पूर्ण शरीर सुंदर आणि निरोगी दिसण्यासाठी योग्य आहार

आरोग्य

त्वचेची काळजी, व्यायाम आणि मानसिक आरोग्य या चार गोष्टी महत्त्वाच्या आहे.

आहार (Diet): आतून चमकण्यासाठी

हेल्दी फूड

फळे: संत्री, सफरचंद, डाळिंब, पपई, बेरीज (स्किनसाठी उत्तम)

भाज्या: गाजर, बीट, पालक, ब्रोकोली (डिटॉक्ससाठी)

नट्स आणि बिया: बदाम, अक्रोड, जवस (ओमेगा-3 फॅटी ऍसिडसाठी)

दही आणि ताक: आतड्यांसाठी फायदेशीर

भरपूर पाणी: दिवसाला किमान ८-१० ग्लास

हळद-दूध: त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर

टाळावयाचे पदार्थ

जंक फूड आणि कोल्ड्रिंक्स

जास्त तेलकट आणि तळलेले पदार्थ

जास्त साखर असलेले पदार्थ

त्वचा आणि केसांची काळजी (Skin & Hair Care)

त्वचेसाठी

रोज सकाळी कोमट पाण्यात लिंबू आणि मध मिसळून प्या (डिटॉक्ससाठी)

कोमट पाण्याने चेहरा धुवा आणि मॉइश्चरायझर लावा

आठवड्यातून एकदा उटणे किंवा नैसर्गिक स्क्रब वापरा (बेसन + हळद + दही)

झोपताना गुलाबपाणी लावा

७-८ तास झोप आवश्यक

केसांसाठी

आठवड्यातून दोनदा तेल लावा (नारळ, बदाम किंवा कडुलिंब तेल)

अंडी, दही किंवा आवळा पेस्ट लावल्याने चमकदार केस मिळतात

झिंक आणि बायोटिनयुक्त पदार्थ खा (डाळी, अक्रोड, जवस)

व्यायाम आणि योगासन (Exercise & Yoga)

फिट राहण्यासाठी

रोज किमान ३० मिनिटे व्यायाम किंवा योगा करा

सूर्यनमस्कार, प्राणायाम, कपालभाती आणि वज्रासन फायदेशीर

चालणे आणि पाण्यातील व्यायाम (Swimming) केल्याने शरीर टोन होते.

मानसिक आरोग्य आणि आत्मविश्वास (Mental Health & Confidence)

तणावमुक्त राहा

मेडिटेशन आणि ध्यान करा

सकारात्मक विचार ठेवा

गरजेपुरती झोप घ्या

सतत आनंदी राहण्याचा प्रयत्न करा

आत्मविश्वास वाढवा

चांगले कपडे परिधान करा

शारीरिक ठेवण नीट ठेवा (Posture सुधारावा)

नेहम हसतमुख राहा

नियमित सवयी ठेवा आणि २-३ आठवड्यातच बदल जाणवेल.

(सोशल मीडियावरून साभार)