त्वचा कोरडी पडली-पायांवरही सूज आली? किडनीच्या आजाराचीच ‘ही’ ६ लक्षणं, जीवाला धोका

किडनी आपल्या शरीरातील महत्त्वाचा भाग आहे. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्याचे काम करते. तसेच अनेक आजारांपासून रक्षण करण्याचे काम किडनी करते. ज्यावेळी किडनी आपल्या रक्तातील कचरा फिल्टर करण्याची क्षमता गमावते तेव्हा आपल्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. ही ६ लक्षणे दिसल्यास किडनी खराब होण्याचा धोका वाढतो. किडनीच्या समस्यांमुळे त्वचा कोरडी पडते आणि खाज सुटू लागते. […]

अधिक वाचा..

तुम्ही देखील दुधीची साल फेकून देताय मग थांबा! ‘हे’ फायदे वाचाल, तर व्हाल थक्क

दुधीची भाजी सगळ्यांनाच आवडते, असं नाही. काही जण भाजी पाहिल्यानंतरच खाण्यास नकार देतात. पण, जर दुधीचा हलवा बनवला, तर मात्र ते अगदी आवडीने खातात. पण, ही भाजी एकंदरीतच आरोग्यदृष्ट्या भरपूर फायदेशीर असते. पण, ही भाजी खरेदी करताना कोणत्या गोष्टी बघून घेतल्या पाहिजेत, तसेच भाजी बनविताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. दुधीमध्ये पाण्याचे प्रमाण सर्वाधिक असते, […]

अधिक वाचा..

छातीत दुखणे आणि चमक येणे यावर घरगुती उपाय

छातीत दुखणे आणि चमक येणे यावर अनेक उपाय आहेत, त्यापैकी काही घरगुती उपाय आणि वैद्यकीय उपाय खालीलप्रमाणे: घरगुती उपाय आले: आल्याचा चहा किंवा आल्याचे छोटे तुकडे चघळल्याने गॅस आणि ऍसिडिटी कमी होण्यास मदत होते. आल्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात, जे गॅस आणि ऍसिड रिफ्लक्स कमी करण्यास मदत करतात. पेपरमिंट चहा: पेपरमिंट चहा प्यायल्याने गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्टच्या स्नायूंना […]

अधिक वाचा..

या पाच कारणांनी पुरूषांनी त्यांच्या बाथरूममध्ये आवर्जुन ठेवावी तुरटी, जाणून घ्या फायदे 

तुम्ही जर ८० किंवा ९० च्या काळातील जन्मलेले असाल तर तुम्हाला आठवत असेल की, न्हाव्याकडे दाढी केल्यानंतर तो तुमच्या चेहऱ्यावर तुरटी फिरवत होता. कारण त्यावेळी आफ्टर शेव क्रिम किंवा जेल तेवढे मिळत नव्हते. तुरटीने चेहऱ्याला थंडावा तर मिळतोच सोबतच याने सुरकुत्या आणि त्वचेवरील डागही दूर होतात. तुम्ही जर महानगरामध्ये राहणारे असाल तर तुम्हाला याची काहीच […]

अधिक वाचा..

जाड फुगलेल्या पोटऱ्या कमी करा, पाहा अगदी सोपे उपाय

दिवसभर काम केल्यानंतर महिलांच्या शरीराचा प्रत्येक अवयव दुखतो. ऑफीसचे काम, घरचे काम, मुलांची काळजी, घरच्यांची काळजी, धुणी भांडी या सगळ्या गोष्टीत वेळ कधी निघून जातो कळतही नाही. मात्र जरा अंग टेकलं की दिवसभराची धावपळ शरीराला जाणवते. हात, पाय, डोकं बोलायला लागते. पायाला त्रास जरा जास्त जाणवतो. दिवसभर उभ्याने काम करणार्‍यांसाठी तर पायाची काळजी घेणे फार […]

अधिक वाचा..

फ्रिजचं गारेगार पाणी करू शकतं तुम्हाला आजारी, वाचा त्यापासून होणारे नुकसान

आता उन्हाचा पारा वाढायला सुरूवात झाली असून बरेच लोक फ्रीजमधील पाणी प्यायला सुरूवात करण्याच्या तयारीत असतील. कारण फ्रिजमधील थंड पाण्यानं आराम मिळतो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे फ्रिजमधील थंड पाणी पिऊन आत्मा आणि शरीर थंड करतात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, उन्हाळ्यात फ्रिजमधील थंड पाणी पिणं म्हणजे तुम्ही तुमच्या आरोग्यासोबत खेळ करण्यासारखं आहे. अशात थंड पाणी […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी खास असणार आहे. ज्या स्वप्नासाठी तुम्ही आतापर्यंत काम केले आहे त्याचे फळ आज तुम्हाला मिळणार आहे. तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी तुम्ही कठोर परिश्रम कराल. तुम्हाला तुमच्या मुलाकडून काही चांगली बातमी मिळेल, यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. काही महत्त्वाच्या कामासाठी दूरचे नातेवाईक तुमच्या घरी येण्याची शक्यता आहे. वृषभ: आजचा दिवस तुमच्यासाठी […]

अधिक वाचा..

झोपण्याआधी 30 मिनिटे वॉक केल्याने काय होतं? वाचाल तर रोज लावाल ही सवय

एक्सरसाईज करण्याची सगळ्यात सोपी आणि प्रभावी पद्धत म्हणजे पायी चालणं मानली जाते. डॉक्टर नेहमीच सकाळी, सायंकाळी जेवण झाल्यावर पायी चालण्याचा सल्ला देतात. याचे शरीराला अनेक फायदे मिळतात जे अनेकांना माहीत नसतात. अशात रोजच्या रूटीनमध्ये रात्री झोपण्याआधी 30 मिनिटे पायी चालल्याने बरेच फायदे होतात. झोपण्याआधी पायी चालण्याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे तुम्हाला चांगल्या क्वालिटीची झोप मिळेल. […]

अधिक वाचा..

अपेंडीक्स म्हणजे काय

अपेंडीक्स हा शब्द टॉन्सिल प्रमाणेच आपल्या परिचयाचा झालेला असतो आणि ऑपरेशन करून काढून संदर्भात तो येतो, त्यामुळे वरील प्रश्न आपल्या मनात निर्माण होतात. अपेंडीक्स हा पचनसंस्थेचा एक भाग आहे. मोठ्या आतड्याचा बारीक शेपटी सारखा वा करंगळी प्रमाणे दिसणारा हा भाग मोठ्या आतड्याशी लहान आतडे जिथे जुळते त्याजवळ असतो. तसे पाहता मानवामध्ये हा अवयव निरुपयोगीच. रोगप्रतिबंधक […]

अधिक वाचा..

एखादा पदार्थ तुम्ही एक्सपायरी डेट नंतर खाल्लाय तर आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतो

आपल्या दैनंदिन जीवनात आपण बऱ्याच वस्तू बाजारातून आणतो. त्यापैकी अनेक खाद्यपदार्थ असे असतात. जे पॅकेटवर दिलेल्या वेळेआधी खाल्ले जातात. ज्याला आपण एक्सपायरी डेट म्हणतो. बरेच लोक अन्नाशी संबंधित कोणताही पदार्थ खरेदी करण्यापूर्वी त्याची एक्सपायरी डेट तपासतात. जर त्या वस्तूची एक्सपायरी डेट जवळ आली असेल किंवा निघून गेली असेल तर साधारणपणे ती खरेदी केली जात नाही. […]

अधिक वाचा..