घसादुखणे, खवखवणे, आग होणे, सूजणे, इन्फेक्शन यावर सोपे घरगुती उपाय

  ७/८, मिरे कुटून एक ग्लास दुधात मंद आचेवर उकळावे मग अर्धा टि स्पून हळद, टाकून उकळून, गाळून घ्यावे. याने घसा सुटतो व दुखणं थांबेल. मेथीचे दाणे पाण्यात उकळून थंड करून प्यावे, मध तुम्ही चमचा भरून घ्या. घश्याची खवखव बंद होईल. लसुण खाल्ल्यास घशाला आराम मिळतो, कारणं यात प्रतिजैविके आहे. वेलदोडे दाणे व‌ साखर एकत्र […]

अधिक वाचा..

प्रोटीन सप्लीमेंट्स बनावट निघू शकते, कसे ओळखावे जाणून घ्या…

प्रथिनांची गरज का भासते जीवनसत्त्वांप्रमाणेच प्रथिनेही आपल्या आरोग्यासाठी आवश्यक आहेत. याचे सेवन केल्याने वजन कमी होण्याबरोबरच स्नायू तयार होतात. प्रथिनयुक्त पदार्थ खाल्ल्याने पोट बराच काळ भरलेले राहते. शेकमध्ये मिसळून त्याचा सहज वापर करता येतो. आता आम्ही तुम्हाला सांगतो की बनावट प्रथिने तयार करण्यासाठी कोणत्या गोष्टींचा वापर केला जातो. बनावट प्रोटीन पावडरमध्ये कोणते घटक वापरले जातात […]

अधिक वाचा..

तुम्ही पण चुकीच्या पद्धतीने ब्रशवर टूथपेस्ट लावता का पाहा योग्य पद्धत कोणती

दातांची व ओरल हेल्थची काळजी घेण्यासाठी आपण सगळेच सकाळी उठल्यावर आधी ब्रश करतो. लहानपणापासूनच आपल्याला दात स्वच्छ करण्यासाठी टूथब्रश व टूथपेस्टने दात घासण्याचा सल्ला दिला जातो. दररोज ब्रश केल्याने दात किडणे, हिरड्यांचे रोग, तोंडातील वाईट बॅक्टेरिया आणि प्लाक काढून टाकण्यास मदत होते. सकाळी उठल्यावर ब्रशवर टूथपेस्ट घेऊन आपण दात घासतो. दात घासताना आपण ब्रश वापरुन […]

अधिक वाचा..

सतत पित्ताने होणारा त्रास चटकन कमी, पोटही होईल साफ करा हे घरगुती उपाय

जेवण केल्यानंतर पोट फुगणं, आंबट ढेकर येणं असे त्रास अनेकांना उद्भतात. भूक लागण्याआधीच सतत खात राहिल्यानं आंबट ढेकर येतात अनेकदा आंबट ढेकरांमुळे तोंडाची चव बिघडते आणि आंबट ढेकर येऊ लागतात तर कधी छातीत प्रचंड जळजळ होते. अनेकांना स्मोकिंग, दारू पिणं या कारणांमुळेही अपचनाचा त्रास होतो. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता. […]

अधिक वाचा..

फक्त १ महिना गव्हाची पोळी न खाण्याचे अनेक फायदे

भारतीय घरांमध्ये दररोज पोळी केली जाते. पोळी भाजी हा आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ. गव्हाची पोळी हे कॉमन आहे. काही जण चपाती, रोटी किंवा फुलके म्हणतात. गव्हाची पोळी खाण्याचे अनेक फायदे आहेत. तसेच याचे काही तोटेही आहेत. ब्लड शुगर राहील स्थिर गहू हा शरीरातील ग्लुकोजचा प्रमुख स्रोत आहे. आहारातून गहू पूणर्पणे वगळून टाकल्याने रक्तातील साखरेची पातळी […]

अधिक वाचा..

