हाताच्या बोटांमध्ये आपले आरोग्य

1) अंगठा: आपले फुफुस ह्याच्याशी जोडलेले असते.आपले हृदय धड धड करत असेल तर अंगठ्याची हळू हळू मसाज करावी.. 2) तर्जनी: आपले लहान आणि मोठे आतडे ह्या बोटाशी निगडित आहे.पोट दुखत असेल तर ह्या बोटाची मसाज करावी. 3) मध्यमा: ह्या बोटाचा संबंध अस्वस्थ, आळशी, आणि टेन्शन ह्याचाशी असतो. त्यामुळे असे वाटल्यास हे बोट हळू हळू मसाज […]

अधिक वाचा..

अपचन-आंबट ढेकर, गॅसेसचा त्रास

सध्याच्या खाण्या पिण्याच्या सवयी पूर्णपणे बदलत चालल्या आहे. वेळेचा अभाव, योग्य आहार न खाणे, प्रत्येक वेळेस उलट सुलट खाणे, तळकट मसालेदार पदार्था मुळे पचनक्रिया तर बिघडतेच, शिवाय वजन यासह इतर गंभीर आजार निर्माण होतात, ज्यामुळे आरोग्य बिघडते. मुख्य म्हणजे बद्धकोष्ठता, गॅस, ॲसिडिटी, पोट फुगणे या त्रासामुळे दिवसभर कामात लक्ष लागत नाही, व खाल्लेलं अन्नही लवकर […]

अधिक वाचा..

क्रियेटीनीन लेव्हल मध्ये ठेवण्यासाठी उपाययोजना

किडनी संबधीत आजारात हे प्रमाण वाढले की किडनी फेल्युअरचा धोका तयार होतो यासाठी उपाययोजना १) मक्याच्या केसांना रोज उकळून ते पाणी कपभर प्या. २) कोथिंबीर रस घ्या. ३) कोबीचा रस घ्या. ४) दालचिनी पावडरचा काढा एक चमचा मध घालून घेणे. ५) प्लंबम ३०या होमिओपॅथी च्या चार चार गोळ्या रोज सकाळी घेणे. ६) पाणी भरपूर पिणे, […]

अधिक वाचा..

चेहरा चमकदार करण्यासाठी बटाट्याच्या सालीचा कसा वापर करावा? जाणून घ्या पद्धत…

सामान्यपणे जास्तीत जास्त लोक बटाट्याची साल फेकून देतात. कारण अनेकांना याचे फायदे माहीत नसतात. बटाट्याच्या सालीने त्वचेसाठी खूप फायदे असतात. यात भरपूर अ‍ॅंटी ऑक्सिडेंट्स, मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स असतात. जर तुम्ही बटाट्याच्या सालीचा योग्यपणे वापर केला तर ते तुमच्या त्वचेसाठी वरदान ठरू शकतात. अशात आज आम्ही तुम्हाला बटाट्याच्या सालीचा त्वचेसाठी कसा वापर करावा हे सांगणार आहोत. […]

अधिक वाचा..

कोथिंबीर, कांदा, लसूण यांचे आरोग्यासाठी मोठे फायदे

लसूण, कांदा, कोथिंबीर हे बहुतेक कुटुंबाच्या खाण्यात नेहमीच असते. सुदृढ आरोग्यासाठी त्या तिन्ही पदार्थांचे मोठे फायदे आहेत. पण, अतिसेवन केल्यास त्याचे तोटे देखील होऊ शकतात. हृदयविकार, न्यूमोनिया, मुतखडा, अशक्तपणा, उच्च रक्तदाब, श्वसनाचे विकार, मधुमेह, क्षयरोग अशा विविध आजारांवर तिन्ही पदार्थ निश्चितच लाभदायक आहेत. कोथिंबीर १) पचनशक्ती वाढते कोथिंबीर पोटाच्या समस्या दूर करून पचनशक्ती वाढवते. ताज्या […]

अधिक वाचा..

