पाणी प्याल तर कायम फिट रहाल

पाणी शरीरासाठी फायदेशीर ठरते. उन्हाळ्यात शरीर डिहायड्रेट होते. ज्यामुळे गंभीर आजारांचा धोका वाढतो. शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढण्यासाठी पाणी मदत करते. ज्यामुळे पोट साफ होते. पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत. पण पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती? पाणी कधी प्यावे, कधी पिऊ नये? काही जण जेवण करताना मध्येच पाणी पितात, तर काही जण दिवसभरात ३ ते ४ […]

अधिक वाचा..

पदार्थाचा स्वाद आणि चव वाढवणारा हिंग आरोग्यासाठी वरदान

भारत जगभरात आपल्या एकापेक्षा एक टेस्टी आणि गुणकारी मसाल्यांसाठी ओळखला जातो. या मसाल्यांनी पदार्थांची टेस्ट तर वाढतेच, सोबतच आरोग्याला देखील अनेक फायदे मिळतात. अनेक आजारांच्या उपचारांमध्ये या मसाल्यांचा वापर फार पूर्वीपासून केला जातो. असाच एक गुणकारी मसाला म्हणजे हिंग. हेल्थ एक्सपर्ट हिंगाला एक खूप जास्त गुणकारी मसाला मानतात. जो डायबिटीस, हाय ब्लड प्रेशर यांसारख्या समस्यांमध्ये […]

अधिक वाचा..

कोरड्या खोकल्यावर करा असरदार घरगुती उपाय

सध्या पावसाचे दिवस सुरु झाले आहेत. अनेकदा आपण पावसात भिजतो. पावसाळा म्हणजे दमट हवामान, सतत होणारा पाऊस आणि वातावरणात वाढलेली आर्द्रता या सगळ्यामुळे वातावरणात अनेक बदल होतात. पावसाळ्यात वारंवार होणाऱ्या या वातावरणातील बदलांमुळे आपल्याला अनेक आजार व संसर्ग अगदी पटकन होतो. पावसाळ्यात सर्दी, खोकला, ताप यांसारख्या संसर्गजन्य आजारांचा धोका वाढतो. विशेषतः कोरडा खोकला ही एक […]

अधिक वाचा..

दातांच दुखण दूर करणारे घरगुती उपाय

दातांचं दुखणं इतकं वेदनादायी असतं की, बोलणं, काही खाणं, काही पिणं सुद्धा जमत नाही. सोबतच झोपही लागत नाही. दात दुखण्याची कारणं वेगवेगळी असू शकतात. जास्तीत जास्त लोकांना दातांना कीड लागल्यावर त्यात काही फसल्यास वेदना होतात. दातांना कीड लागल्यानं किंवा थंड-गरम काही लागल्यास असह्य वेदना होतात. पोकळ होणाऱ्या दाढींमुळेही वेदना होऊ शकतात. दातांचं दुखणं इतकं जास्त […]

अधिक वाचा..

मासिक पाळी वेळेत येण्यासाठी या पाच सवयी बदला

महिलांना मासिक पाळीशी संबंधित अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. मासिक पाळी उशिरा येणे किंवा अनेक महिने न येणे हे देखील त्रासाचे कारण बनते. मासिक पाळीत काही महिन्यांचे अंतर असल्यास आणि जर पिरियड सायकल बिघडायला लागली तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. खरं तर, या कालावधीत त्रास होणे हे काही वाईट सवयींचे लक्षण असू शकते. मुलींनी […]

अधिक वाचा..

फक्त ५ दिवस प्या ‘हे’ खास पाणी, पोट फुगणं किंवा गॅसचा त्रास होईल गायब

खाण्या-पिण्यात जर काही गडबड झाली तर पचनासंबंधी वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढतात. अनेकदा तर स्ट्रेस किंवा वातावरणात बदल झाल्यावरही पोट बिघडतं. एकदा का पोट बिघडलं तर खाणं-पिणं बरोबर होत नाही. यामुळे पोट फुगतं, पोटात गॅस होतो आणि अनेकदा पोट दुखतं सुद्धा. बरेच लोक असेही आहेत ज्यांना जेवण केल्यावर पोटात गडबड होते. ब्लोटिंग आणि गॅस दूर […]

अधिक वाचा..

आरोग्य वर्धक जवस

सध्याच्या धावपळीच्या आणि व्यस्त जीवनशैलीमुळे खाण्याच्या सवयी बिघडत आहेत आणि यामुळे सतत नवीन आजार जडत आहेत. सतत खाण्या-पिण्याशी संबंधित चुका करत राहिल्याने उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोका वाढतो, तसेच शरीरातील खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढते. त्यामुळे अनेक आजार होऊ शकतात. तथापि आहार आणि जीवनशैलीकडे लक्ष देऊन शरीरातील खराब कोलेस्टेरॉलचे वाढते प्रमाण रोखले जाऊ शकते. जवसाचा शरीरावर […]

अधिक वाचा..

सायाटिका आणि योगासने

सायाटिका हा शरीरातील सर्वात लांब मज्जातंतू आहे. हा कमरेपाशी सुरू होऊन पाया पर्यंत जातो. सायाटिका पेन म्हणजे सायाटिक मज्जातंतूच्या मार्गावर पसरणारी वेदना. सायाटिकाची तीव्र कळ कंबरेच्या खालच्या भागात सुरू होऊन पार्श्‍वभाग, मांड्यांचा मागचा भाग आणि पोटऱ्यात पसरते. त्यामुळे साहजिकच पाय खूप दुखतात. सायटीकाचा त्रास म्हणजे पायाच्या नसात तीव्र आणि असह्य वेदनांमुळे होणारा त्रास. या वेदनांमुळे […]

अधिक वाचा..

वात दोष म्हणजे काय

स्नायूंचे थकणे, सांधेदुखी, सांधे आखडणे, डोके दुखी, अपचन, वजन घटणे, मरगळ, शरीर ताठरणे, शरीर थरथरणे, अशक्तपणा, पोटदुखी, कोरडेपणा, भीती या आजारांच्या त्रासाला शरीरात वात दोष कारणीभूत असतो. वात वाढल्यावर काय खावे किमान १ चमचा शुध्द तूप एकावेळी आहारात हे वातावर नियंत्रण ठेवणारे आहे. त्यासाठी तूप खाण्याची अवस्था शरीराची अगोदर पासून ठेवणं आवश्यक आहे. वात प्रकृती […]

अधिक वाचा..

आरोग्यासाठी अक्रोड चे सेवन

हात वारंवार थरथरणे किंवा कापणे, ही समस्या लहान वाटली, तरी मोठा अडथळा निर्माण करू शकते. पेन धरताना, जेवताना किंवा एखादं साधं काम करतानाही त्रास होतो. पण घरगुती आणि सोपे उपाय या त्रासातून सुटका मिळवून देऊ शकतात. काही खाद्यपदार्थ असे आहेत जे आपल्या नसांना ताकद देतात आणि शरीरातील कमजोरी दूर करतात. त्यामध्ये अक्रोड हा सर्वात उपयुक्त […]

अधिक वाचा..