झोपण्यापूर्वी गूळ खाऊन गरम पाणी पिण्याचे फायदे 

झोपण्याच्या पूर्वी गूळ आणि गरम पाण्याच्या सेवन केल्याने ४ गंभीर आजारांपासून मुक्ती मिळू शकते. चवीने गोड आणि स्वभावाने गरम असा हा गूळ ज्यात बऱ्याच पौष्टिक घटकांचा समावेश आहे आणि आपल्या शरीरास खूप लाभदायी आहे. १) गुळाचे सेवन केल्याने पचनक्रिया सुधारते, रक्त स्वच्छ होतं, चयापचय क्रिया चांगली राहते. एक ग्लास पाणी किंवा दुधाबरोबर दररोज गूळ सेवन […]

अधिक वाचा..

ड जीवनसत्त्व मिळविण्यासाठी सूर्यप्रकाशात जाण्याची योग्य वेळ कोणती

सूर्यप्रकाशाच्या संपर्कात राहण्याची योग्य वेळ कोणती याचा तुम्ही कधी विचार केला आहे का शरीरासाठी ड जीवनसत्त्व किती महत्त्वाचे आहे आणि जेव्हा त्याची कमतरता असते तेव्हा काय होते. शरीरात पुरेसे ड जीवनसत्त्व तयार करण्यासाठी सूर्यप्रकाशात किती वेळ राहणे आवश्यक आहे  सूर्यस्नानासाठी सकाळी ८ ते ११ ही चांगली वेळ आहे. विशेषत: उत्तरेकडील भागात जिथे एखाद्या व्यक्तीला अत्यंत […]

अधिक वाचा..

कॉलेस्टेरॉलच प्रमाण वाढवतात रोजच्या खाण्यातले हे पदार्थ

कोलेस्टेरॉल (Cholesterol) हा एक असा पदार्थ आहे, जो शरीरासाठी चांगला आणि वाईट दोन्ही आहे. यामुळेच याला चांगले कोलेस्ट्रॉल आणि वाईट कोलेस्ट्रॉल अशा दोन नावांनी ओळखले जाते. चांगल्याला एचडीएल (हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन) आणि बॅडला एलडीएल (लो डेन्सिटी लिपोप्रोटीन) म्हणतात. शरीराच्या चांगल्या कार्यासाठी चांगले कोलेस्टेरॉल आवश्यक असते, तर खराब कोलेस्टेरॉल वाढल्याने अनेक गंभीर जीवघेणे आजार होऊ शकतात. […]

अधिक वाचा..

मेंदू तल्लख, चपळ, तरतरीत आणि यंग फॉरेव्हर राहण्यासाठी काही व्यायाम

शरीर सुदृढ रहाव म्हणून आपण सगळेच व्यायाम करतो. वजन वाढलं की वजन कमी करण्यासाठी व्यायाम करतो. खेळाडू सतत सराव करत राहतात. अभिनेता किंवा अभिनेत्री चेहऱ्यावरचे तेज टिकवण्यासाठी व्यायामासकट वेगवेगळे उपाय करत राहतात. म्हातारी होत चाललेली माणसं तरुण दिसण्यासाठी धडपडत असतात. पण मेंदू तरुण राहावा, मेंदू तल्लख रहावा, विचार चपळ राहावेत यासाठी मेंदूचे व्यायाम कोणीच करत […]

अधिक वाचा..

रोजच्या जेवणात २ चमचे तुपाचा वापर केल्याने शरीराला होतात अनेक फायदे 

जाड व्यक्ती दिसली, की उपहासाने लोक म्हणतात, तूप जरा कमी खात जा. वास्तविक पाहता, जाडेपणाचा आणि तुपाचा दुरान्वये संबंध नाही. अर्थात अतिप्रमाणात सेवन केले, तर कोणतीही गोष्ट वाईटच. परंतु तूप हे शरीराला अपायकारक नसून उपायकारक आहे. थंडीत तर तूप खाणे ‘मस्ट’ आहे. एका श्लोकात वर्णन केलेले आहे. स्मृती, बुद्धी, अग्नी, शुक्र, ओझ: कफमेदोविवर्धनम  सर्वंस्नेहोत्तमम शीतम […]

अधिक वाचा..