सुर्यनमस्कार घाला आणि फिट व्हा 

निरोगी राहण्यासाठी तसचं मानसिक स्वास्थ जपण्यासाठी योगसाधना किंवा योगाला मोठं महत्व आहे. शरीर बळकट करण्या सोबत मानसिक ताण दूर करण्यासाठी योगा फायदेशीर ठरू शकतो. नियमित योगा केल्याने अनेक आजारांपासून मुक्तता मिळते. सुर्यनमस्कार हा एक संपूर्ण व्यायाम आहे. यामध्ये पायाच्या बोटांपासून डोक्यापर्यंत प्रत्येक अवयवाला फायदा मिळतो. १२ आसनं आणि १० अवयवांच्या मदतीने केल्या जाणाऱ्या या आसनामुळे […]

अधिक वाचा..

पावसात भिजून-घाण पाण्यातून वाट काढत घरी आलात आणि लक्षण दिसल्यास लगेच डॉक्टरांकड जा

दडी मारुन बसलेला पाऊस अचानक सुरू झाला आहे. त्यानंतर तर राज्याच्या बऱ्याच भागात तुफानी पावसाला सुरुवात झाली. पाऊस आला की तो गारवा घेऊन येतो हे जरी खरे असले तरी, त्यासोबत होणारे डास आणि येणारी आजारपणं घरोघरी पाहायला मिळतात. पावसाळ्यात कधी दमट तर कधी उष्ण हवा असते. तर कधी अचानक हवेत गारवा येतो. हवामान, डास, ओलेपणा […]

अधिक वाचा..

पावसाळ्यात ‘या’ भाज्या खाणं म्हणजे आजारांना आमंत्रण

हीवाळ्यात जसं अन्नपचन खूप चांगलं होतं, खाल्लेलं सगळं अंगी लागतं, तसं पावसाळ्यात होत नाही. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पचनक्रिया मंदावलेली असते. त्यामुळे कित्येक पदार्थ पचत नाही. ज्या लोकांना नेहमीच ॲसिडीटी, अपचन असा त्रास होतो, त्यांनी तर त्यांच्या आहाराची पावसाळ्यात थोडी विशेष काळजी घ्यायला हवी. कारण सर्वसामान्य लोकांनाही या दिवसांत कित्येक पदार्थ खाल्ले की पोट जड होणे, ॲसिडीटी, […]

अधिक वाचा..

पावसाळ्यात फंगल इन्फेक्शनचा धोका, लहान मुलांची विशेष काळजी घ्या

पावसाळ्यात त्वचाविकारांचे प्रमाण वाढत असल्याचे आढळून आले आहे. रुग्णालयांत त्वचाविकारांचे रुग्ण ३० ते ४० टक्क्यांनी वाढले आहेत. सतत भिजणे, ओलसर कपडे परिधान करणे या विविध कारणांमुळे फंगल इन्फेक्शनचा धोका वाढतो. हा आजार दुर्लक्षित केला तर तो गंभीर संसर्गाचे रूप धारण करू शकतो. त्वचारोगतज्ज्ञांनी नागरिकांना स्वच्छता आणि त्वचेची योग्य काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. पावसाळ्यात खाज, […]

अधिक वाचा..

तुळशीचे केसांना होणारे फायदे

केस गळणं, केसांना फाटे फुटणं, केस पातळ होणं अशा समस्या अनेकांना उद्भवतात. यासाठी घरगुती उपायात तुळशीचा वापर करावा. तुळशीच्या सेवनाने इम्यूनिटी वाढून सर्दी खोकला दूर होतो, इतकंच नाही तर केस लांबसडक दाट होण्यास मदत होते. जर केस फारच विरळ झाले असतील, तर त्यावर तुळशीचा वापर करुन केसांची लांबी वाढवू शकता. तुळशीमुळे केस डिटॉक्स होण्यास मदत […]

अधिक वाचा..