नातं हृदयाशी; बायपास सर्जरी

बायपास सर्जरी म्हटले की हातपाय गाळायचे दिवस आता गेले. बायपास केल्यानंतरही योग्य ती काळजी घेऊन आरोग्यदायी जीवन जगणे आणि दीर्घायुषी होणे सहज शक्य आहे. जेव्हा हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अधिक प्रमाणात, सर्वच रक्तवाहिन्यांमध्ये अवरोध असेल किंवा मुख्य धमनीमध्ये अवरोध असेल किंवा ज्या अवरोधाची अ‍ॅन्जिओप्लास्टी करणे अशक्य किंवा धोकादायक आहे अशा वेळी वैद्यकीय औषधोपचारासोबत बायपास सर्जरीचा सल्ला दिला […]

अधिक वाचा..

विड्याचे पान सेवन करण्याची पद्धत

जर तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पोटी विडयाचे पान खाल्ले तर तुम्हाला त्यातून बरेच फायदे मिळतील. त्याच्या वापरामुळे शरीराचे अनेक रोग निघून जातात आणि आपले शरीर निरोगी होते. म्हणूनच तुम्ही विडयाचे पानांचे सेवन केले पाहिजे. विडयाचे पान सेवन करण्याची पद्धत हे सेवन करणे खूप सोपे आहे, एक ग्लास पाण्यात त्यामध्ये विडयाचे पाने उकळण्यासाठी टाका आणि पाणी […]

अधिक वाचा..

कढीपत्त्यापासून तयार केलेला चहा आरोग्यासाठी खूप फायदेशीर

बहुतेक लोक विविध पदार्थांमध्ये कढीपत्ता भरपूर वापरतात. कढीपत्ता जेवणाची चव वाढवण्याचे काम करतो. सांबर, डाळ, भाज्या इत्यादींमध्ये कढीपत्ता प्रामुख्याने वापरला जातो. एवढेच नाही तर लोक कढीपत्त्याचा रसही पितात. पण, आणखी एक गोष्ट आहे, जी तुम्ही या पानापासून बनवू आणि पिऊ शकता आणि ती म्हणजे कढीपत्त्यापासून बनवलेला हेल्दी चहा. होय, कढीपत्त्यापासून तयार केलेला चहा आरोग्यासाठी खूप […]

अधिक वाचा..

शरीराचे अवयव व त्याला निष्काळजीपणामुळे होणारे आजार

१) पोट: केव्हा बिघाडते, जेव्हा तुम्ही सकाळी नाष्टा करत नाही. २) मूत्रपिंड: केव्हा बिघडतात जेव्हा तुम्ही २४ तासात १० ग्लास पाणी पीत नाही. ३) पित्ताशय: केव्हा बिघडते, जेव्हा तुम्ही ११ च्या आत झोपत नाही व सूर्योदया पूर्वी उठत नाही. ४) लहान आतडे: केव्हा बिघडते, जेव्हा तुम्ही थंड आणि शिळे अन्न खाता. ५) मोठे आतडे: केव्हा […]

अधिक वाचा..

तुम्हीही रात्री मोबाईल उशीखाली घेऊन झोपता त्याचे होऊ शकतात गंभीर परिणाम

फोन आजकाल लोकांच्या जीवनाचा महत्वाचा भाग झाला आहे. फोन नसेल तर अनेकांची कामे रखडतात. सकाळी झोपेतून उठल्या पासून ते रात्री झोपेपर्यंत लोक फोनचा वापर करतात. जास्तीत जास्त लोक रात्री झोपताना उशीखाली फोन ठेवतात. काही लोक अलार्मसाठी फोन जवळ घेऊन झोपतात. पण त्यांना हे माहीत नसतं की, असं करणं त्यांच्यासाठी फारच नुकसान कारक असत. मोबाईल फोनमधील […]

अधिक वाचा..

