ओवा खाल्याने दम्याचा त्रास कमी होतो.
दात दुखत असतील तर ओवा खावा.
जुलाब होत असतील तर ओवा खावा.
ओव्यामुळे महिलांचा मासिक पाळीचा त्रास कमी होतो.
तोंडाचा वास येत असेल तर त्याला ओवा खायला हवा.
मूळव्याधीचा त्रास ओव्यानेच कमी होतो.
ताप आला तर आजारपणात ओवा खायला हवा.
पांढरे केस ओव्यामुळे कमी होतात.
जंताचा त्रास ओव्याने कमी होतो.
मधुमेहावर ओव्यामुळे नियंत्रण मिळवता येते.
वात विकार असणाऱ्यांनी ओवा खावा.
वजन वाढलेल्यांनी आहारात ओव्याचा समावेश करावा.
(सोशल मीडियावरून साभार)