कमी होतो.मात्र कधी कधी एक आठवडा किंवा एक महीनाही तुम्हाला डोळा फडफडण्याचा त्रास जाणवत राहतो.या आजाराला मायक्योमिया(myokymia)असे म्हणतात.डोळ्यांच्या पापण्यांमधील स्नायूंच्या आकुंचनामुळे […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: रखडलेली कामे मार्गी लागतील. नोकरीत नवीन संधी व अधिकार मिळू शकतात. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. वृषभ: आर्थिक व्यवहार जपून करा. आरोग्याची काळजी घ्या. जोडीदारासोबत प्रवासाचे नियोजन होऊ शकते. मिथुन: कामाचे कौतुक होईल. जुनी गुंतवणूक लाभदायक ठरेल. नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी दिवस अनुकूल आहे. कर्क: नवीन जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडाल. वाहन किंवा वस्तू खरेदीचा योग […]

अधिक वाचा..

पावसाळ्यात ओलसर कपडे घालताना काळजी घ्या

सध्या पावसाळा सुरु आहे. पावसाळ्यात ऊन कमीच पडते. त्यामुळे वातावरण जरा ओलसरच असते. तसेच कपडे सुकण्यास अडचण येते, त्यामुळे बऱ्याचदा ओलसर कपडे वापरण्यात येतात. परंतु हे आरोग्यासाठी हानिकारक ठरते. कारण असे की, ओलसरपणा हे बुरशीचे प्रजननस्थळ आहे. येथे बुरशी अतिशय झपाट्याने वाढत असते. त्यामुळे पावसाळ्यात शक्यतो ओलसर कपड्यांमुळे फंगल इन्फेक्शनची समस्या जाणवते. हे इन्फेक्शन सामान्यतः […]

अधिक वाचा..

तंत्रज्ञानाचा अतिवापर व्यसनापेक्षा कमी नाही, मानसिक आरोग्यावर होतोय परिणाम

बदलत्या जीवनशैलीनुसार संपूर्ण जग तंत्रज्ञानाच्या आविष्कारांनी वेढलेले आहे. त्यातच आजकालची तरुण मंडळी आपला बहुतेक वेळ विविध गॅजेट्स, कोणत्या ना कोणत्या तंत्रज्ञानात घालवतात, अशात त्याचा सतत वापर केल्याने तरुणांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो, त्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. तंत्रज्ञानाचा अतिवापर तरुणांसाठी किती हानिकारक आहे ते जाणून घेऊया. शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी हे चिंताजनक लक्षण […]

अधिक वाचा..