अंगात कॅल्शियम कमी, हाडं कमजोर आहेत हे ५ पदार्थ खा, कॅल्शियम कधीच कमी पडणार 

दूध एक कप्लीट फूड आहे ज्यात वेगवेगळ्या प्रकारचे न्युट्रिएंट्स असतात म्हणून आई-वडील लहानपणा पासूनच दूध पिण्याचा सल्ला देतात. हे नॅच्युरल ड्रिंक तब्येतीसाठी फायदेशीर ठरते. यातील कॅल्शियममुळे हाडांना मजबूती मिळते याशिवाय आजारांपासून बचाव होण्यासही मदत होते. पण प्रत्येकालचा दूध प्यायला आवडतच असं नाही. अशा स्थितीत शरीरातील कॅल्शियमची कमतरता कशी पूर्ण करावी असा प्रश्न अनेकांना पडतो. आहारतज्ज्ञ […]

अधिक वाचा..

जवस तेलाचे उपयोग

जवस हे एक गळिताचे धान्य आहे. यालाच मराठीत अळशी, गुजराथीत अलसी, हिंदीत अलसी किंवा तिसी, कानडीत अल्सी आणि आलसी आणि संस्कृतमध्ये अलसी, अतसी, अतसिका, हैमवती, मदगंधा, मलीना, तैलोत्तमा, नीलपुष्पी, उमा किंवा क्षुमा म्हणतात. जवसाचा उगम इजिप्त देशातील आहे. महाराष्ट्रात व भारतात जवस हे हिवाळ्यातले (रब्बीचे) पीक आहे… याच्या एका फळात दहा टोकदार चकचकीत चपट्या बिया […]

अधिक वाचा..

गॅसमुळे छातीत होणाऱ्या त्रासाची कारणे, लक्षणे, निदान आणि उपचार पर्याय

छातीत दुखणे हे एक चिंताजनक लक्षण असू शकते, ज्यामुळे त्वरित लक्ष देणे आणि मूल्यांकन करणे आवश्यक असते. तथापि, काही प्रकरणांमध्ये, छातीत दुखणे हे गॅसशी संबंधित समस्यांमुळे असू शकते. या व्यापक मार्गदर्शकामध्ये, आम्ही गॅसशी संबंधित छातीत दुखण्याच्या बारकावे शोधून काढतो, त्याची वैशिष्ट्ये, संभाव्य ट्रिगर्स आणि संबंधित लक्षणांवर प्रकाश टाकतो. चला काही मूलभूत गोष्टींपासून सुरुवात करून, या […]

अधिक वाचा..

बटाटे खाऊन वजन वाढत असं तुम्हालाही वाटतं का जाणून घ्या…

वजन कमी करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करत असतात. कुणी एक्सरसाईज करतं तर कुणी आहारात बदल करतं. असे अनेक लोक जे वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असतात त्यांन वाटतं की, बटाटे खाल्ल्याने वजन वाढतं. पण खरंच बटाटे खाऊन वजन वाढतं का? हा मोठा प्रश्न आहे. याबाबत डॉक्टर सांगतात की, बटाटे खाऊन वजन वाढेल हे काही गरजेचं नाहीये. […]

अधिक वाचा..

च्युइंगम खाल्ल्याने खरंच चेहरा बारीक होतो का जाणून घ्या…

लोकांना नेहमीच त्वचेसंबंधी वेगवेगळ्या समस्या होत असतात. तसेच त्याबाबत काही गैरसमजही लोकांमध्ये असतात. कधी सांगितलं जातं की, पाणी प्यायल्याने त्वचेवर पुरळ येत नाही. तर कधी सांगितलं जातं की, च्युइंगम खाल्ल्याने चेहरा बारीक होतो. यातील जास्तीत जास्त गोष्टी या गैरसमज असतात. त्वचेसंबंधी काही गैरसमज  एक्नेसाठी पाणी  पाणी प्यायल्याने त्वचेवरील एक्ने दूर होत नाहीत. पाणी प्यायल्याने त्वचेचं […]

अधिक वाचा..