एनर्जी ड्रिंक्स की एनर्जी ‘डाऊन’

आजकाल अनेक तरुण आणि किशोरवयीन मुले खेळताना किंवा सहजच मोठ्या प्रमाणावर ऊर्जादायक पेये (एनर्जी ड्रिंक) घेताना दिसतात. या सवयीमागे आकर्षक जाहिराती, रंगीबेरंगी पॅकेजिंग आणि सोशल मीडियावरील प्रमोशन हे मुख्य कारणीभूत आहेत. काही वेळा, स्पर्धात्मक खेळांच्या अंतिम टप्प्यात ही पेये तात्पुरती ऊर्जा देऊ शकतात; परंतु वारंवार किंवा नियमित सेवन आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम करू शकते. निद्रानाश, चिंता […]

अधिक वाचा..

खोकून खोकून छाती दुखते हे घरगुती उपाय करा 

खोकल्याचा त्रास अनेकांना उद्भवतो. बरेचसे लोक खोकल्याच्या त्रासाने त्रस्त असतात. यासाठी लोक सुक्या खोकल्यावर घरगुती उपाय शोधत असतात. जर तुम्हालाही खोकल्याची लक्षणं जाणवत असतील तर काही उपाय करू शकता. खोकल्यासाठी घरगुती उपाय कोणते ते पाहूया. सतत औषधांची सवय लावण्यापेक्षा काही घरगुती उपाय करून तुम्ही खोकल्याच्या त्रासावर आराम मिळवू शकता. खोकल्याचा त्रास दूर करण्यासाठी आलं फायदेशीर… […]

अधिक वाचा..

दर्जेदार दही निर्मीतीचे तंत्र

दूध उत्पादनाला काही प्रमाणात तरी प्रक्रियेची जोड दिल्यास त्यातून अधिक उत्पन्न मिळू शकते. दुधापासून दर्जेदार दही निर्मितीच्या व्यवसायाकडे शेतकऱ्यांनी प्राधान्याने लक्ष देणे गरजेचे आहे. दुध उत्पादने आणि त्यापासून अन्य प्रक्रिया उत्पादने भारतामध्ये प्राचीन काळापासून बनविली जातात. आजही एकूण वार्षिक दूग्धोत्पादनातील सुमारे ५० % दुधाची विक्री केली जाते, तर उर्वरित ५० % दुधापासून अन्य पदार्थ बनवले […]

अधिक वाचा..

छातीत दुखणं म्हणजे हार्ट अ‍ॅटॅक आहे की अ‍ॅसिडिटी कसं ओळखाल

हार्ट अ‍ॅटॅक त्याची कारणं, लक्षणं, उपाय यांबाबत सतत सगळीकडे चर्चा सुरू असते. वेगवेगळे सल्ले दिले जातात. धोका टाळण्यासाठी काय करावं, काय करू नये हे सांगितलं जातं. कारण काय तर केवळ भारतातच नाही तर जगभरात हार्ट अ‍ॅटॅकच्या केसेस खूप वाढल्या आहेत. आणि यामुळे शेकडो लोकांचा जीव जात आहे. पण इतकी जागरूकता केली जात असूनही बऱ्याच लोकांना […]

अधिक वाचा..

निळी नख असू शकतात गंभीर आजाराची लक्षण

बदलत्या हवामानामुळे किंवा कोणत्यातरी कारणामुळे नखांचा रंग बदलतो. थोड्या वेळासाठी नखं नीळसर दिसणं हे सामान्य आहे. मात्र, सतत नखांचा रंग नीळसर वाटत असेल तर ते आरोग्याच्या गंभीर समस्येचे लक्षण असू शकते. यामागे काही विशिष्ट आजार लपलेले असू शकतात. नखं नीळसर का होतात नीळे नख हे शरीरातील ऑक्सिजनच्या कमतरतेचे लक्षण असू शकते. या स्थितीला सायनोसिस म्हणतात. […]

अधिक वाचा..

अशुद्ध रक्तामुळे होणाऱ्या समस्या 

आपण बऱ्याच ठिकाणी ऐकतो रक्तामध्ये दोष आहे, रक्त जाड आहे, व्हिटामिन कमी आहे, रक्त पुरवठा कमी होत आहे, रक्ता मध्ये महत्वाचे घटक कमी आहेत. या आणि अश्या अनेक कारणांमुळे अंगाला खाज येणे, डोके जड पडणे, मानसिक आजार होणे, एखादा मोठा आजार होणे, शारिरीक वाढ कमी होणे किंवा योग्य न होणे, हार्मोन्स ची कमी असणे, निरूत्साह […]

अधिक वाचा..

आंघोळीचे ‘सात’ नियम पाळाल तर ‘शतायुषी’ व्हाल आणि निरोगी आयुष्य जगाल

शरीर धर्मासंबंधी विचार करायचा झाला तर शुचिर्भूत होण्यासाठी आंघोळ हा दिवसाच्या सुरुवातीचा सोपस्कार झाला. अनेक जण थकून भागून आल्यावर किंवा रात्री शांत झोप लागावी म्हणूनही दुसऱ्यांदा अंघोळ करतात. पण वर म्हटल्या प्रमाणे अंघोळ किती वेळ किंवा किती वेळा करता हे महत्त्वाचे नाही तर पुढील नियमांचे पालन करता का? हे पाहणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी जाणून घ्या […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आजचा दिवस ठिक नाही. तुम्ही ठरवेलली किंवा आखलेली कामे अपेक्षेप्रमाणे पूर्ण होतीलच असे नाही. त्यामुळे कोणालाही वचन देताना संयम ठेवा. मदतीचा भाव मनात असला तरी समोरची व्यक्ती तुमचा गैरफायदा घेत नाही ना, याची खात्री करणे गरजेचे आहे. चांगले करण्याच्या नादात स्वतःचे नुकसान होऊ नये यासाठी प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्यायला हव. वृषभ: वृषभ राशीसाठी दिवस […]

अधिक वाचा..

मुलं वारंवार तोंडात बोट घालतात- अंगठा चोखतात? ३ सोपे उपाय, मुलांची सवय लगेच सुटेल

बाळ जन्माला आल्यानंतर जसं जसे ते मोठे होऊ लागते तसं तसे ते तोंडात बोट घालतात. मुलांना वारंवार तोंडात बोट घालण्याची किंवा अंगठा चोखण्याची सवय सामान्य वाटते. परंतु, ही सवय वाढत्या वयात देखील तशीच राहाते. अनेकदा असं दिसून येते की मुलांना वारंवार अंगठा चोखण्याची सवय आहे. त्यामुळे पालक सतत त्यांच्यावर ओरडत राहतात. बाळ लहान असताना तोंडात […]

अधिक वाचा..